*” सासरा असावा तर नवाब मलिक सारखा... २०० कि गांजा पकडला तरी जावयाच्या बाजुने खंबीर उभा आहे...!!!*
*नाहीतर आमचा सासरा ...*
*खिश्यात गायछाप सापडली ..दोन महिने झाले अजुन पण राम राम घालंना ....*
*असं कुठं असतंय व्हय ...!!*
#काढ पुडी मळ चुना संघटना!
😅😅🤣🤣😂😂😉🤪😜
No comments:
Post a Comment