Tuesday, 27 September 2022

जीवन ऐसे नाव

 *जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं, त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात...*_.                                      *बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*_


_*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते...!!

❤️🌹शुभ सकाळ 🌹❤️

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi