Tuesday, 20 January 2026

Diverse Investments Across the State

 Diverse Investments Across the State

CM Fadnavis stated that investments are being planned across all geographical regions of Maharashtra, with focus on 10 to 12 diverse sectors. He highlighted that the development of “Third Mumbai” is gaining momentum and is expected to attract major investments. “We have a strong investment menu, and we are confident of successfully attracting global investors,” he said.

Maharashtra Is India’s Gateway for Foreign Investment:

 

Maharashtra Is India’s Gateway for Foreign Investment:

-CM Devendra Fadnavis

Zurich, Jan 19: Maharashtra has emerged as India’s most trusted destination for foreign investment, said Chief Minister Devendra Fadnavis, asserting that the state delivers on its commitments, which has strengthened global investor confidence.

“Maharashtra is credible. We do what we promise. That is why investors across the world trust us,” CM Fadnavis said while interacting with the media at the Maharashtra Pavilion during the World Economic Forum (WEF) Annual Meeting in Davos. He added that Prime Minister Narendra Modi has laid a strong foundation for a ‘Developed India’ by creating a robust ecosystem that continues to attract large-scale investments.

Describing Maharashtra as the “Gateway of India for investments,” the Chief Minister said healthy competition among Indian states ultimately benefits the nation, while expressing pride that Maharashtra continues to lead in attracting investments.

एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या

 एज्यु-सिटीइनोव्हेशन सिटी आणि 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या

नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटीइनोव्हेशन सिटीस्पोर्ट्स सिटीमेडिसिटी आणि जीसीसी सिटी उभारली जात असूनया एकत्रित प्रकल्पातून सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतीलअसे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  या संपूर्ण क्लस्टरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहे.

स्टार्टअप्स, एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञान

 स्टार्टअप्सएआय आणि भविष्यातील तंत्रज्ञान

आजच्या काळात स्टार्टअप्स अवघ्या 3-4 वर्षांत युनिकॉर्न होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)डेटाफ्रंटियर टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांमध्ये भारतविशेषतः महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. त्याचबरोबरमहाराष्ट्रात देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता असूनमहाराष्ट्र आता भारताची डेटा सेंटर कॅपिटल’ बनले आहे. हरित ऊर्जेवर आधारितउच्च दर्जाची वीजपुरवठा व्यवस्था उभारून ही क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

16 लाख कोटींचे सामंजस्य करार, रूपांतरण दर 75-80 टक्के

 16 लाख कोटींचे सामंजस्य कराररूपांतरण दर 75-80 टक्के

गेल्या वर्षी महाराष्ट्रात तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. यात प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित व्हावेत यासाठी राज्याने स्वतंत्र ट्रॅकिंग यंत्रणा उभारली आहे. देशपातळीवर जिथे सामंजस्य करारांचे रूपांतरण प्रमाण साधारणतः 25 ते 30 टक्के असतेतिथे महाराष्ट्रात हे प्रमाण 50 ते 55 टक्के असूनदावोस करारांच्या बाबतीत 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जमीन वाटपमंजुरी प्रक्रियातसेच वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक गुंतवणूकदाराला उद्योग क्षेत्राशी जोडून ठेवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचा कणा’

 एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचा कणा

सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) हे अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगारनिर्मितीत त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. केंद्र व राज्य सरकार एमएसएमईंना प्रोत्साहन देत आहे. केवळ भांडवल नव्हेतर आजच्या काळात विश्वासार्हता हा सर्वात मोठा घटक आहे. त्याचबरोबरमहाराष्ट्राने दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली असूनराज्याचा ट्रॅक रेकॉर्ड आश्वासक असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील 39 टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

 देशातील 39 टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

गेल्या वर्षी भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के एफडीआय’ महाराष्ट्रात आला आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्य शासनाने आतापर्यंत 15 ते 16 धोरणे लागू केली असूनया धोरणांमुळे गुंतवणूकदारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह इकोसिस्टीम तयार झाली आहे. आज महाराष्ट्रात गुंतवणुकीची कमतरता नाही आणि यासाठी योग्य ते वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहेअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi