Monday, 2 March 2026

वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली

 वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक कोंडीची दखल घेऊन त्याबाबत अभ्यास करणे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच अशा परिस्थितीतील वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभा (आयआरसीचे माजी अध्यक्ष  सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणारा कोचीकेरळ येथून सुरतगुजरात येथे जाण्याकरिता निघालेला टॅंकर पलटी होऊन त्यामधील ज्वलनशील वायूची गळती सुरु झाली होती.  त्यामुळेप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घटनेबाबत प्रसारमाध्यमेसमाजमाध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आली होती. तसेच हेल्पलाईन क्र. ९८३३४९८३३४ या महामार्ग पोलीस विभागाच्या प्रवाशांच्या मदतीकरीता असलेल्या क्रमांकावर प्राप्त कॉल्सवर घटनेची माहिती तसेच वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती देण्यात येत होती. ठिकाणी महामार्ग पोलीसरायगड जिल्हा पोलीस दलफायर ब्रिगेडएनडीआरएफएसडीएमएबीपीसीएलहेल्प फाऊंडेशनकाही केमिकल तज्ज्ञप्रादेशिक परिवहन कार्यालयपनवेल हे घटना घडल्यापासून वायू गळती रोखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.

वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली

 वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक कोंडीची दखल घेऊन त्याबाबत अभ्यास करणे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच अशा परिस्थितीतील वाहतुकीचे नियोजन व प्रवाशांसाठी आपत्कालीन निर्गमन बाबतची कार्यप्रणाली तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभा (आयआरसीचे माजी अध्यक्ष  सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

आयटीएमएस प्रणाली कार्यरत

 आयटीएमएस प्रणाली कार्यरत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीभविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडून नये यासाठी अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना यासंदर्भात एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून या पद्धतीच्या आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणासाधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या संबंधित कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करूनयोग्य मार्गदर्शक सूचना ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेचमुंबईपुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली आयटीएमएस ही प्रणाली सध्या कार्यरत आहे. या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापननियंत्रणतसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएस चा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने याबाबतची सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरुन प्रत्येक प्रवाशास अशा पद्धतीच्या परिस्थितीचा संदेश तत्काळ देता येईलयासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतीलअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले.  

या वाहतूक कोंडीच्या कालावधीत ३६ तासात वसुल करण्यात आलेला टोल हा संबंधित मालकांना परत देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच इतर प्रगत देशांमध्ये अशा आपातकालिन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येते याची पडताळणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. 

ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश

 ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या

वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती  एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य जयंत पाटीलआदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश

 गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा

हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश

 

 नवी मुंबईदि. २८ (विमाका):-  गृहमंत्री अमित शाह यांनी खारघरनवी मुंबई येथे आयोजित हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली.   ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

            कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवाराधास्वामी ब्यास लंगर सेवाबाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवासंत सेवालाल महाराज लंगर सेवाबाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवाभगवान झुलेलालजी लंगर सेवाभाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतलातर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. वाहे गुरु आणि बोले सो निहालसत श्री अकालच्या जयघोषात भाविकांनी दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समताबंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः लंगर  सेवा देत या परंपरेचा सन्मान केला. ‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.

०००

प्रौद्योगिकी और नवाचार में सहयोग

 प्रौद्योगिकी और नवाचार में सहयोग

कनाडा कृत्रिम बुद्धिमत्ताआधुनिक प्रौद्योगिकी और पर्यावरण संरक्षण के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य कर रहा है। उसी तर्ज पर महाराष्ट्र सरकार डेटा सेंटरग्लोबल कैपेबिलिटी सेंटर और स्टार्टअप जैसे क्षेत्रों में सक्रिय है।

हाल ही में कृषि में कृत्रिम बुद्धिमत्ता के उपयोग पर राज्य सरकार ने एक सफल सम्मेलन आयोजित किया। कृषि विकास के लिए एआई का उपयोग बढ़ाया जा रहा है। राज्य के किसानों को एग्री स्टैक’ के माध्यम से डिजिटल मंच पर जोड़ा गया है तथा महाविस्तार’ कार्यक्रम भी लागू किया जा रहा है।

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में पिछले दस वर्षों में भारत में व्यापक परिवर्तन हुआ है और महाराष्ट्र भी इससे अछूता नहीं हैऐसा मुख्यमंत्री ने कहा।

Sunday, 1 March 2026

अधोसंरचना और शिक्षा पर विशेष जोर

 अधोसंरचना और शिक्षा पर विशेष जोर

 

मुख्यमंत्री ने कहा कि राज्य में बड़े पैमाने पर अधोसंरचना परियोजनाएं चल रही हैं। मुंबई को दूसरा अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा — Navi Mumbai International Airport — प्राप्त हुआ हैजिससे इस क्षेत्र में विकास की व्यापक संभावनाएं खुलेंगी। नवी मुंबई में अंतरराष्ट्रीय एज्युसिटी’ विकसित की जा रही हैजहां विदेशी प्रतिष्ठित विश्वविद्यालय अपने परिसर स्थापित करेंगे। अब तक पांच विश्वविद्यालयों को लेटर ऑफ इंटेंट’ प्रदान किए जा चुके हैं। सरकार इन संस्थानों को विश्वस्तरीय अधोसंरचना उपलब्ध कराने के लिए कार्यरत है।

 

उन्होंने बताया कि महाराष्ट्र की लगभग 60 प्रतिशत जनसंख्या 27 वर्ष से कम आयु की है। राज्य से बड़ी संख्या में विद्यार्थी उच्च शिक्षा के लिए कनाडा जाते हैं। इसलिए कनाडा के विश्वविद्यालयों को नवी मुंबई की एज्युसिटी’ में अपने शैक्षणिक परिसर स्थापित करने चाहिए।

Featured post

Lakshvedhi