Monday, 16 February 2026

Presence of National and Global Leadership

 Presence of National and Global Leadership

Union Renewable Energy Minister Pralhad Joshi, Union Minister Piyush Goyal, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, along with industry leaders including Noel Tata, V. Vaidyanathan, Amit Chandra, Ankur Gupta, Jamshyd Godrej, Nadir Godrej and international climate voices will discuss capital flows and policy directions in climate action. Representatives from academia will also participate, alongside environmental advocates from the film fraternity including actors Dia Mirza and Bhumi Pednekar.

Hub-and-Spoke Model

 Hub-and-Spoke Model

The week is structured around a hub-and-spoke model. The central hub will host leadership dialogues, thematic sessions, the MCW Innovation Challenge, the Youth Green Innovation Challenge, a citizen platform titled “Vaatavaran,” and a solutions exhibition. Sustainable fairs, public lectures, film screenings, cultural programmes and citizen workshops will be conducted across the city throughout the week.

Mumbai Climate Week to begin on February 17 in the presence of dignitaries

 Mumbai Climate Week to begin on February 17 in the presence of dignitaries

 

Mumbai, Feb. 15 — The country’s first Mumbai Climate Week will commence on February 17 in the presence of distinguished dignitaries, bringing a global climate dialogue to Mumbai from February 17 to 192026.

Positioning the city as a citizen-driven climate platform for the Global South, the initiative has been organised by social organisation Project Mumbai with the support of the Maharashtra government’s Environment and Climate Change Department. The programme is being supported by the Mumbai Metropolitan Region Development Authority and the Brihanmumbai Municipal Corporation. The main sessions will be held at the Jio Convention Centre.

During the three-day event, grassroots organisations, sector leaders, industry experts and policymakers will deliberate on climate solutions relevant to India and the Global South. Global and national leadership will converge on a common platform, featuring former US Secretary of State Hillary Clinton, public health expert Soumya Swaminathan, industry leader Esther Finidori, and legendary cricketer Sachin Tendulkar, along with Union ministers, international delegates, over 100 organisations and 400 speakers. Focus areas will include urban resilience, food systems and energy transition. Entry is open to climate enthusiasts through prior registration.

 

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये

महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

 

मुंबईदि. १५ : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधीकौशल्यविकासडिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपमकक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे. 

     या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.


 


  या चर्चासत्राचे उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणद्वारे होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक समृद्धीसाठी राष्ट्रीय अपरिहार्यता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युनिटारच्या संचालिका मिहोको कुमामोटो “समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी स्थानिक क्षमता विकास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका अत्सुको ओकुदा या “लैंगिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर उद्‌बोधन करणार आहेत. पॅनल चर्चेमध्ये विजया रहाटकर ह्या महानगरांबाहेरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम, कौशल्यविकास, वित्तपुरवठा व सुरक्षिततेवरील भूमिका या विषयावर तर अत्सुको ओकुदा ह्या आशिया-पॅसिफिक अनुभवातून डिजिटल दरी कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावर चर्चा करतील. तसेच ब्रिजेश सिंह हे “महिला वापरकर्त्यांसाठी सायबर धोके व सुरक्षिततेतील पोकळी” या विषयावर तर कार्तिक शाह हे “सर्जनशील क्षेत्रातील एआय संधी व आव्हाने” या विषयावर भूमिका मांडणार आहेत. परिसंवादानंतर उपस्थितांसोबत प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.


 


या चर्चासत्रात महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईल, महिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावा, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व समन्वय सलोनी लाखिया (युनिटार) आणि आकांक्षा शर्मा (आयटीयू) यांनी केला आहे.


0000

 

भारत आणि ग्लोबल साऊथसाठी नवा हवामान मंच

 भारत आणि ग्लोबल साऊथसाठी नवा हवामान मंच

मुंबई क्लायमेट वीक हा नागरिक सहभागसार्वजनिक-खासगी-लोक भागीदारी आणि शहरस्तरीय अंमलबजावणीवर आधारित भारतीय मॉडेल सादर करतो. हवामान कृतीत भारताच्या नेतृत्वाची दिशा दाखवणारा हा उपक्रम वार्षिक स्वरूपात पुढे नेण्याचा मानस आहे. तीनही विषयक स्तंभ आणि सत्रांची सविस्तर माहिती https://www.mumbaiclimateweek.com/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रदर्शन आणि समुदाय उपक्रम

 प्रदर्शन आणि समुदाय उपक्रम

हबमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उद्योगस्टार्टअप्स आणि स्वयंसेवी संस्था हवामान उपाय सादर करतील. गोदरेज ग्रुपआयडीएफसी फर्स्ट बँकमहिंद्रा ग्रुपहिंदुस्थान युनिलिव्हर आणि मिरिक टेक यांसारख्या संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप व उपाय पाहण्याची संधी मिळणार आहे.

नवोन्मेष, युवक नेतृत्व आणि नागरिक सहभाग

 नवोन्मेषयुवक नेतृत्व आणि नागरिक सहभाग

नवोन्मेष हा या आठवड्याचा केंद्रबिंदू आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या भागीदारीत एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज आयोजित होणार असून स्टार्टअप्सशैक्षणिक संस्था आणि नागरी संस्थांना हवामान उपाय मांडण्याची संधी मिळेल. युनिसेफ इंडिया आणि युवाह यांच्या सहकार्याने युवकांसाठी कॅम्पस रोडशो आणि स्पर्धा होणार आहेत. 16 ते 24 वयोगटातील युवकांचे प्रकल्प धोरणकर्त्यांसमोर सादर केले जातील.

Featured post

Lakshvedhi