Wednesday, 11 March 2026

सर्वसामान्य लोकांच्या ई-सेवा व आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा

 तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीसर्वसामान्य लोकांच्या -सेवा  आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या असल्याने नागरिकांना त्या सेवा वेळेत मिळाल्या पाहित्याचबरोबरआधार सेवा केंद्र चालकांच व्यवसाय टिकला पाहिजेत्यामुळे आधार सेवांचे थकित कमिशन लवकरात लवकर चालकांना मिळावेयासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सर्वसामान्य लोकांच्या ई-सेवा व आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या

 तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीसर्वसामान्य लोकांच्या -सेवा  आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या असल्याने नागरिकांना त्या सेवा वेळेत मिळाल्या पाहित्याचबरोबरआधार सेवा केंद्र चालकांच व्यवसाय टिकला पाहिजेत्यामुळे आधार सेवांचे थकित कमिशन लवकरात लवकर चालकांना मिळावेयासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील महा ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भा pl share

 राज्यातील महा -सेवा केंद्र  आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झालीया बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंहमहाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकरमहाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एसतसेच अखिल स्तरीय महा -सेवा  आधार केंद्र संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना आपले सेवा केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या सेवेसाठी धोरण तयार करा

 नागरिकांना आपले सेवा केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या

सेवेसाठी धोरण तयार करा

                                                माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

 

मुंबईदि.11 : राज्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या -सेवा विनासायास मिळाव्यातही शासनाची भूमिका आहेत्यामुळे महा -सेवा  आधार सेवा केंद्र धारकांमार्फत शासनाच्या विविध डिजिटल सेवा विनाव्यत्यय नागरिकांना मिळाल्या पाहिजेत्याचबरोबर केंद्र चालकांच्या सेवेला अधिक गती देणे आणि त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढील एक महिन्यात माहिती तंत्रज्ञान विभागाकडून  एक आदर्श कार्यपद्धतीएक सर्वसमावशे धोरण तयार करण्यात यावेअसे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

प्रास्ताविक महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती

 प्रास्ताविक महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका काजळे यांनी केले. तसेच आमदार ज्योती गायकवाडआमदार मंजुळा गावीत यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकरी कोकण विभागातून भूमिका भरत शिर्केपुणे विभागातून स्वाती अरविंद शिंगाडेकोल्हापूर विभातील अरुंधती संजय पाटीललातूर विभागातून वृंदावनी अनिल यादवअमरावतीमधून गंगूताई अंकुश ठेंगनागपूरच्या मराठ वऱ्हाड दूध उत्पादक संघाच्या रूपालीताई शिंदे व वर्षाताई चव्हाण,  नेहा रूपेश शेटे व मयुरी जाधव रत्नागिरी यांचा सत्कार करण्यात आला.  सूत्रसंचालन निलेश मदाने यांनी केले. कार्यक्रमाला मंत्रीराज्यमंत्रीदोन्ही सभागृहांचे सदस्यअधिकारी उपस्थित होते.

0000

महिला घरकाम, मुलांचे संगोपन आणि पशुपालन यासोबतच त्या शेतातही राबत असल्या

 महिला घरकाममुलांचे संगोपन आणि पशुपालन यासोबतच त्या शेतातही राबत असल्यामुळे  त्यांना कायदेशीररीत्या 'शेतकरीम्हणून मान्यता देण्यात यावी. जमिनीची मालकी नसली तरी शेतात काम करणाऱ्या महिलांना 'महिला शेतकरी प्रमाणपत्रदेण्यात यावे.  जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी २०११ मध्ये राज्यसभेत मांडलेल्या 'महिला शेतकरी अधिकार विधेयका'ची अंमलबजावणी झाल्यास महिलांच्या उत्पन्नात आणि उत्पादकतेत मोठी वाढ होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विकास निधी स्थापन करावा

 महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विकास निधी स्थापन करावा

- नित्या राव

हवामान बदलामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे पुरुषांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा संपूर्ण डोलारा महिला सांभाळत आहेत. सिंचन आणि भूजल कायद्यात सुधारणा करून महिलांना पाण्याचे कायदेशीर अधिकार मिळावेत. महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (एफपीओकोल्ड स्टोरेजसोलर ड्रायर आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी विशेष 'कृषी विकास निधीस्थापन करावाअशी मागणी यावेळी एम. एस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या नित्या राव यांनी केली.

Featured post

Lakshvedhi