दुधवाला पाठवला आहे. सगळ्यानी दुध प्या आणि मजा घ्या
तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
दुधवाला पाठवला आहे. सगळ्यानी दुध प्या आणि मजा घ्या
तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🙏
*इंदौर शहरातील सुप्रसिध्द डॉ. अनुरोध कुशवाह यांनी किडनी रोगावर अापल्या अनुभवाच्या जोरावर बिना आँपरेशन आणि बिना कोणतेही साइड इफेक्ट न होता किडनी रोगावर संपूर्ण ईलाज करनार्या औषधाचा शोध लावला आहे*
*त्या औषधाने 15-30 दिवसात रोग कमी होतो आणि रोग्याची किडनी व्यवस्थित काम करू लागते. काही महिन्यात किड़नी रोग बरा होऊ शकतो. डॉ. अनुरोध कुशवाह यांनी किड़नी रोग मुक्त भारत अभियान शुरु केले आहे. किड़नी रोगिना डॉ. अनुरोध कुशवाह यांची एक महिन्याची 4800 रूपये फी आहे. ती फी ते मात्र 300 रुपयामध्ये उपलब्ध करुन देतात. किड़नी रोगावरील मेन औषध बाहेरच्या पेशेन्टना मिळण्यासाठी स्पीड पोस्टची सूविधा उपलब्ध केली आहे*
*👉 किड़नी रोगाची प्रमुख लक्षणे👈*
*१)तोंड कडू राहणे*
*२)जेवताना उल्टी होणे*
*३)कबंर दुखणे वजन कमी होणे*
*४) पायाला बराच काळ सूज राहणे*
*५) लघवीला कमी होणे*
*६)लघवीद्वारे एलब्युमिन प्रोट्रीन जाणे*
*👉औषध मिळण्याचा पत्ता*
*आयुष्मान पॉली क्लिनिक एंड रिसर्च सेंटर एफ -115, यशवंत प्लाजा, रेल्वे स्टेशन समोर , इंदौर*
*वेळ-दुपारी ३ ते ६ वा. पर्यन्त*
*संपर्क नंबर व वाट्सअप नंबर* *९८२६१६३२०१*
*कृपया ही पोस्ट आपल्या वाँटस्अप द्वारे प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहचवण्यास मदत करा*
*👉आपली पोस्ट कोणाचे आयुष्य वाचवू शकते*
*मित्रांनो एखादा किड़नी रोगी अार्थिकदृष्ट्या न परवडल्याने महीन्याला ६-८ वेळा डायलिसिस करू शकत नाही किंवा एखादा किड़नी ट्रांस्पर करू शकत नाही कारण एका डायलिसिसला ८००-२१०० रुपये लागतात तर एक किड़नी ट्रांस्फरला ८-२० लाख रुपये लागतात*
*वाँटस्अप मांध्यम हे सत्कार्य करण्याचे खुप सोपे साधन आहे. जनहीत पोष्ट शेअर केल्याने सत्कार्य घडते तरी सत्कार्याची आवड असणार्या नागरिकानी सत्कार्यात सहभागी होण्यासाठी ही पोस्ट जरूर शेयर करा ही विनंती*
*आपला विनीत*
*रमेश कदम, राष्ट्रीय संघटक, अंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्याय महासंघ, भारत*
*रायगड जिल्हा महासचिव, पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली भारत*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*व्यवहारी जीवनात माणसांचे चार प्रकार पडतात.*
ते खालील प्रमाणे...
१) अंधाराकडून अंधाराकडे जाणारी माणसे.
२) अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे.
३) प्रकाश याकडून अंधाराकडे जाणारी माणसे.
४) प्रकाशकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे.
(अंधार म्हणजे अज्ञान, आणि प्रकाश म्हणजे ज्ञान)
*१) अंधाराकडून अंधाराकडे जाणारी माणसे!*
ही गरीब, कष्टकरी असतात. चिंता ,व्याकुळता त्यांना सतावते. आपल्या परिस्थितीचा विचार न करता ती इतरांना दोष देतात. ते कर्माला दोष देतात. आपले जीवन बदलेल अशी त्यांना अशा नसते. ती वर्तमानात ही दुःखी आणि भविष्यातही दुःखी असतात. यांच्यात उमेद अशी नसते. नेहमी चिडचिड असल्याने रागिष्ट बनतात. थोडक्यात आत्मविश्वास गमावलेली, ध्येयशी फारकत असणारी ही माणसे असतात. त्यामुळे त्यांचे जीवन दुःखमय असते!
*२) अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे!*
ही माणसे प्रयत्नवादी असतात. आपण आपली परिस्थिती आपण बदलू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. अधिक कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. ते भविष्यावर विश्वास ठेवणारे असतात. शेजारच्या लोकांची स्थितीचे ते निरीक्षण करतात. आपलाही बदल झाला पाहिजे. या विचाराने सतत कष्ट आणि कष्ट करतात. बदलाचा आशावाद त्यांच्यात असतो. वर्तमानात येणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्याची त्यांची तयारी असते. कारण त्यांच्या प्रगतीची दिशा त्यांनी निश्चित केलेली असते. हळूहळू का होईना आपला प्रवास ते प्रगतीच्या दिशेने करतात.
कारण ते अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करणारे असतात!
*३) प्रकाशा कडून अंधाराकडे जाणारी माणसे.*
ही माणसे वंश परंपरागत श्रीमंत असतात. कष्टाशिवाय श्रीमंती लाभल्याने श्रीमंतीचे महत्त्व त्यांना वाटत नाही. धन दौलतिने त्यांना प्रतिष्ठा आपोआप चालून आलेले असल्याने ते इतरांना हिणकस वागणूक देतात. कमी लेखतात .टोचून बोलतात. तसा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. स्वतःला भाग्यशाली समजतात आणि दुसऱ्याचा हेवा करतात. बोलण्यातून ,वागण्यातून आपल्या श्रीमंतीचे हे लोक प्रदर्शन करत असतात. भविष्यकाळाचा ही विचार करत नाहीत.. श्रीमंतीमुळे कष्ट करणे विसरतात आळशी बनतात. त्यामुळे स्वतःहून दुःखाची बीजे आपल्या आयुष्यात पेरतात. माणसाचा तिरस्कार करण्याची प्रवृत्ती असल्याने त्यांना मित्र फारच कमी असतात. भविष्यातल्या दिवसां विषयी ते बेफिकीर असतात. उधळी स्वभाव असतो. आणि पुढे भविष्यात यांचा प्रवास नकळत प्रकाशाकडून अंधाराकडे जातो!
*४) प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे!*
ही माणसे सतत जागृत असतात. भविष्यातील पुढील दिवसांचा सकारात्मक विचार करतात. चिंतन शील असतात. यांना गर्व ,अहंकार नसतो. नम्रता विनयशीलता अंगी असते. हे सतत आनंदी असतात. आणि दुसऱ्याला ही आनंद देतात. हे कोणाचा हेवा करत नाहीत. प्रेमळ असतात. रागिष्ट नसतात. यांच्या प्रवासाच्या वाटा या प्रकाशवाटा असतात. संकट रुपी अडथळे यांना येत नाहीत. आणि आलेच तर आनंदाने स्वीकारतात. त्यातून मार्ग काढतात. प्रयत्नशील असतात. प्रसन्न असतात. म्हणून त्यांचा जीवन प्रवास प्रकाश कडून प्रकाशाकडे असतो!
# स्त्रियांची एनर्जी
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच *Feminine energy* असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते,
ही एनर्जी पालन पोषण करणारी,
प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे...
*आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो? तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे.*
ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे...
याचा अनुभव प्रत्येकाला आहे ,
एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ,
तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली?
तर
*फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही....*
किंवा
घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा.
दोन दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण नंतर मात्र सगळी कामं करणारे सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल.
*ती उणिव आहे केवळ स्त्री एनर्जीची*
लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रितं रिकामं होतं,
ही ऊर्जा जाते, फक्त घरातली मुलगी नाही, ही ऊर्जा पण तिच्यासोबत जाते...
अगदी घरातलं लहान बाळ एखादी मुलगी असेल तर घरातलं वातावरण पहा आणि तिचं असणं म्हणजे काय ते पण फील करा. ती एनर्जी त्या नवजात मुलीतही आहे....
*ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची क्रिएशनची ऊर्जा आहे,*
घरातली सगळी प्रगती, सगळयांचा विकास, सगळयांचं खुप पुढे जाणं,
यश प्राप्ती होणं , यासाठी तीच एनर्जी वापरली जाते....
मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी हिच घराघरातली सरस्वती आहे,
नव-याच्या आर्थिक यशाचं कारण हीच लक्ष्मी आहे...
घरातली प्रत्येक स्त्री काय देते? काय करते?
तर ती असते ! तिचं असणंच देणं आहे, तिनं आणखी काही करायची गरजच नाही, (तरी ती इतकं करते.)
*तिच्या असण्याचीच किंमत खूप आहे जी पैशात मोजता येत नाही*
जिथं अनादर आणि अपमान होतो,
तिच्या एनर्जीचं शोषण होतं ,
तिथं ती नकारात्मक होते, आणि
सगळया घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात,
*म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्री ला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय*
*पूजा प्रतिकात्मक आहे, पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे...*
*आपल्या यशात आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे...!*
मला वाटतं प्रत्येक स्त्री ला आपल्यातल्या या एनर्जीची खात्री पटली तर तिच्या मनातला अपराधीभाव आणि न्यूनगंड लगेचच जाईल.
*वीजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते*
*एवढंच काय तर, स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं.*
*तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते , आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं...कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही,
पैसा कमवतो की नाही, या निकषावर करायची गरज नाही.*
अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्रीआयुष्यातल्या ऋतु प्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा पेलून इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात ज्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे...
हे घरात नुसतं बसणं नाही, हे घरात 'असणं' आहे जे अमूल्य आहे.
*🌷सर्व स्त्री वर्गाला मनापासून धन्यवाद*
*महत्त्वपूर्ण*पूरे देश में *31 अक्टूबर 2024* को दीपावली मनाने को
दीपावली को लेकर जो भ्रम की स्थिति पैदा हो गई है उसका निवारण काशी के विद्वानों ने कर दिया है। गणितिय मानों, धर्म शास्त्रों एवं पारंपरिक मतों के आधार पर सर्व सम्मति से पूरे देश में *31 अक्टूबर 2024* को दीपावली मनाने को शास्त्र के अनुसार उ्चित बताया है। बनारस हिन्दू विश्व विद्यालय के संस्कृत धर्म विज्ञान संकाय के ज्योतिष विभाग में मंगलवार को श्री *काशी विश्वनाथ मंदिर न्यास परिषद, श्री काशी विद्त परिषद एवं पंचांग लिखने वाले धर्म शास्त्रियों* ने सर्व सम्मति से *31 अक्टूबर 2024* को दीपावली मनाने का निर्णय किया।
*बनारस हिन्दू विश्वविद्यालय के विश्व पंचांग के समन्वयक प्रोफेसर विनय कुमार* ने बताया कि सभी पंचागों के अनुसार अमावस्या का आरम्भ 31 अक्टूबर को सूर्यास्त से पहले होकर 1 नवम्बर को सूर्यास्त के पूर्व ही समाप्त हो रहा है। पंचांगो के अनुसार 31 अक्टूबर, 2024 को ही दीपावली का त्यौहार मनाया जाना सिद्ध है। विद्वानों के अनुसार यह भ्रम की स्थिति कुछ लोगो द्वारा धर्म शास्त्रों का ठीक से अध्य्यन न करने के कारण पैदा हुई है।
*प्रोफेसर विनय कुमार पांडेय* ने बताया कि शास्त्रों में दीपावली के लिए मुख्य काल प्रदोष में अमावस्या का होना जरूरी माना गया है । विद्वानों ने यह बताया कि इस वर्ष प्रदोष (2 घंटे 24 मिनट ) और निशीथ काल ( अर्ध रात्रि ) में अमावस्या 31 अक्टूबर को ही पड़ रही है इसलिए 31 को ही दीपावली मनाना शास्त्र सम्मत है। देश के किसी भी भाग में 1 नवम्बर को पूर्ण प्रदोष काल में अमावस्या नहीं है। इसलिए 1 नवम्बर को दीपावली मनाना शास्त्र के अनुसार उचित नही है।
*अतिरिक्त जानकारी*
भारत सरकार (DoPT) द्वारा जारी की गई अवकाश सूची के अनुसार दीपावली का राजपत्रित (Gazetted Holiday) अवकाश *31 अक्टूबर 2O24* को ही है ।
*श्री अयोध्या धाम* मे बड़ी दीपावली *31 अक्टूबर 2024* को मनाई जाएगी
*धनतेरस*- 29.10.24
*छोटी दीपावली* 30.10.24
*दीपावली* -31.10.24
*गोवर्धन* -2.11.2024
*भाई दूज*-3.11.2024
हर्षोल्लास के साथ दीपावली मनायें ।महालक्ष्मी की कृपा आप सभी पर बनी रहें और दीपावली आपके जीवन में धन, वैभव और समद्धि लेकर आये। धन्यवाद । जय श्री राम🙏
राज्यपालांचे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन
मुंबई, दि. १७ : आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
Governor offers floral tributes to Maharishi Valmiki
Mumbai, 17th Oct : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Aadi Kavi Maharshi Valmiki on the occasion of the birth anniversary of the legendary poet and author of the epic Ramayana at Raj Bhavan, Mumbai on Thursday.
0000
मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक
नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत
- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुबंई, दि. १७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले आहे.
0000