Tuesday, 18 November 2025

२०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप

 २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप

सध्याच्या वीज निर्मिती तंत्रज्ञानामध्ये पारंपारिक जीवाश्म इंधन आणि नैसर्गिक स्रोतांसह पर्यावरणीय परिणाम करणारे घटक आहेत. जीवाश्म इंधन (कोळसातेल आणि नैसर्गिक वायू) हे जागतिक विजेचे प्रमुख स्रोत राहिले आहेतपरंतु त्यांच्या वापरामुळे हवा आणि जल प्रदूषणपॉवर प्लांट उत्सर्जनामुळे होणारे वातावरणातील परिणामसंसाधनांचा ऱ्हास व कचरा विल्हेवाट यातील धोके समोर आलेले आहेत.

 वीज निर्मिती तंत्रज्ञानमध्ये अणुऊर्जेसह सौर आणि पवन यासारख्या अक्षय स्रोतांचे वर्चस्व वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाची जलद वाढऊर्जा साठवणुकीचे एकत्रीकरण आणि विकेंद्रित निर्मिती आणि स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचा विस्तार यांचा समावेश आहे.

एनपीसीआयएलच्या या क्षेत्रातील नावलौकिक आणि अनुभवाचा फायदा

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेएनपीसीआयएलच्या या क्षेत्रातील नावलौकिक आणि अनुभवाचा फायदा महाराष्ट्रासाठी होईल. राज्य सरकार या प्रकल्पात पुढाकार घेऊन सक्रिय राहील आणि आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन देईल. महाजनकोऊर्जा विभागमित्रा यांनी या दृष्टीने टाकलेले पाऊल हे  महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक महत्वपूर्ण घटना ठरत आहे असा अभिमानास्पद उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला

      यावेळी महाजनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. एनपीसीआयएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. सी. पाठक यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एनपीसीआयएलचे संचालक (तांत्रिक) बी. राजेशअतिरिक्त संचालक जितेश अरोराप्रतीक अग्रवालनितीन जावळेसल्लागार बी. बी. एस. शेखर संचालक प्रकल्प एन. के. मिठा तसेच महाजनकोचे संचालक (वित्त) मनीष वाघेरकरसंचालक (ऑपरेशन) संजय मारुडकरकार्यकारी संचालक (प्रकल्प) राजेश पाटील उपस्थित होते.

Monday, 17 November 2025

अणुऊर्जा क्षेत्र हे केंद्र सरकारचे कार्यक्षेत्र आहे. परंतु महाजनको प्रथमच एनपीसीआयएलसोबत या उपक्रमात

 आतापर्यंत अणुऊर्जा क्षेत्र हे केंद्र सरकारचे कार्यक्षेत्र आहे. परंतु महाजनको प्रथमच एनपीसीआयएलसोबत या उपक्रमात सहभागी होत आहे. हा सामंजस्य करार अत्यंत योग्य वेळी झाला आहे. डेटा सेंटरचे सर्वात महत्त्वाचे इंधन म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि त्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ही देशाची डेटा सेंटर कॅपिटल’ बनत आहे. जवळपास 5060% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून ती सातत्याने वाढत आहेअसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

        मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेएनपीसीआयएलच्या या क्षेत्रातील नावलौकिक आणि अनुभवाचा फायदा महाराष्ट्रासाठी होईल. राज्य सरकार या प्रकल्पात पुढाकार घेऊन सक्रिय राहील आणि आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन देईल. महाजनकोऊर्जा विभागमित्रा यांनी या दृष्टीने टाकलेले पाऊल हे  महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक महत्वपूर्ण घटना ठरत आहे असा अभिमानास्पद उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला

अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

 अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

‘महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         महाजनको – एनपीसीआयएल सामंजस्य करार :

·         स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची ऐतिहासिक वाटचाल

मुंबईदि.१७  :- अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

सौर पंप योजनेत महाराष्ट्राचा लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

 सौर पंप योजनेत महाराष्ट्राचा लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सौर पंप योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असूनजागतिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दिवसा पंप आणि रात्री घराला मोफत वीज – अशा खर्च बचतीच्या संकल्पना आता वास्तवात येत आहेत.

शासन नैसर्गिक शेतीची संकल्पना मिशन म्हणून राबवणार असून  उत्पादन खर्च कमी करत शेतीला शाश्वत करण्यावर भर देत आहे.

राज्य सरकार दरवर्षी ₹,००० कोटी कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे कारण शेतीत गुंतवणूक केल्यावरच शेतीची उत्पादकता, आर्थिक लाभ वाढवता येणार असून महिला बचत गटफूड प्रोसेसिंगठिबक सिंचनयांत्रिकीकरणशेतरस्तेसौरग्राममूल्यशिक्षण अशा विविध योजनांच्या यशस्वी व्यापक अंमलबजावणीमुळेच खरा विकास शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

क्यूसीआयव्हीएसकेसी आणि अनुलोम यांच्या माध्यमातून गावांना प्रशिक्षणतांत्रिक मदत आणि उत्कृष्टतेची संधी मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेकीगुणवत्ता हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. विविध अभियान,स्पर्धा यांच्या माध्यमातून सरपंचांना नेहमी स्पर्धात्मक मोडमध्ये ठेवून प्रत्येक गावाला समृद्ध बनवण्याचा संकल्प सर्वांच्या सहभागाने यशस्वी करत समृद्ध महाराष्ट्र घडवूअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 उल्लेखनीय काम करणा-या सरपंचांसोबत संवाद साधून मुख्यमंत्री यांनी यावेळी सर्व सरंपचांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामविकासशेतीजलसंधारणमहिला सबलीकरण आणि स्मार्ट गाव या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन  केले.

००००

संवादातून, सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारणार

 संवादातूनसर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

25 हजार सरपंचासोबत मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद

मुंबई, दि.17 : सरपंच संवाद हा ‘क्यूसीआय’ने तयार केलेला प्लॅटफॉर्मदेशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार  सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे.  या संवादातून ग्रामविकासात आलेली  प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू ,असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री यांच्या वर्षा  शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा तयार केलेल्या सरपंच संवाद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राज्यातील तब्बल २५ हजार सरपंचांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.यावेळी राज्यमंत्री योगेश कदममित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य हिमांशु पटेग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेयांच्या सह अन्य संबंधित उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ग्राम विकासाशिवाय राज्याचा व देशाचा विकास होऊ शकत नाही. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महात्मा गांधीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या ग्रामसमृद्धीच्या संकल्पनेतील समृद्ध आदर्श गाव निर्माण करण्यासाठी  गावाच्या विकासकामांमध्ये  लोकसहभाग आणि नेतृत्व या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणा-या आहेत.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तनकर्ते आहेत. गावाचे  नेतृत्व  सरपंच करतात. त्यामुळे सरपंचांची थेट निवडणूक ही परिवर्तनाची मोठी पायरी ठरल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीशासनाच्या योजना गावात पोहचवून गावांचा विकास करण्याचे काम सरपंच करतात. सरंपचांनी  शेतकरीमहिलाबालकआरोग्यशिक्षणपायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा. कारण विविध योजना, अभियानातून गावांमध्ये मूलभूत काम उभे करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जलयुक्त शिवार अभियानात राज्यात झालेले उल्लेखनीय काम ज्यामध्ये या योजनेने केवळ पाणी साठवणूक करत जलसंधारणाचेच काम केले नाही तर जलयुक्त शिवार अभियानातून गावात नेतृत्वसामूहिक शक्ती यातून किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन करता येते याची प्रचिती लोकांना आली. या अभियानाने शेतीतील प्रगतीची नवी दिशा दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राज्यातील प्रत्येक गाव स्मार्ट ग्राम बनवण्याचा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीफायबर नेटवर्कनंतर आता स्टारलिंकच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावापर्यंत दिली जाईल. स्मार्ट उपकरणांमुळे उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईलअसे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi