*तुलसी विवाह करण्याची प्रथा कशी सुरु झाली*🙏🌷
भगवान श्री कृष्णाची " तुला " करतांना एका पारड्यात भगवान श्री कृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके दागिने,मुद्रा,त्यांच्या सर्व पत्नीनी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले त्याबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले . *तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली . तेव्हा आशिर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी लोकशिक्षणाच्या दृष्टीने आधी माझा विवाह तुझ्याशी ( तुळशी ) होईल व त्यानंतर इच्छित इतर वधू वरांचे विवाह होतील* असा आशिर्वाद दिला .
*त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे*
*. . .... मराठी संस्कृती मराठी अस्मिता दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷🙏
🙏 श्री स्वामी समर्थ🙏
No comments:
Post a Comment