सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


प्रत्येक विभागाच्या डॉक्टरांनी कमाई केली.....
ReplyDeleteहार्टवाले... फुफुसवाले... सगळ्यांनी हात धुवुन घेतला ..!
पण यांचे भाऊबंद
नाक, कान, दांत, व डोळ्यांचे डॉक्टर मागे राहीले 🤷🏻♂️
मग यांच्या साठी आणला ...
म्युकरमायकोसिस..!!
झालं .
पण नंतर बालरोगतज्ज्ञ ही जमात मागासली ...🤦♂️
मग तिसरी लाट लहान पोरांवर लोटली ....!
सगळ्यांचे भागले पण तरी अजुन एक छोटी जमात दुर्लक्षित राहीली आहे ..
आता फक्त मुळव्याध , भगंदर, ई. डॉक्टर बाकी आहेत.
त्यांचे पण अच्छे दिन येणार आहे...
ज्यांनी भरपूर गरम पाणी , काढ़ा, व इतर उष्ण पदार्थ घेतले आहे,त्यांनी आता सावधान रहावे....!
त्याच्यावरचा एखादा अवघड नावाचा रोग थोड्याच दिवसात लॉंच होणार आहे 😜
आपला अंदाज .......😄
😂😜😅🤣🤣🤣🤣