सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सोलपूरमध्ये बंद जलवाहिनीने पाणी आणण्यात येणार आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आले आहे. शहरातील जल वितरण वाहिनीच्या ८५० कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे असे प्रयत्न करण्यात येत आहेत. विमानतळाचे अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 19 August 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण
सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल-मुख्यमंत्री
सोलापूर दि. १७ : सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त असे 168 शासकीय निवासस्थान बांधण्याकरिता
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त असे 168 शासकीय निवासस्थान बांधण्याकरिता शासनाकडून सुमारे 34 कोटी 62 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकात दिली .या बांधकामाकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित( मुंबई ) यांच्यामार्फत या कॅम्पसमध्ये एकूण A,B,C अशा सात मजली तीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी 538 चौ फूट क्षेत्राचे टू बीएचके 56 फ्लॅट असे एकूण 168 फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत, या ठिकाणी लिफ्टची सोय, गार्डन एरिया, तसेच प्रशस्त पार्किंग, मुलांसाठी प्लेग्राउंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सोलर सिस्टिम अग्निशामक, मंदिर, एसटीपी प्लांट अशा सोयीयुक्त तसेच 24 तास संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांकरिता विसाव्यासाठी सुंदर कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस संकुलाला, ' राजर्षी छत्रपती शाहू महाराज ' पोलीस संकुल असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस विभागातील इतर अधिकारी - कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान
कोल्हापूर दि. 17 : जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत, 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरिक्षक महेश इंगळे - श्रीराम कन्हेरकर , पो.ह तानाजी शेंडगे , महिला पोलीस संगिता वराळे, लिपीक विष्णू परीट यांना देण्यात आल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने , आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते .
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नुतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तसेच या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या वास्तुविशारद, बांधकाम कंत्राटदार यांचा ही सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला .
Governor meets Prime Minister of India Narendra Modi at New Delhi
Governor meets Prime Minister of India Narendra Modi at New Delhi
The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan called on the Prime Minister of India Narendra Modi at New Delhi. This was a courtesy call.
स्वदेशी खाओ
स्वदेशी खाओ
*जर भारतातील १२१ कोटी लोकांपैकी फक्त १०% लोकांनी दररोज १० रुपये किमतीचा रस प्यायला, तर महिन्याभरात जवळपास ३६०० कोटी रुपये होतील...!!!*
*जर आपण...*
*कोका-कोला किंवा (जे फ्लेवर आणि केमिकलपासून बनले आहे व आरोग्यासाठी* *हानिकारक आहे) पेप्सी पिता,*
*तर हे ३६०० कोटी रुपये*
*देशाबाहेर जातील...।*
*कोका-कोला, पेप्सी सारख्या कंपन्या दररोज ७००० कोटी पेक्षा जास्त लुटतात..।*
*आपल्याला विनंती आहे की आपण...*
*ऊसाचा रस / नारळपाणी /* *आंबा / फळांचे रस इत्यादीचा स्वीकार करा आणि*
*देशाचे ७००० कोटी रुपये वाचवून आपल्या शेतकऱ्यांना द्या...।*
👉 *मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत...*
*फळांच्या रसाच्या धंद्यामुळे*
*१ कोटी लोकांना रोजगार मिळेल आणि १० रुपयांचा रसाचा ग्लास फक्त ५ रुपयांत मिळेल...।*
*स्वदेशी अपनवा,*
*राष्ट्राला सामर्थ्यवान बनवा..।*
*आणि हा मेसेज किमान तीन लोकांपर्यंत नक्की पोहोचवा...*
*मेसेज थांबता कामा नये...*
---
*Cocacola*
*Maggi*
*Fanta*
*Garnier*
*Ravlon*
*Lorial*
*Huggies*
*Pampars*
*MamyPoko*
*Libro*
*Levis*
*Nokia*
*Macdownalds*
*Calvin clin*
*Kit kat*
*Sprite*
*Nestle*
*Pepsi*
*KFC*
*या कंपन्यांच्या मार्केट भावात घट यामुळेच आली आहे।*
🇮🇳 *आपल्या ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात, तिथे हा मेसेज नक्की पाठवा।*
*कोलगेट नव्हतं तर काय भारतात*
*पती-पत्नी एकत्र झोपत नव्हते का?*
*फेअर अँड लव्हली नव्हती तर काय सगळ्या*
*भारतीय स्त्रिया काळ्याच होत्या का?*
*स्कर्ट नव्हती तर काय भारतात*
*मुली शिकत नव्हत्या का?*
*डिस्को नव्हता तर काय भारतात*
*संगीत नव्हतं का?*
*पँटीन नव्हतं तर काय सगळे टक्कल पडलेले होते का?*
*इंग्रजी नव्हती तर काय भारतात*
*ज्ञानी नव्हते का?*
*स्वदेशी अपनवा, देश वाचवा।*
*जर सर्व भारतीय ९० दिवसांपर्यंत*
*कोणतंही परदेशी सामान*
*खरेदी करणार नाहीत...*
*तर भारत*
*जगातील दुसरा सर्वात*
*श्रीमंत देश बनू शकतो...*
*फक्त ९० दिवसांतच भारताचा*
*२ रुपये = १ डॉलर असा दर होईल...*
*आपण सगळ्यांनी मिळून*
*हा प्रयत्न करून बघायला हवा*
*कारण हा देश आपलाच आहे...!!!*
*आपण जोक्स फॉरवर्ड करतो,*
*तसंच हा मेसेजही इतका फॉरवर्ड करा*
*की संपूर्ण भारताने तो वाचावा...*
*आणि*
*तो एक आंदोलन बनावा……!!*
*कृपया हा मेसेज संपूर्ण* *भारतात पसरवून देश भक्ती व* *जन जागृती करण्यासाठी आपण सर्वात प्रथम सुरवात करा त्यासाठी*
*फक्त १ मिनिट लागेल*
.*स्वदेशी खाओ
..*स्वदेशी खाओ
*जर भारतातील १२१ कोटी लोकांपैकी फक्त १०% लोकांनी दररोज १० रुपये किमतीचा रस प्यायला, तर महिन्याभरात जवळपास ३६०० कोटी रुपये होतील...!!!*
*जर आपण...*
*कोका-कोला किंवा (जे फ्लेवर आणि केमिकलपासून बनले आहे व आरोग्यासाठी* *हानिकारक आहे) पेप्सी पिता,*
*तर हे ३६०० कोटी रुपये*
*देशाबाहेर जातील...।*
*कोका-कोला, पेप्सी सारख्या कंपन्या दररोज ७००० कोटी पेक्षा जास्त लुटतात..।*
*आपल्याला विनंती आहे की आपण...*
*ऊसाचा रस / नारळपाणी /* *आंबा / फळांचे रस इत्यादीचा स्वीकार करा आणि*
*देशाचे ७००० कोटी रुपये वाचवून आपल्या शेतकऱ्यांना द्या...।*
👉 *मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत...*
*फळांच्या रसाच्या धंद्यामुळे*
*१ कोटी लोकांना रोजगार मिळेल आणि १० रुपयांचा रसाचा ग्लास फक्त ५ रुपयांत मिळेल...।*
*स्वदेशी अपनवा,*
*राष्ट्राला सामर्थ्यवान बनवा..।*
*आणि हा मेसेज किमान तीन लोकांपर्यंत नक्की पोहोचवा...*
*मेसेज थांबता कामा नये...*
---
*Cocacola*
*Maggi*
*Fanta*
*Garnier*
*Ravlon*
*Lorial*
*Huggies*
*Pampars*
*MamyPoko*
*Libro*
*Levis*
*Nokia*
*Macdownalds*
*Calvin clin*
*Kit kat*
*Sprite*
*Nestle*
*Pepsi*
*KFC*
*या कंपन्यांच्या मार्केट भावात घट यामुळेच आली आहे।*
🇮🇳 *आपल्या ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात, तिथे हा मेसेज नक्की पाठवा।*
*कोलगेट नव्हतं तर काय भारतात*
*पती-पत्नी एकत्र झोपत नव्हते का?*
*फेअर अँड लव्हली नव्हती तर काय सगळ्या*
*भारतीय स्त्रिया काळ्याच होत्या का?*
*स्कर्ट नव्हती तर काय भारतात*
*मुली शिकत नव्हत्या का?*
*डिस्को नव्हता तर काय भारतात*
*संगीत नव्हतं का?*
*पँटीन नव्हतं तर काय सगळे टक्कल पडलेले होते का?*
*इंग्रजी नव्हती तर काय भारतात*
*ज्ञानी नव्हते का?*
*स्वदेशी अपनवा, देश वाचवा।*
*जर सर्व भारतीय ९० दिवसांपर्यंत*
*कोणतंही परदेशी सामान*
*खरेदी करणार नाहीत...*
*तर भारत*
*जगातील दुसरा सर्वात*
*श्रीमंत देश बनू शकतो...*
*फक्त ९० दिवसांतच भारताचा*
*२ रुपये = १ डॉलर असा दर होईल...*
*आपण सगळ्यांनी मिळून*
*हा प्रयत्न करून बघायला हवा*
*कारण हा देश आपलाच आहे...!!!*
*आपण जोक्स फॉरवर्ड करतो,*
*तसंच हा मेसेजही इतका फॉरवर्ड करा*
*की संपूर्ण भारताने तो वाचावा...*
*आणि*
*तो एक आंदोलन बनावा……!!*
*कृपया हा मेसेज संपूर्ण* *भारतात पसरवून देश भक्ती व* *जन जागृती करण्यासाठी आपण सर्वात प्रथम सुरवात करा त्यासाठी*
*फक्त १ मिनिट लागेल*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...