😝 🤣😂😅😝🙈😆
लक्षांत ठेवा:
राजा दशरथानं बायको कैकयी चं ऐकलं..... भले मुलाला वनवास घडला.... स्वत:चा जीव गेला....
*पण आज त्यांना आदरणीय मानलं जातंय....*
रामानं बायको सीतेचं ऐकलं..... हरिणाच्या मागं गेला..... नंतर रावणाच्या मागं जावं लागलं...
*पण आज लोक पूजा करतात....!!!*
पण रावणानं बायको मंदोदरीचं नाही ऐकलं, परिणाम...
*दरवर्षी जाळला जातोय....!!!*
म्हणून सांगतोय.. गप गुमान रहायचं....लै डोकं चालवायचं नाय .... *सरळ आपलं बायकोचं ऐकायचं..* आणि आयुष्य सुखात काढायचं...🤦
😀😀🙊🙉😷🤭🤪
No comments:
Post a Comment