Saturday, 18 June 2022

उर्दू

 उर्दू साहित्य अकादमीच्या "अफसानो मे मुंबई" विशेषांकाचे

              अल्पसंख्याक विकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबईदि. १८: महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत उर्दू भाषेचे जतनसंवर्धन व प्रसार होण्याच्यादृष्टीने इमकान या त्रैमासिकाच्या "अफसानो मे मुंबई" या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. अकादमीचे अधीक्षक नि कार्यकारी अधिकारी शोएब हाश्मी यावेळी उपस्थित होते.

 

या साहित्यिक विशेषांकात कृष्ण चंद्रओपिंदर नाथ अश्कख्वाजा अहमद अब्बासकुदरतुल्ला शहाबमहेंद्र नाथ आणि साजिद रशीद यांच्यासह अनेक नामवंत 'लेखकांच्या कथांचा समावेश आहे.  

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi