Friday, 13 February 2026

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

 रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा 

 विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध


रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 14 फेब्रुवारी 2026 रोजी अलिबाग येथील कुरूळ येथील आरसीएफ हॉल येथे भव्य ‘विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा न्यायालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडणार असून, कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

महामेळाव्यात विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, महिला व बालविकास, मत्स्यव्यवसाय, आदिवासी विकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), तसेच एसटी महामंडळ आदी विभागांमार्फत योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ माहितीपुरते न राहता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागीच भरून घेण्याची आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात येणार असून, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना, तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय, निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांच्या लाभांचे वाटपही करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात निवडणूक विभागाचाही स्टॉल असणार असून, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीत दुरुस्ती तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे युवक व नवमतदारांसाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला, या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधी सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

0000000

आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील आदिवासी भागात ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा

 आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील आदिवासी भागात ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानसही मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांकडे असलेले पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान मौखिक स्वरूपात असूनते शास्त्रोक्त पद्धतीने लिखित स्वरूपात संकलित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे आदिवासी भागातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईलअसे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत पाठपुरावा

 अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असूनत्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्यासोबत राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणाबाबतही चर्चा झाली. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक निधीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्री नड्डा यांनी मान्यता दिली.

 

या दौऱ्यात मंत्री झिरवाळ यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांचीही भेट घेतली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्य सुविधा बळकट करण्याबाबत यावेळी  सकारात्मक चर्चा झाली. आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी व सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले.

नाशिक, पुणे, नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारणार

 नाशिकपुणेनागपूर येथे इन्क्युबेशन पार्क’ व फार्मा पार्क’ उभारणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

नवी दिल्लीदि. १२ : राज्यातील औषध संशोधनउत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिकपुणे आणि नागपूर येथे इन्क्युबेशन पार्क’ व फार्मा पार्क’ उभारण्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली.

Thursday, 12 February 2026

तीन प्रमुख स्तंभ

 30 से अधिक देशों के प्रतिनिधि भाग लेंगे। बिल गेट्स और हिलेरी क्लिंटन जैसी वैश्विक हस्तियों की उपस्थिति कार्यक्रम को अंतरराष्ट्रीय महत्व देती है।

 

 

 

तीन प्रमुख स्तंभ

1.      खाद्य प्रणाली  टिकाऊ कृषि और पोषण

2.      ऊर्जा संक्रमण  स्वच्छ ऊर्जा की ओर बदलाव

3.      शहरी लचीलापन  शहरों को जलवायु जोखिम से सुरक्षित बनाना

 

नवाचार और युवा नेतृत्व

नेशनल स्टॉक एक्सचेंज के सहयोग से नवाचार प्रतियोगिता आयोजित होगी। युवा हरित नवाचार कार्यक्रम भविष्य

ग्लोबल साउथ की आवाज

 

ग्लोबल साउथ की आवाज

विकासशील देश जलवायु संकट से सबसे अधिक प्रभावित होते हैं, परंतु निर्णय प्रक्रिया में उनकी भागीदारी सीमित रहती है। मुंबई क्लाइमेट वीक इस नेतृत्व को मजबूत करेगा।

आईडीएफसी फर्स्ट बैंक प्रमुख भागीदार है, डेलॉइट रणनीतिक ज्ञान भागीदार है, जबकि टीआईएसएस और आईआईटी बॉम्बे शैक्षणिक सहयोगी हैं। कई राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय संस्थाएँ इसमें शामिल हैं। यूनीसेफ का YuWaah युवा सहभागिता को मजबूत करेगा।

30 से अधिक देशों के प्रतिनिधि भाग लेंगे। बिल गेट्स और हिलेरी क्लिंटन जैसी वैश्विक हस्तियों की उपस्थिति कार्यक्रम को अंतरराष्ट्रीय महत्व देती है।

 

चर्चा से समाधान की ओर

 

चर्चा से समाधान की ओर

इस कार्यक्रम का उद्देश्य व्यावहारिक और लागू किए जा सकने वाले समाधान तलाशना है। मुख्य कार्यक्रम जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर में होंगे, जबकि शहरभर में कॉलेजों, सामुदायिक केंद्रों और सांस्कृतिक संस्थानों में गतिविधियां आयोजित होंगी।

नेतृत्व संवाद, विषयगत सत्र, एमसीडब्ल्यू इनोवेशन चैलेंज, युवा हरित नवाचार प्रतियोगिता और समाधान प्रदर्शनी इसका हिस्सा होंगी। “हब-एंड-स्पोक” मॉडल नीति चर्चा और जनभागीदारी को साथ लाता है, यह संदेश देता है कि जलवायु कार्रवाई सामूहिक जिम्मेदारी है।

पहले दिन अर्थशॉट प्राइज का विशेष सत्र होगा, जो प्रिंस विलियम की परिकल्पना पर आधारित है और प्रकृति, खाद्य प्रणाली तथा मानव-केंद्रित समाधान पर केंद्रित रहेगा। साथ ही रोड शो, कला व मीडिया कार्यक्रम और सस्टेनेबिलिटी मेला जलवायु कार्रवाई को रोजमर्रा के जीवन से जोड़ेगा।

वार्तावरण” नामक नागरिक मंच लोगों को कविता, भाषण, कहानी और गीतों के माध्यम से जलवायु अनुभव साझा करने का अवसर देगा।

Featured post

Lakshvedhi