Tuesday, 19 August 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

 

कोल्हापूर दि. 17 : जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत, 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुलया नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरिक्षक महेश इंगळे - श्रीराम कन्हेरकर पो.ह तानाजी शेंडगे महिला पोलीस संगिता वराळेलिपीक विष्णू परीट यांना देण्यात आल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकरसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार सर्वश्री चंद्रदीप नरकेराजेंद्र यड्रावकरअमल महाडिकशिवाजी पाटीलपोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीकोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते .

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नुतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तसेच या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या वास्तुविशारदबांधकाम कंत्राटदार यांचा ही सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला . 

Governor meets Prime Minister of India Narendra Modi at New Delhi

 Governor meets Prime Minister of India Narendra Modi at New Delhi

 

The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan called on the Prime Minister of India Narendra Modi at New Delhi. This was a courtesy call.

स्वदेशी खाओ

 स्वदेशी खाओ 


*जर भारतातील १२१ कोटी लोकांपैकी फक्त १०% लोकांनी दररोज १० रुपये किमतीचा रस प्यायला, तर महिन्याभरात जवळपास ३६०० कोटी रुपये होतील...!!!*


*जर आपण...*

*कोका-कोला किंवा (जे फ्लेवर आणि केमिकलपासून बनले आहे व आरोग्यासाठी* *हानिकारक आहे) पेप्सी पिता,*

*तर हे ३६०० कोटी रुपये*

*देशाबाहेर जातील...।*


*कोका-कोला, पेप्सी सारख्या कंपन्या दररोज ७००० कोटी पेक्षा जास्त लुटतात..।*


*आपल्याला विनंती आहे की आपण...*

*ऊसाचा रस / नारळपाणी /* *आंबा / फळांचे रस इत्यादीचा स्वीकार करा आणि*

*देशाचे ७००० कोटी रुपये वाचवून आपल्या शेतकऱ्यांना द्या...।*


👉 *मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत...*


*फळांच्या रसाच्या धंद्यामुळे*

*१ कोटी लोकांना रोजगार मिळेल आणि १० रुपयांचा रसाचा ग्लास फक्त ५ रुपयांत मिळेल...।*


*स्वदेशी अपनवा,*

*राष्ट्राला सामर्थ्यवान बनवा..।*


*आणि हा मेसेज किमान तीन लोकांपर्यंत नक्की पोहोचवा...*

*मेसेज थांबता कामा नये...*



---


*Cocacola*

*Maggi*

*Fanta*

*Garnier*

*Ravlon*

*Lorial*

*Huggies*

*Pampars*

*MamyPoko*

*Libro*

*Levis*

*Nokia*

*Macdownalds*

*Calvin clin*

*Kit kat*

*Sprite*

*Nestle*

*Pepsi*

*KFC*


*या कंपन्यांच्या मार्केट भावात घट यामुळेच आली आहे।*


🇮🇳 *आपल्या ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात, तिथे हा मेसेज नक्की पाठवा।*


*कोलगेट नव्हतं तर काय भारतात*

*पती-पत्नी एकत्र झोपत नव्हते का?*


*फेअर अँड लव्हली नव्हती तर काय सगळ्या*

*भारतीय स्त्रिया काळ्याच होत्या का?*


*स्कर्ट नव्हती तर काय भारतात*

*मुली शिकत नव्हत्या का?*


*डिस्को नव्हता तर काय भारतात*

*संगीत नव्हतं का?*


*पँटीन नव्हतं तर काय सगळे टक्कल पडलेले होते का?*


*इंग्रजी नव्हती तर काय भारतात*

*ज्ञानी नव्हते का?*


*स्वदेशी अपनवा, देश वाचवा।*

*जर सर्व भारतीय ९० दिवसांपर्यंत*

*कोणतंही परदेशी सामान*

*खरेदी करणार नाहीत...*


*तर भारत*

*जगातील दुसरा सर्वात*

*श्रीमंत देश बनू शकतो...*


*फक्त ९० दिवसांतच भारताचा*

*२ रुपये = १ डॉलर असा दर होईल...*


*आपण सगळ्यांनी मिळून*

*हा प्रयत्न करून बघायला हवा*

*कारण हा देश आपलाच आहे...!!!*


*आपण जोक्स फॉरवर्ड करतो,*

*तसंच हा मेसेजही इतका फॉरवर्ड करा*

*की संपूर्ण भारताने तो वाचावा...*

*आणि*

*तो एक आंदोलन बनावा……!!*


 *कृपया हा मेसेज संपूर्ण* *भारतात पसरवून देश भक्ती व* *जन जागृती करण्यासाठी आपण सर्वात प्रथम सुरवात करा त्यासाठी*

*फक्त १ मिनिट लागेल*

.*स्वदेशी खाओ

..*स्वदेशी खाओ 


*जर भारतातील १२१ कोटी लोकांपैकी फक्त १०% लोकांनी दररोज १० रुपये किमतीचा रस प्यायला, तर महिन्याभरात जवळपास ३६०० कोटी रुपये होतील...!!!*


*जर आपण...*

*कोका-कोला किंवा (जे फ्लेवर आणि केमिकलपासून बनले आहे व आरोग्यासाठी* *हानिकारक आहे) पेप्सी पिता,*

*तर हे ३६०० कोटी रुपये*

*देशाबाहेर जातील...।*


*कोका-कोला, पेप्सी सारख्या कंपन्या दररोज ७००० कोटी पेक्षा जास्त लुटतात..।*


*आपल्याला विनंती आहे की आपण...*

*ऊसाचा रस / नारळपाणी /* *आंबा / फळांचे रस इत्यादीचा स्वीकार करा आणि*

*देशाचे ७००० कोटी रुपये वाचवून आपल्या शेतकऱ्यांना द्या...।*


👉 *मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत...*


*फळांच्या रसाच्या धंद्यामुळे*

*१ कोटी लोकांना रोजगार मिळेल आणि १० रुपयांचा रसाचा ग्लास फक्त ५ रुपयांत मिळेल...।*


*स्वदेशी अपनवा,*

*राष्ट्राला सामर्थ्यवान बनवा..।*


*आणि हा मेसेज किमान तीन लोकांपर्यंत नक्की पोहोचवा...*

*मेसेज थांबता कामा नये...*



---


*Cocacola*

*Maggi*

*Fanta*

*Garnier*

*Ravlon*

*Lorial*

*Huggies*

*Pampars*

*MamyPoko*

*Libro*

*Levis*

*Nokia*

*Macdownalds*

*Calvin clin*

*Kit kat*

*Sprite*

*Nestle*

*Pepsi*

*KFC*


*या कंपन्यांच्या मार्केट भावात घट यामुळेच आली आहे।*


🇮🇳 *आपल्या ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात, तिथे हा मेसेज नक्की पाठवा।*


*कोलगेट नव्हतं तर काय भारतात*

*पती-पत्नी एकत्र झोपत नव्हते का?*


*फेअर अँड लव्हली नव्हती तर काय सगळ्या*

*भारतीय स्त्रिया काळ्याच होत्या का?*


*स्कर्ट नव्हती तर काय भारतात*

*मुली शिकत नव्हत्या का?*


*डिस्को नव्हता तर काय भारतात*

*संगीत नव्हतं का?*


*पँटीन नव्हतं तर काय सगळे टक्कल पडलेले होते का?*


*इंग्रजी नव्हती तर काय भारतात*

*ज्ञानी नव्हते का?*


*स्वदेशी अपनवा, देश वाचवा।*

*जर सर्व भारतीय ९० दिवसांपर्यंत*

*कोणतंही परदेशी सामान*

*खरेदी करणार नाहीत...*


*तर भारत*

*जगातील दुसरा सर्वात*

*श्रीमंत देश बनू शकतो...*


*फक्त ९० दिवसांतच भारताचा*

*२ रुपये = १ डॉलर असा दर होईल...*


*आपण सगळ्यांनी मिळून*

*हा प्रयत्न करून बघायला हवा*

*कारण हा देश आपलाच आहे...!!!*


*आपण जोक्स फॉरवर्ड करतो,*

*तसंच हा मेसेजही इतका फॉरवर्ड करा*

*की संपूर्ण भारताने तो वाचावा...*

*आणि*

*तो एक आंदोलन बनावा……!!*


 *कृपया हा मेसेज संपूर्ण* *भारतात पसरवून देश भक्ती व* *जन जागृती करण्यासाठी आपण सर्वात प्रथम सुरवात करा त्यासाठी*

*फक्त १ मिनिट लागेल*

आयुष्य फार सुंदर आहे

 आयुष्य फार सुंदर  आहे 

खिशातून *५०* ची एक नोट जरी पडली तर *कावरा बावरा* अन् *बेचैन* होणारा *'माणूस'* आयुष्याची *५० वर्षे* उलटली तरी *परिवर्तन* येत नाही, *बिनधास्तच* वागतो ! काय *दुर्दैव* आहे ?


  साहेब! अहो, *पैसा* तर फार दूरची गोष्ट आहे, इथे *श्वासही* सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कीतीही *मोठे* किंवा तुमची *थेट वर पर्यंत ओळख* असली तरी .


 *काळाचा कावळा* *आयुष्याच्या माठावर* बसतो अन् *रात्रंदिवस* *वय पीतो!*

 *'माणूस समजतो: मी जगतोय . 


माणूस खाली बसून *पैसे* आणि *संपत्ती* मोजतो: *काल* किती होते आणि *आज* ते किती *वाढले* आहेत ? आणि *वरती* तो हसणारा *माणसाचे श्वास* मोजतो : *काल* किती *होते* आणि *आज* किती *उरले* आहेत ?


तर चला, *"उरलेले"* आयुष्य *"अवशेष"* बनण्यापूर्वी त्याला *"विशेष"* बनवूया!


 *"पासबुक"* आणि *"श्वास बुक"* , दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. *पासबुकात* *"रक्कम"* आणि *श्वास* बुकात *"सत्कर्म"* . 


म्हणून


*`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.'* 

 *“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?”*


*जीवनाचे सार* 


*जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.*

*रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.*

*रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,*

*ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.* 

*बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.*

*ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.* 

*मित्रांनो जीवन सुंदर आहेच,फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या . काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे.*🙏🙏

👏👏

 *सर्वांना सुप्रभात* 🌹

सॅलड खाण्याचे १० मुख्य फायदे

 सॅलड खाण्याचे १० मुख्य फायदे


सॅलड हे भरपूर, ताजे, रंगीबेरंगी, कुरकुरीत भाज्या आणि फळे एकत्र मिसळलेले असतात जे ताजेतवाने आणि नम्र असतात.


असा प्रश्न पडतो की सॅलड फक्त आरोग्याविषयी जागरूक लोकांमध्येच का लोकप्रिय आहेत? सुदैवाने आजकाल कमी लोक आरोग्याविषयी जागरूक अन्नप्रेमी आहेत म्हणून त्यांच्याकडे सर्व काही आहे. पण हो! हे अजिबात नाही की नियमितपणे सॅलड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण ते आरोग्याशी जवळजवळ समानार्थी आहे.


सॅलड हे शोकेसिंग आणि ताज्या भाज्या आणि फळांचा वापर वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.


सॅलड खाल्ल्याने होणारे १० प्रमुख फायदे येथे आहेत.


विरघळणारे फायबर

रक्तप्रवाहात साखरेचे शोषण होण्याचा दर कमी करते आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे संचय कमी करते, आजच्या जगात मधुमेह आणि हृदयरोग या दोन मुख्य आजारांपैकी एक.

अघुलनशील फायबर

- ज्या भाज्या आपण पचवू शकत नाही त्यांच्या साली आणि बियांमधून मिळणारे फायबर पचन प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात अन्न पुरवते आणि बद्धकोष्ठता, डायव्हर्टिकुलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस इत्यादी पचन समस्या टाळते.

वजन व्यवस्थापनात मदत करते –

कमी कॅलरीज असलेले पण जास्त प्रमाणात असलेले योग्य सॅलड एकीकडे तृप्ति प्रदान करते आणि वजन कमी करण्यास सुरुवात करते आणि नंतर वजन व्यवस्थापन करण्यास मदत करते. ते व्यक्तीला सडपातळ बनवते परंतु टोन करते कारण ते अतिरिक्त कॅलरीज वगळून तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व देते.

तुमचे स्नायू मजबूत करा:

बहुतेक सॅलड भाज्यांमध्ये विशेषतः पालक आणि इतर सॅलड हिरव्या भाज्यांमध्ये (लेट्यूस, अरुगुला, बोक चॉय इ.) 'नायट्रेट्स' नावाचे संयुग असते जे स्नायूंमध्ये प्रथिने तयार करण्यास मदत करते ज्यामुळे ते मजबूत आणि अधिक कार्यक्षम होतात. असे दिसते की आपल्या जुन्या क्लासिक पोपेमध्ये ते नेहमीच होते. बहुतेक भाज्यांमध्ये पोटॅशियम देखील असते जे स्नायूंच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

वाढलेली रोगप्रतिकारक शक्ती:

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या रंगीबेरंगी भाज्यांचे जास्त सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती नियमितपणे तयार होण्यास आणि बळकट होण्यास मदत होते.

अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण:

उच्च फायबर केवळ हृदयरोग, मधुमेह मेल्तिस कमी करत नाही तर कर्करोगापासून संरक्षणात्मक देखील आहे, रिफ्लक्स, अल्सर इत्यादींमध्ये मदत करते.

तुमची दृष्टी वाढवते आणि तीक्ष्ण करते:

अविश्वसनीय पण खरे आहे - गाजर, मिरपूड किंवा हिरव्या रंगाचे कोणतेही पान असलेले काही सॅलड तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करू शकतात. कारण त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, कॅरोटीनॉइड्स, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. हे पोषक आणि फायटो-केमिकल्स आहेत जे प्रकाश आणि अंधार दोन्ही डोळ्यांना अनुकूल करण्यास आणि उच्च-ऊर्जा प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानास मदत करतात. जे लोक त्यांच्या संगणक मॉनिटर्सकडे पाहत राहतात, सर्व व्हर्च्युअल गेमर्स आणि उत्साही टीव्ही दर्शक व्हिटॅमिन ए समृद्ध भाज्या आणि फळे यांचे सेवन वाढवल्यास आणि त्यांच्या डोळ्यांचे संरक्षण केल्यास त्यांना फायदा होईल.

तुमची अन्नाची इच्छा कमी करा:

नियमितपणे सॅलड खाल्ल्याने इतर अनेक चरबीयुक्त पदार्थांची तल्लफ कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी एक छोटासा सॅलड खाल्ल्याने जास्त खाणे टाळण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे विशेषतः खरे आहे जेव्हा तुम्ही चिकन, अंडी इत्यादी प्रथिने जोडता कारण ते पचण्यास जास्त वेळ घेतात.

चविष्ट आणि सोपे जेवण

- कोणत्याही मोठ्या पाककृती कौशल्याची आवश्यकता नसलेले सॅलड तयार करणे सोपे आणि जलद असते, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो पण तुम्हाला निरोगी खाण्याची इच्छा असते. तुम्ही जे काही करू शकता ते तयार करा आणि त्यात काही चवदार औषधी वनस्पती आणि मसाले घाला आणि व्हायोला तुमचे जेवण तयार आहे.

चांगली झोप येण्यास मदत करते

- आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणावामुळे झोप न लागणे हे आणखी एक मोठे आव्हान आहे. हिरव्या भाज्यांमध्ये विशेषतः लेट्यूसमध्ये 'लेक्ट्युकेरियम' नावाचा झोपेचा घटक असतो, जो निद्रानाशाच्या उपचारांसाठी वापरला जातो.

शिस्त प्रदान करते

- आश्चर्याची गोष्ट म्हणजे, निरोगी उच्च फायबरयुक्त आहार मानसिक शिस्त प्रदान करतो जो तुमच्या संपूर्ण शरीराला शिस्तबद्ध करण्यास मदत करतो.

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता

 नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूउणे प्राधिकार पत्रावर

मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. १८ :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यूझाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावीजखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावीअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

Featured post

Lakshvedhi