Sunday, 8 February 2026

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

 जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम;

जपानचे सहकार्य यासाठी मोलाचे- मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरणप्लास्टिक मुक्तीशिक्षणदुग्ध व्यवसाय आदी विषयांवर झाली सविस्तर चर्चा

मुंबईदि. ७ : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज जपानमधील सागा  प्रांताचे गव्हर्नर व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरणप्लास्टिक मुक्तीशिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल असा विश्वास पर्यावरण व दुग्धविकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

समुद्रातील व नदीतील प्रदूषण रोखणेप्लास्टिक कचऱ्याविरुद्ध संयुक्त प्रयत्न करणे तसेच शिक्षणपशुसंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधन उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबतही यावेळी महाराष्ट्र आणि जपानच्या शिष्टमंडळात  सकारात्मक चर्चा झाली.

पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या 'रामटेकया शासकीय निवास्थानी झालेल्या या बैठकीला जपानच्या सागा प्रांताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सागा  प्रांताचे गव्हर्नर योशिनोरी यामागुची यांनी केले. त्यांच्यासमवेत प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिरो ओनोआंतरराष्ट्रीय धोरण गटाचे उपसंचालक कोजी योशिताकेप्रकल्प प्रमुख कोकी कनामारू आणि जेट्रो सागाचे मुख्य संचालक हिरोशी योनेयामा उपस्थित होते.

तर राज्याचे पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामीपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्रसमुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर नद्यांमधील प्रदूषण हीदेखील चिंतेची बाब असूनभारतीय संस्कृतीत नद्यांचे पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहेअसे मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपाल यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञानव्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली. आशियाई समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ज्ञान भागीदारीच्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिकेवर

अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार

 दुसऱ्या दिवशी १०,८३१ कोटींचे सामंजस्य करार

 अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला. यात कस्तुरचंद पार्कजवळ महामेट्रोच्या जागेवर पीपीपी मॉडेलवर आधारित सुमारे साडेतीनशे खाटांच्या बहुविशेषोपचार हॉस्पिटलचा समावेश असून त्यासाठी सुमारे सहाशे कोटींची गुंतवणूक होत आहे. या प्रकल्पातून सुमारे पंधराशे ते अठराशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.

दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत झाला. कंपनीद्वारे १० हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेलबॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती होईल. या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत झाला आहे. कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून याद्वारे सुमारे पाचशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी या करारांची माहिती दिली.

प्लास्टिक प्रबंधन के लिए स्थापित किए जा रहे वर्ल्ड ओशन प्लास्टिक

 प्लास्टिक प्रबंधन के लिए स्थापित किए जा रहे वर्ल्ड ओशन प्लास्टिक प्लानिंग सेंटर का दौरा करने का निमंत्रण गवर्नर यामागुची ने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे को दिया।

 

भविष्य में पारस्परिक दौरेतकनीकी कार्यशालाएं और दीर्घकालिक सहयोग का रोडमैप तैयार करने पर भी चर्चा हुई। पर्यावरण संरक्षणशिक्षा और उद्योग क्षेत्रों में भारत-जापान सहयोग को यह बैठक नया आयाम देगीऐसा विश्वास व्यक्त किया गया।

 

जापान के सागा प्रांत के गवर्नर के शिष्टमंडल ने पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे से की भेंट

 जापान के सागा प्रांत के गवर्नर के शिष्टमंडल ने पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे से की भेंट

 

नदी पुनर्जीवन और प्लास्टिक-मुक्त जलस्रोत राज्य की प्राथमिकताजापान का सहयोग महत्वपूर्ण - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरणप्लास्टिक-मुक्तिशिक्षा और दुग्ध व्यवसाय जैसे विषयों पर विस्तृत चर्चा

 

मुंबई7 तारीख — राज्य की पर्यावरण एवं जलवायु परिवर्तन तथा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे से आज जापान के सागा प्रांत के गवर्नर के नेतृत्व में आए उच्चस्तरीय शिष्टमंडल ने भेंट की। इस अवसर पर पर्यावरणप्लास्टिक-मुक्तिशिक्षा सहित विभिन्न विषयों पर विस्तृत चर्चा हुई। नदी पुनर्जीवन और प्लास्टिक-मुक्त जलस्रोत राज्य की प्राथमिकता हैं और इसके लिए जापान का सहयोग अत्यंत महत्वपूर्ण सिद्ध होगाऐसा विश्वास पर्यावरण मंत्री मुंडे ने व्यक्त किया।

 

समुद्र और नदियों में होने वाले प्रदूषण को रोकनेप्लास्टिक कचरे के विरुद्ध संयुक्त प्रयास करनेतथा शिक्षापशुसंवर्धन और सौंदर्य प्रसाधन उद्योग के क्षेत्र में सहयोग बढ़ाने को लेकर महाराष्ट्र और जापान के शिष्टमंडलों के बीच सकारात्मक चर्चा हुई।

 

यह बैठक पर्यावरण एवं जलवायु परिवर्तन तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे के रामटेक’ स्थित शासकीय निवास पर आयोजित की गई। जापान के सागा प्रांत के शिष्टमंडल का नेतृत्व गवर्नर योशिनोरी यामागुची ने किया। उनके साथ क्षेत्रीय विनिमय विभाग के उप-महानिदेशक मसाहिरो ओनोअंतरराष्ट्रीय नीति समूह के उप-निदेशक कोजी योशिताकेपरियोजना प्रमुख कोकी कनामारू तथा जेट्रो सागा के मुख्य निदेशक हिरोशी योनेयामा उपस्थित थे।

 

महाराष्ट्र सरकार की ओर से पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय एवं मत्स्य व्यवसाय विभाग के सचिव डॉ. एन. रामास्वामीपर्यावरण एवं जलवायु परिवर्तन विभाग की सचिव जयश्री भोजतथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल के सदस्य सचिव देवेंद्र सिंह सहित अन्य अधिकारी उपस्थित थे।

 

महाराष्ट्र को लंबा समुद्र तट प्राप्त हैलेकिन समुद्र से बहकर आने वाले प्लास्टिक कचरे की समस्या गंभीर है। इसके साथ ही नदियों में प्रदूषण भी चिंता का विषय है। भारतीय संस्कृति में नदियों के पवित्र महत्व को ध्यान में रखते हुए उनकी स्वच्छता के लिए राज्य सरकार विशेष कार्यक्रम हाथ में लेने जा रही हैऐसा मंत्री मुंडे ने कहा।

 

इस अवसर पर गवर्नर यामागुची ने जापान के तकनीकी ज्ञानप्रबंधन अनुभव और अनुसंधान क्षमताओं को महाराष्ट्र के साथ साझा करने की तत्परता व्यक्त की। एशियाई समुद्र में प्लास्टिक प्रदूषण को कम करने के लिए ज्ञान भागीदारी के माध्यम से संयुक्त पहल करने पर दोनों पक्षों के बीच सकारात्मक चर्चा हुई।

 

Maharashtra to Focus on Policy-Driven Development in the Coming Period

 Maharashtra to Focus on Policy-Driven Development in the Coming Period

– Chief Minister Devendra Fadnavis

Future-ready policies to be introduced in the next 23 months; announced at Advantage Vidarbha Conference 2026

Nagpur, Feb 7:In the coming period, Maharashtra will place strong emphasis on policy-driven development. While several policies have already been formulated, some have become outdated. Keeping in mind future needs, changes, and challenges, the state government will introduce future-ready policies across various sectors within the next two to three months, Chief Minister Devendra Fadnavis announced today.

He was speaking at the inauguration of the International Business Conclave on the second day of the Advantage Vidarbha – MP Industrial Festival, organized by the Association for Industrial Development.

Union Minister Nitin Gadkari, Global India Business Forum Global President Jitendra Joshi, Association for Industrial Development President Ashish Kale, along with ambassadors, high commissioners, and business representatives from 22 countries, were present on the dais. Notably, three investment MoUs were signed during the conference.

Addressing the gathering, Chief Minister Fadnavis said that Maharashtra is currently one of the fastest-growing states in India, with the Vidarbha region witnessing particularly rapid development. He emphasized that MoUs signed in Maharashtra are not merely symbolic but are being implement


विदर्भातील कोल इकोसिस्टीमचे चित्र संपूर्णपणे बदलणार आहे. ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या क्षेत्रात

 अदानी समूहाकडून काल कोल गॅसीफिकेशनच्या क्षेत्रात मोठी गुंतवणुक झाली आहे. देशातील अशा स्वरुपाच्या पहिल्याच गुंतवणुकीमुळे विदर्भातील कोल इकोसिस्टीमचे चित्र संपूर्णपणे बदलणार आहे. ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या क्षेत्रात पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक येत आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भाचा झपाट्याने विकास होत असल्याचे सांगितले. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने १५० देशांसोबत करार केला असून त्याचा लाभ विदर्भातील एमएसएमईंना स्वत:चा व्यवसाय वाढविण्यासाठी होणार असल्याची माहिती ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी दिली. 

देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल प्रोड्यूसिंग इकोसिस्टीम

 सोलर मॉड्यूलच्या क्षेत्रात नागपूर क्षेत्रात येणारी गुंतवणूक ही देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल प्रोड्यूसिंग इकोसिस्टीम असून अद्यापही  गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. कृषी प्रक्रियेसह अनेक निर्मितीक्षम क्षेत्रात नागपूर आणि विदर्भाची मोठ्या प्रमाणात आगेकूच सुरु आहेअनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी येत आहेत. अगदी गडचिरोलीसारख्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असून भारताचे स्टील हब म्हणून ते पुढे येत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोलीत पोलादनिर्मितीची सर्वाधिक मोठी क्षमता उभी राहणार आहे. एवढेच नाहीतर गडचिरोलीला पर्यावरणपूरक ग्रीन स्टील’ हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनेही आम्ही ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi