सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 6 October 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमूळे महाराष्ट्राला मिळाली गती
देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमूळे
मुंबई जिला. 5 (प्रतिनिधि): पिछले 15 वर्षों में और मुख्यमंत्री के रूप में अपने कार्यकाल के दौरान, देवेंद्र फड़नवीस ने एक एकीकृत बुनियादी ढांचा नीति के लिए एक रूपरेखा तैयार की, जिसमें कई मेट्रो लाइनों को जोड़ने, राजमार्गों का निर्माण करने की मांग की गई और आज इन सभी स्वप्न परियोजनाओं ने गति पकड़ ली है। आने वाले वर्षों में आधुनिक तकनीक और सुजलाम सुफलाम को पूर्ण करने का महाराष्ट्र का सपना पूरा हुआ है।
फड़नवीस के कार्यकाल में राज्य की कुछ महत्वाकांक्षी बुनियादी ढांचा परियोजनाओं को मंजूरी और शुरुआत मिली, जिसमें 701 किलोमीटर लंबा मुंबई-नागपुर एक्सप्रेसवे या समृद्धि राजमार्ग शामिल है, जिसने पहले ही प्रमुख औद्योगिक केंद्रों के बीच यात्रा को बदलना शुरू कर दिया है। मेट्रो 3 का आज का उद्घाटन इसमें जोड़ता है उनके नेतृत्व में शुरू की गई परियोजनाओं की सूची बढ़ती जा रही है, जिसमें मेट्रो मार्ग 2ए, 7 और 4, साथ ही जलमार्ग और स्मार्ट यातायात प्रबंधन प्रणाली शामिल हैं। मेट्रो 3 से भारत के सबसे भीड़भाड़ वाले शहरी केंद्रों में से एक मुंबई में कनेक्टिविटी में काफी सुधार होने की उम्मीद है। प्रधानमंत्री मोदी की हाल की महाराष्ट्र यात्रा ने बुनियादी ढांचे के विकास पर सरकार के फोकस को उजागर किया है। कुछ महीने पहले उन्होंने 29,400 करोड़ रुपये की कई परियोजनाओं का उद्घाटन किया था, जिसमें ठाणे-बोरीवली जुड़वां सुरंग परियोजना और गोरेगांव-मुलुंड लिंक रोड शामिल थी. इन प्रयासों का उद्देश्य न केवल भीड़भाड़ को कम करना है बल्कि यह सुनिश्चित करना भी है कि मुंबई का भविष्य का विकास टिकाऊ हो।
फड़नवीस ने बुनियादी ढांचा परियोजनाओं की प्रगति की निगरानी के लिए एमएमआरडीए और महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम जैसी एजेंसियों के साथ मिलकर काम करने के लिए एक समर्पित वॉर रूम की स्थापना की। इससे परियोजना कार्यान्वयन को सुव्यवस्थित करने और नौकरशाही देरी से बचने में मदद मिली है, जैसा कि प्रधान मंत्री मोदी ने आज मुंबई की बुनियादी ढांचा यात्रा में एक और चरण का उद्घाटन किया है, फड़नवीस द्वारा रखी गई नींव महाराष्ट्र के शहरी और क्षेत्रीय परिदृश्य को आकार दे रही है।
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली
---प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
· प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन
· नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता
· 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ
· कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित
· पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ
· राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण
वाशिम, दि.5 : - बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकासकामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले ,बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.
बंजारा समाजातील महापुरुषांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
संग्रहालयामुळे बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन घडेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.
‘सबका साथ सबका विकास’ हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे कार्य सुरू असून ही योजना बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिन्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरी, कष्टकरी, युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला ते आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरिता व त्याच्या उद्घाटनासाठी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.
राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक - उपमुख्यमंत्री अजित पवार
बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, वारसा, अस्मिता, इतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्गपूजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती, परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.
या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे - पालकमंत्री संजय राठोड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.
बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देते, असे श्री.चौहान म्हणाले.
केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणाले, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आरंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लिंग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
विविध उपक्रमांचा आरंभ, लोकार्पण व लाभाचे वितरण
प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 5 व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा आरंभ केला.
प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी निधी अंतर्गत 1 हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
श्रद्धेबरोबर पावित्र्य जपणे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी.
श्रद्धेबरोबर पावित्र्य जपणे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी.
उपवास कसा करावा..? उपवास कोणी करु नये..? कसा उपवास कधीच करु नये
*उपवास*
उपवास कसा करावा..? उपवास कोणी करु नये..? कसा उपवास कधीच करु नये..? चुकिच्या पद्धतीच्या उपवासाचे काय होणार तोटे..? उपवास आवर्जुन कोणी करवा..?
वरील सर्व प्रश्र्नांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे हवे असल्यास आपणास सर्व प्रथम उपवासा बाबतची शरीरक्रिया समजुन घेऊया.
मानवी देह प्रमुख दोन प्रकारचे कामे करते. पहिला प्रकार👉 स्वत:च्या संरक्षणासाठी, स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि उपजिविका चालवण्यासाठी आपण शरीराकडुन कष्टाची तसेच बौद्धिक कामे करुन घेतो. हि कामे अनंत प्रकारची असतात.
दुसरा प्रकार👉 शरीर प्रकृती उत्तम राखण्यासाठी शरीर स्वत:साठी स्वत:च काही कामे करते. आपली इच्छा असो वा नसो पण शरीर स्वत:साठी ती कामे करतेच करते. ती कामे होत असताना आपण रोखुनी धरु नये. रोखुन धरल्यास आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते, त्यामुळे काही आजारांची निर्मिती होऊ शकते. ती एकुण कामे चौदा प्रकारची आहेत. त्याच चौदा कार्यांना वेग असे म्हणतात. अपान वेग म्हणजेच पाद, मल वेग म्हणजेच शौचविधी, मुत्रवेग म्हणजे लघवी, उदार वेग म्हणजेच ढेकर, क्षवथु वेग म्हणजे शिंक, निद्रावेग म्हणजे झोप, कासवेग म्हणजे खोकला, श्रमजन्य श्वासवेग म्हणजे धाप, जृंभावेग म्हणजे जांभई, अश्रुवेग म्हणजे रडणे, वमी वेग म्हणजे उलटि, शुक्रवेग म्हणजे कामेच्छा, तृष्णावेग म्हणजे तहान आणि क्षुधा वेग म्हणजे भुख. हि एकुण चौदा कामे आहेत. जे शरीर स्वत:हुन करते. ती आपण रोखुन धरु नयेत. असे आयुर्वेदात सांगितले आहे. आता आपल्याला उपवासा बाबत माहिती घ्यायची झाल्यास वरील चौदा पैकी तृष्णा आणि क्षुधा वेगा शी म्हणजेच तहान आणि भुक याबाबत संबंध येतो. म्हणुन याच वेगांबाबत सविस्तर माहिती घेऊया.
शरीरला कार्यक्षम आणि निरोगी राखण्यासाठी उर्जेची म्हणजेच एनर्जीची आवश्यकता असते. ती एनर्जी आहारातुन मिळते. एनर्जी जेव्हा जेव्हा संपत येते तेव्हा तेव्हा आपल्याला आपोआप भुक लागते. भुक लागल्यानंतर ही काहीही न खाणे म्हणजे उपवास होय. अशी आपली सर्व सामान्यपणे धारणा असते.परंतु भुक लागल्यानंतर ही आपण आहार घेतला नाही तर शरीर बौद्धिक आणि अंगमेहनतीचे कार्य करण्यास सक्षम राहत नाही. म्हणुन उपवावासात ही अल्प प्रमाणात काही पौष्टिक फळे आणि काही प्रकारचे अन्न जसे शेंगदाणे, गुळ, भगर, बटाटे, रताळु असे खाण्यास सांगितलेलेच आहे. यालाच आपण फराळ असे नाव दिलेले आहे. ज्यामुळे शरीर कार्य चालण्यास बाधा येत नाही.
*उपवास का करावा..?*
ईश्वराप्रति भक्तिभाव तसेच आपले मन, अंतःकरण आणि शरीर शुद्धी साठी.
*उपवासाचे फायदे*
उपवासात कुलदैवताची आराधना, भक्तिभाव, देवपुजा करुन वाईट कृत्य टाळुन मन आणि अंतःकरण शुद्ध होते. आहार नियंत्रण करुन शरीर शुद्धी होते.
*शरीर शुद्धी साठी उपावास*
शरीर शुद्धि साठी प्रत्येकाच्या प्रकृती नुसार उपवास करणे आवश्यक आहे.
*खाता-पिता म्हणजेच फराळासह उपवास👉* जी लोक हमाली, मोलमजुरी, खोदकाम, बांधकाम, ऊसतोडी अशी भरपुर अंगमेहनतीचे कामे करतात त्यांनी फराळ करुनच उपवास करने हिताचे असते. म्हणुन त्यांनी खाता-पिता उपवास करावा कारण कि अशा काबाडकष्ट करणा-यांना शरीरशुद्धी ची आवश्यकता नसते किंवा क्वचित असते. त्यांनी काहीही खाल्ले नाही तर त्यांना त्यांचे काम करण्यास शरीर सक्षम नसेल.
*फक्त द्रव पदार्थांवर उपवास कोणी करावा👉* जी माणसे अंगमेहनतीचे कोणतेही काबाडकष्ट न करता फक्त बौद्धीक क्षमतेचे कामे करतात, जी माणसे दिवसभर खुर्चित बसुन कार्य करतात त्यांनी आवश्यकतेनुसार द्रव पदार्थ, फळांचा रस घेऊन उपवास करावा. पोटाला थोडासा ताण पडु द्यावा.
*काहीच न खाता उपवास कोणी करावा👉* जी माणसे शरीराने स्थुल आहेत. ज्यांची अतिरिक्त चरबी कमी होणे गरजेचे आहे. त्यांनी वेळच्यावेळी फक्त पाणी पिऊनच उपवास करावा. जेणे करून त्यांच्या शरीरातील अतिरिक्त कैलरीज उपवासाच्या दिवशी वापरात येतात. फैट्स कमी होऊन, चरबी कमी होण्यास म्हणजेच वजन नियंत्रणात राहण्यास हिताचे ठरेल.
जी माणसे मांसाहारी आहेत त्यांनी ही काहीच न खाता उपवास करावा. कारण कि मांसाहार हा पचायला अधिक वेळ लागतो, पचायला जड असतो. मांसाहारी प्राणी एकदा का शिकार केली कि बराच काळ काहीही खात नाही. जसे वाघ, सिंहा सारखे जंगली प्राणी. अजगराने एखादा का एखादा प्राणि खाल्ला कि तो एक-दोन आठवडे काहीही खात नाही. म्हणुन मांसाहारी माणसांनी वेळच्यावेळी पाणी पिऊन उपवास करावा.
थोडक्यात काय तर शरीर शुद्धि साठी उपवास करताना शरीरयष्टि नुसार आणि शाकाहारी-मांसाहारी प्रकारानुसार आपापल्या हिताचा उपवास करावा. कोणाचेही बघुन, ऐकुन आपणही तसाच उपवास करु नये.
*उपवासा बाबत गैरसमज*
1) जितका अधिक कडकडीत उपवास केला तितकि अधिक ईश्वरभक्तिचा लाभ होईल.
👉ईश्र्वर भक्ति ही आपले मन, अंतःकरण शुद्ध ठेऊन, देव-देश-धर्मा प्रति विचार आणि आचरण करुन प्राप्त होते. आहाराचा संबंध हा प्रामुख्याने शरीरशुद्धी बाबत असल्याने आपापल्या प्रकृती नुसार आहार घ्यावा.
👉अमुक एकाने कडकडीत उपवास केला म्हणुन आपणही तसाच उपवास करने.
*❌निर्जला उपवास❌*
काही माणसे ईश्वर भक्ति तील गैर समजाने इतका कडकडीत उपवास करतात कि पाणी देखील पित नाही. यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उपवासा बाबत बोलताना त्या अभिमानाने सांगतात कि पाण्याचा एकही घोट न घेता उपवास केला. यालाच निर्जला उपवास म्हणतात. जो पुर्णतः चुकिचा आहे, हानिकारक आहे, अवैज्ञानिक आहे. म्हणुन असा निर्जला उपवास कोणीही कधीही करु नये.🙏
त्यास कारण कि..आपण खाल्लेल्या अन्नाचे विघटन होऊन ते पचवण्यासाठी आपल्या पोटात हायट्रोक्लोरिक एसीड ची निर्मिती दर काही तासांच्या अंतराने दररोज होत असते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे सुक्ष्म विघटन होऊन अन्न सहज पचन होते. ज्या दिवशी आपण उपवास धरला त्या दिवशी देखील नियमितपणे हायट्रोक्लोरीक एसीडची निर्मिती तर होतेच परंतु त्याची उपयुक्तता होण्यासाठी पोटात अन्न नसते. अशा वेळी आपल्या या एसीड ची मात्रा वाढते.
हायट्रोक्लोरीक एसीड काय आणि कसे कार्य करते हे बघावयाचे असल्यास प्रयोग शाळेत हायट्रोक्लोरीक एसीड मध्ये रात्री एक लोखंडी खिळा किंवा तार टाकल्यास सकाळपर्यंत त्या लोखंडी खिळ्याचे विघटन होत असते, लोखंडी तार विरघळते. अशा या हायट्रोक्लोरीक एसीड ची मात्रा पोटात अतिरिक्त वाढु नये म्हणुन दर काही तासाला किंवा तहान लागल्यास दिवसभरात वरचेवर पाणी प्यावेच. जेणेकरुन पिलेल्या पाण्यात हे एसीड एकत्र होऊन पाण्याबरोबर लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जाते. पोटात अतिरिक्त एसीड जमा होत नाही. परंतु निर्जला उपवास किंवा कडकडीत उपवास धरण्याच्या विचाराने आपण दिवसभरात पाणी पिलो नाही तर मात्र या एसीड ची मात्रा पोटात वाढते. त्यामुळे पहिली तक्रार म्हणजे एसीडीटि वाढते, असेच निर्जल उपवास वारंवार किंवा लगातर करत राहिल्यास दिवसेंदिवस पोटातील हायट्रोक्लोरीक एसीडची मात्रा वाढत वाढत जाऊन हळुहळु एसीडीटि नंतर जळजळ होऊ लागते. या एसीड ची मात्रा भयंकर वाढत गेल्यास पोटातील मोठ्या आतडीचा अल्सर होऊ शकतो. या एसीड चा प्रकोप झाल्यास कैंसर देखील होऊ शकतो. म्हणुन उपवासात वरचेवर पाणी तरी नियमितपणे प्यावेच प्यावे. निर्जल उपवास धरणे अध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या पुर्णतः चुकिचे असल्याने असा निर्जल उपवास कोणीही करुन नये.
आपापल्या शारीरीक प्रकृती नुसार आपणास योग्य तसा उपवास धरावा. उपवासाच्या दिवशी कुणाचे मन दुखावु नये, रागावर नियंत्रण ठेवावे. एकमेकांचा मत्सर टाळावा. मन प्रसन्न ठेवावे. आपापल्या कुलदैवताची भक्ति, आराधना, ध्यान, भजन, नामस्मरण करुन ईश्वरभक्ती तुन मन आणि चित्त शुद्धिकरण करावे. शरीर शुद्धि साठि आपापल्या शरीर प्रकृती नुसार योग्य तो संतुलित आहार घेऊन उपवास करावा. अशा प्रकारे उपवासातुन मन, चित्त आणि शरीरशुद्धी चे ध्येय साध्य करावे.
🚶♂️चला..🚶♂️
💪विश्वगुरु असणाऱ्या💪
प्राचीन भारतीय संस्कृतीकडे..🚶♂️
🇮🇳जय हिंद🇮🇳
🚩जय गोमाता🚩
🇮🇳वंदेमातरम🇮🇳
Saturday, 5 October 2024
जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे
_*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴
नमस्कार मंडळी...
मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं 9922238922 आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं
. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि आपले शारिरीक अवयव गमवु नये*.
*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.
इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.
_पत्ता:-_
*वैद्य दत्तात्रय कदम*
*कदम उपचार केंद्र*
*Bank of India शेजारी*
*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*
Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*
www.woundskadamupchar.com
_उपचार केंद्रची वेळ:-_
*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*
टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)
मस्तच कुठेही शब्द चाल बिघडले नाहीत. अप्रतिम
मस्तच
कुठेही शब्द चाल बिघडले नाहीत.
अप्रतिम 👌👌👌 जय श्रीराम 🚩🙏🙏🙏🙏
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...













