Tuesday, 16 August 2022

सुप्रभात

 🙏 जितके मोठे मन❤ तितके सोपे जीवन... वादाने अधोगती संवादाने प्रगती... जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांना विरोध करतात.!!

     🙏तुमचा दिवस सुखाचा जावो 🙏

            🌹 *शुभ सकाळ* 🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi