Saturday, 20 June 2026

modernisation and beautification of the temple precinct had formally

 Deputy Chief Minister Eknath Shinde said that the modernisation and beautification of the temple precinct had formally commenced and that the project would elevate Kolhapur to new heights upon completion. He added that Maharashtra has given the country a unique identity in the spiritual and cultural spheres. He also commended Amit Shah for his firm leadership in eliminating Left Wing Extremism and introducing several people-centric reforms in the cooperative sector.

Kolhapur is Also the Cradle of the Cooperative Movement –

 Kolhapur is Also the Cradle of the Cooperative Movement – Chief Minister


Chief Minister Devendra Fadnavis said that under Prime Minister Narendra Modi's leadership, India's spiritual and cultural heritage is being revitalised. He noted that Union Home Minister Amit Shah had strongly advocated the comprehensive development of the temple precinct. Development works are also underway at the five Jyotirlingas in Maharashtra as well as the Jyotiba Temple in Kolhapur district.


He said the State Government has prepared a comprehensive master plan that will enable quality services for devotees over the next hundred years. Describing Kolhapur as not only a renowned Shakti Peetha and spiritual centre but also the cradle of India's cooperative movement, he praised Amit Shah's leadership, stating that he has given the nation a distinct identity while introducing far-reaching reforms in the cooperative sector.

Temple Corridor Project Launched with ₹1,500 Crore Investment

 Temple Corridor Project Launched with ₹1,500 Crore Investment


– Union Home Minister Amit Sha

Kolhapur, June 20 : Union Home and Cooperation Minister Amit Shah said that the Karveer Nivasini Shri Ambabai (Mahalakshmi) Temple, revered as the Kashi of South India, will be transformed into a world-class temple corridor through a comprehensive development project worth nearly ₹1,500 crore. He described the initiative as a matter of immense pride for millions of devotees.


He was addressing a public thanksgiving ceremony held at the Police Headquarters Ground. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, Minister for Public Health and Family Welfare and Guardian Minister of Kolhapur District Prakash Abitkar, Minister for Higher and Technical Education Chandrakant (Dada) Patil, Minister for Cultural Affairs Adv. Ashish Shelar, Minister for Medical Education Hasan Mushrif, Minister for Rural Development Jaykumar Gore, Minister for Public Works Shivendraraje Bhosale, Minister of State for Urban Development and Co-Guardian Minister of Kolhapur District Madhuri Misal, Executive Chairman of the State Planning Board Rajesh Kshirsagar, former Minister Ravindra Chavan, Members of Parliament Dhananjay Mahadik and Dhairyashil Mane, MLAs Dr. Vinay Kore, Dr. Rajendra Patil-Yadravkar, Amal Mahadik, Chandradeep Narke, Dr. Ashokrao Mane, Shivaji Patil, Niranjan Davkhare, Zilla Parishad President Shilpa Khot, Mayor Ruparani Nikam, former Minister Prakash Awade, and several other dignitaries were present.

₹1,500 करोड़ की लागत से श्री अंबाबाई मंदिर कॉरिडोर का कार्य शुरू

 ₹1,500 करोड़ की लागत से श्री अंबाबाई मंदिर कॉरिडोर का कार्य शुरू

– केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

कोल्हापुर, 20 जून : केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह ने कहा कि दक्षिण भारत की काशी के रूप में प्रसिद्ध करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसर का लगभग ₹1,500 करोड़ की लागत से समग्र विकास कर इसे एक भव्य मंदिर कॉरिडोर के रूप में विकसित किया जाएगा। उन्होंने कहा कि यह समस्त श्रद्धालुओं के लिए गर्व का विषय है।

वे पुलिस मुख्यालय मैदान में आयोजित कृतज्ञता समारोह को संबोधित कर रहे थे। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री तथा कोल्हापुर जिले के पालक मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशीष शेलार, चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुश्रीफ, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक निर्माण मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापुर जिले की सह-पालक मंत्री माधुरी मिसाल, राज्य नियोजन मंडल के कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पूर्व मंत्री रवींद्र चव्हाण, सांसद धनंजय महाडिक एवं धैर्यशील माने, विधायक डॉ. विनय कोरे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिला परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम तथा पूर्व विधायक प्रकाश आवाडे सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।


श्री. शाह ने कहा कि सातवीं शताब्दी के इस प्राचीन मंदिर परिसर में स्थित लगभग 41 छोटे-बड़े मंदिरों का संरक्षण करते हुए अगले छह महीनों के भीतर पूरे क्षेत्र का विकास किया जाएगा। उन्होंने मंदिर परिसर में अन्नछत्र प्रारंभ करने के प्रति भी सकारात्मक रुख व्यक्त किया। उन्होंने कहा कि वर्तमान सरकार देश की सांस्कृतिक एवं धार्मिक विरासत के संरक्षण और संवर्धन के लिए प्रतिबद्ध है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा और रक्षा क्षेत्र में हुई उल्लेखनीय प्रगति का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि देश में घुसपैठ करने वालों की पहचान कर उनके विरुद्ध कठोर कार्रवाई की जाएगी। उन्होंने यह भी कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में ग्रामीण और शहरी दोनों क्षेत्रों में विकास कार्य तेज गति से आगे बढ़ रहे हैं।



तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा

 पालकमंत्री श्री. अबिटकर म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गंत या ठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण होतील. राज्यातील इतर सुविधांना ही केंद्र शासनाने गती देवून महाराष्ट्राचा विकास करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संयोजकाच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती व तलवार देऊन सन्मान करण्यात आला. श्री. शाह यांच्या भाषणानंतर पालकमंत्री आबिटकर व महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्र्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोल्हापूर सहकाराची पंढरी

 कोल्हापूर सहकाराची पंढरी मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी आग्रह धरला होता. राज्यातील 5 जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास सुरु आहे.  भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.  कोल्हापूर शहर हे केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर जाईल. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. अमित शाह हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल श्री. शाह यांनी घडविले आहेत.

1500 कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू

 1500 कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

कोल्हापूर दि. 20 : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री डॉ. विनय कोरे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi