Thursday, 28 October 2021

Student shaw nice think by art

 *नोकरी न करणारी आई काहीच काम करत नाही असे टोमणे मारणाऱ्या वडिलांना आईच्या रोजच्या कामांची चित्ररूप यादी केरळच्या ९वीत शिकणाऱ्या मुलाने दिली. हे चित्र शिक्षकांनी राज्य सरकारला पाठवलं. तिथून केंद्रात व २०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर ह्या चित्राला स्थान मिळालं.*


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi