Monday, 22 July 2024

सकस फूड?

 सकस फूड?






🫱🏽‍🫲🏽


अगर जामुन की मोटी लकड़ी का टुकडा पानी की टंकी में रख

 अगर जामुन की मोटी लकड़ी का टुकडा पानी की टंकी में रख दे तो टंकी में शैवाल, हरी काई नहीं जमेगी और पानी सड़ेगा भी नहीं।


जामुन की इस खुबी के कारण इसका इस्तेमाल नाव बनाने में बड़ा पैमाने पर होता है।


पहले के जमाने में गांवो में जब कुंए की खुदाई होती तो उसके तलहटी में जामुन की लकड़ी का इस्तेमाल किया जाता था जिसे जमोट कहते है।


दिल्ली की निजामुद्दीन बावड़ी का हाल ही में हुए जीर्णोद्धार से ज्ञात हुआ 700 सालों के बाद भी गाद या अन्य अवरोधों की वजह से यहाँ जल के स्तोत्र बंद नहीं हुए हैं।


भारतीय पुरातत्व विभाग के प्रमुख के.एन. श्रीवास्तव के अनुसार इस बावड़ी की अनोखी बात यह है कि आज भी यहाँ लकड़ी की वो तख्ती साबुत है जिसके ऊपर यह बावड़ी बनी थी। श्रीवास्तव जी के अनुसार उत्तर भारत के अधिकतर कुँओं व बावड़ियों की तली में जामुन की लकड़ी का इस्तेमाल आधार के रूप में किया जाता था।


स्वास्थ्य की दृष्टि से विटामिन सी और आयरन से भरपूर जामुन शरीर में न केवल हीमोग्लोबिन की मात्रा को बढ़ाता। पेट दर्द, डायबिटीज, गठिया, पेचिस, पाचन संबंधी कई अन्य समस्याओं को ठीक करने में अत्यंत उपयोगी है।


एक रिसर्च के मुताबिक, जामुन के पत्तियों में एंटी डायबिटिक गुण पाए जाते हैं, जो रक्त शुगर को नियंत्रित करने करती है। ऐसे में जामुन की पत्तियों से तैयार चाय का सेवन करने से डायबिटीज के मरीजों को काफी लाभ मिलेगा।


सबसे पहले आप एक कप पानी लें। अब इस पानी को तपेली में डालकर अच्छे से उबाल लें। इसके बाद इसमें जामुन की कुछ पत्तियों को धो कर डाल दें। अगर आपके पास जामुन की पत्तियों का पाउडर है, तो आप इस पाउडर को 1 चम्मच पानी में डालकर उबाल सकते हैं। जब पानी अच्छे से उबल जाए, तो इसे कप में छान लें। अब इसमें आप शहद या फिर नींबू के रस की कुछ बूंदे मिक्स करके पी सकते हैं।


जामुन की पत्तियों में एंटी बैक्टीरियल गुण होते हैं. इसका सेवन मसूड़ों से निकलने वाले खून को रोकने में और संक्रमण को फैलने से रोकता है। जामुन की पत्तियों को सुखाकर टूथ पाउडर के रूप में प्रयोग कर सकते हैं. इसमें एस्ट्रिंजेंट गुण होते हैं जो मुंह के छालों को ठीक करने में मदद करते हैं। मुंह के छालों में जामुन की छाल के काढ़ा का इस्तेमाल करने से फायदा मिलता है। जामुन में मौजूद आयरन खून को शुद्ध करने में मदद करता है।


जामुन की लकड़ी न केवल एक अच्छी दातुन है अपितु पानी चखने वाले (जलसूंघा) भी पानी सूंघने के लिए जामुन की लकड़ी का इस्तेमाल करते हैं।


हर व्यक्ति अपने घर की पानी की टंकी में जामुन की लकड़ी का एक टुकड़ा जरूर रखें, एक रुपए का खर्चा भी नहीं और लाभ ही लाभ। आपको मात्र जामुन की लकड़ी को घर लाना है और अच्छी तरह से साफ सफाई करके पानी की टंकी में डाल देना है। इसके बाद आपको फिर पानी की टंकी की साफ सफाई करवानें की जरूरत नहीं पड़ेगी।


क्या आप जानते हैं कि नाव की तली में जामुन की लकड़ी क्यों लगाते हैं, जबकि वह तो बहुत कमजोर होती है..?


भारत की विभिन्न नदियों में यात्रियों को एक किनारे से दूसरे किनारे पर ले जाने वाली नाव की तली में जामुन की लकड़ी लगाई जाती है। सवाल यह है कि जो जामुन पेट के रोगियों के लिए एक घरेलू आयुर्वेदिक औषधि है, जिसकी लकड़ी से दांतो को कीटाणु रहित और मजबूत बनानें वाली दातुन बनती है, उसी जामुन की लकड़ी को नाव की निचली सतह पर क्यों लगाया जाता है। वह भी तब जबकि जामुन की लकड़ी बहुत कमजोर होती है। मोटी से मोटी लकड़ी को हाथ से तोड़ा जा सकता है। क्योंकि इसके प्रयोग से नदियों का पानी पीनें योग्य बना रहता है।


बावड़ी की तलहटी में 700 साल बाद भी जामुन की लकड़ी खराब नहीं हुई…


जामुन की लकड़ी के चमत्कारी परिणामों का प्रमाण हाल ही में मिला है। देश की राजधानी दिल्ली में स्थित निजामुद्दीन की बावड़ी की जब सफाई की गई तो उसकी तलहटी में जामुन की लकड़ी का एक स्ट्रक्चर मिला है। भारतीय पुरातत्व विभाग के प्रमुख के0 एन0 श्रीवास्तव जी नें बताया कि जामुन की लकड़ी के स्ट्रक्चर के ऊपर पूरी बावड़ी बनाई गई थी। शायद इसीलिए 700 साल बाद तक इस बावड़ी का पानी मीठा है और किसी भी प्रकार के कचरे और गंदगी के कारण बावड़ी के वाटर सोर्स बंद नहीं हुए। जबकि 700 साल तक इसकी किसी ने सफाई नहीं की थी।


आपके घर में जामुन की लकड़ी का उपयोग…


यदि आप अपनी छत पर पानी की टंकी में जामुन की लकड़ी डाल देते हैं तो आप के पानी में कभी काई नहीं जमेगी। 700 साल तक पानी का शुद्धिकरण होता रहेगा। आपके पानी में एक्स्ट्रा मिनरल्स मिलेंगे और उसका टीडीएस बैलेंस रहेगा। यानी कि जामुन हमारे खून को साफ करने के साथ-साथ नदी के पानी को भी साफ करता है और प्रकृति को भी साफ रखता है।


कृपया हमेशा याद रखिए कि दुनियाभर के तमाम राजे रजवाड़े और वर्तमान में अरबपति रईस जो अपने स्वास्थ्य के प्रति चिंता करते हैं। जामुन की लकड़ी के बनें गिलास में पानी पीते हैं.

आज रात्रीपासून *म्हातारा पाऊस* चालू होत आहे, त्यानिमित्ताने स्वतःला माहीत व्हावे व पुढील पिढीला कळावे म्हणून नक्षत्रांची माहिती :

 आज रात्रीपासून *म्हातारा पाऊस* चालू होत आहे, त्यानिमित्ताने स्वतःला माहीत व्हावे व पुढील पिढीला कळावे म्हणून नक्षत्रांची माहिती :


मित्रांनो तुम्ही विविध नक्षत्रांचे नावे ऐकले असतील जसे की रेवती नक्षत्र,रोहिणी नक्षत्र,भरणी नक्षत्र तर चला जाणून घेऊया हे नक्षत्र आहेत तरी काय ! आणि ते कसे तयार होतात …


*शास्त्रीय हिंदू धर्मग्रंथामध्ये उदा . महाभारत , हरिवंश यामध्ये नक्षत्रांच्या निर्मितीचे श्रेय दक्ष राजाला दिले जाते.*

*ब्रह्मांडामध्ये अगणित तारे ,ग्रह असतात या ताऱ्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या ऋषीमुनींना या ताऱ्याचे समूह दिसले आणि याच ताऱ्याच्या समूहाला आपण नक्षत्र असे म्हणतो.*

   *चंद्र पृथ्वीभोवती ज्या मार्गाने भ्रमण करतो त्या मार्गाला 'क्रांतिवृत्त' असे म्हणतात.*

   *या क्रांतिवृत्ताचे २७ समान भाग केलेले आहेत आणि याच भागांना नक्षत्र असे म्हणतात.तर आकाश मंडल मध्ये २७ नक्षत्र आहेत आणि या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे, ज्याला आपण १२ राशी म्हणतो.*

    *राशीचक्र म्हणजेच २७ नक्षत्राचे वर्तुळ आहे .भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ब्रह्मांडाला ३६० अंशामध्ये विभाजन केले आहे.*

       *३६० अंशला २७ ने भागले असता ३६० /२७ =१३.३३ म्हणजेच प्रत्येक नक्षत्र १३.३३ डिग्री एवढे क्षेत्र व्यापते.*

      *ज्योतिष शास्त्रामध्ये डिग्री म्हणजे=अंश, मिनिटाला = कला , सेकंदला=विकला म्हटले जाते.*

   १३.३३ अंश = १३ अंश + .३३ म्हणजे १/३ .

*१ अंश = ६० मिनिटे असतात.*

१/३ अंश = ६० मिनिटे /३ = २० मिनिटे = मिनिटाला कला म्हटले जाते म्हणून  = २० कला  म्हणजेच प्रत्येक नक्षत्र १३.३३ अंश = १३ अंश २० कला , एवढे असते .

राशी ३० अंश च्या असल्यामुळे काही नक्षत्रे दोन राशीमध्ये विभागले जातात . साधारणत : एक नक्षत्राचे चार भाग असून प्रत्येक भाग ३ अंश २० कलाचा असून त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात . म्हणजेच प्रत्येक नक्षत्रा मध्ये ४ चरण असतात . एकून २७ नक्षत्रे आहेत म्हणजेच २७ × ४ = १०८ चरण असतात.एक राशीत ९ चरण असतात . 


*२७ नक्षत्रांची नावे-*

१] अश्विनी

२] भरणी

३] कृतीका

४] रोहिणी

५] मृगशीर्ष

६] आर्द्रा

७] पुनर्वसु

८] पुष्य

९]अश्लेषा

१०] मघा

११] पूर्व फाल्गुनी

१२] उत्तरा फाल्गुनी

१३] हस्त

१४] चित्रा

१५] स्वाती

१६] विशाखा

१७] अनुराधा

१८] जेष्टा

१९] मूळ

२०] पूर्वाषाढ

२१] उत्तराषाढ

२२] श्रवण

२३] धनिष्ठा

२४] शततारका

२५] पूर्वाभाद्रपदा

२६] उत्तरभाद्रपदा

२७ ] रेवती


तसेच तैतरिय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आढळतो . त्यातील २८ व्या नक्षत्राचे नाव आहे ‘अभिजीत ‘ परंतु कालांतराने हे क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले म्हणून आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात . 


*सूर्याच्या नक्षत्रात असण्याबद्दल व चांद्रमासाबद्दल काही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना/तथ्ये/म्हणी-*


सत्तावीस वजा नऊ = शून्य... मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही महाराष्ट्रातल्या *पावसासाठीची नऊ नक्षत्रे* आहेत.

       

       सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो हस्त नक्षत्रात गेला की,पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. एकूण नक्षत्रे सत्तावीस असली तरी यांच नऊ नक्षत्रांत पाऊस पडला नाही तर परिणाम शून्य. त्यामुळे, सत्तावीस वजा नऊ = शून्य!


जेव्हा सूर्य मृग नक्षत्रात असतो, तेव्हा गडगडाटासह माॅन्सूनपूर्व पाऊस पडतो. नैर्ऋत्य दिशेकडून माॅन्सून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो,पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळा करते.या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो.काही दिवसातच माॅन्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून माॅन्सून भारतभर पसरतो.

जेव्हा सूर्य हस्त नक्षत्रात असतो, तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार गडगडाटी पाऊस पडतो.(परतीचा मान्सून /वळीव)त्या काळात हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात. परतीच्या वाटेवरचा नैर्ऋत्य माॅन्सून आणि येऊ पाहणारा ईशान्य माॅन्सून यांच्या संघर्षामुळे हा गडगडाट होतो.

     २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो.तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांत हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते. या घटनेला *नौतपा* म्हणतात.


वैशाख वणवा :- वैशाखात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अश्या आगीला वैशाख वणवा म्हणतात. एखाद्याच्या आयुष्यात रखरखाट असेल, तर त्यालाही वैशाख वणव्याची उपमा देतात.


काल वैसाखी : बंगालमध्ये वैशाख महिन्यात ज्या स्थानिक वावटळी आणि धुळीची वादळे हॊतात त्यांना काल वैसाखी म्हणतात.


श्रावणधारा : महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सौम्य ऊन व झिमझिम पाऊस पडतो, अशा पावसाला श्रावणधारा म्हणतात.


चैत्रपालवी : चैत्र महिन्यात झाडांनी जी नवी पालवी फुटते तिला चैत्रपालवी म्हणतात.


पानगळ : समशीतोष्ण प्रदेशांत नैसर्गिकरीत्या झाडांची पाने गळण्याचा कालावधी शरद ऋतूचा असतो तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते.


आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास - मराठी म्हण.

दुष्काळात तेरावा महिना. - मराठी वाक्प्रचार

चतुर्मास (चातुर्मास) : आषाढी एकादशीला (शयनी एकादशीला) भगवान विष्णू झोपायला जातात, ते कार्तिकी एकादशीला (देवउठणी/प्रबोधिनी एकादशीला) उठतात. या चार महिन्यांच्या काळाला *'चातुर्मास'* म्हणतात. या काळात हिंदूची व्रतवैकल्ये असतात, आणि जैन साधू 'स्थानकवासी" होतात.

सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर, म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास खरमास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या महिन्यात सू्र्याचा रथ गाढवे (खर) ओढतात व रथाच्या घोड्यांना विश्रांती मिळते.

      सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाच्या दिवशी भारतात मकरसंक्रांत हा सण असतो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस २०व्या-२१व्या शतकात बहुतेक वेळा १४ किंवा १५ जानेवारीला आला आहे/येईल.


आसाळकाचा पाऊस : आश्लेषा नक्षत्रातला पाऊस


तरणा पाऊस : पुनर्वसू नक्षत्रातला पाऊस


नागडा पाऊस : ऊन असताना पडणारा पाऊस


म्हातारा पाऊस : पुष्य नक्षत्रातला पाऊस


सासूचा पाऊस : मघा नक्षत्रातला पाऊस


सुनेचा पाऊस : पूर्वा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस


रब्बीचा पाऊस : उत्तरा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस


हत्तीचा पाऊस : हस्त नक्षत्रातला पाऊस

*पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती :* स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला, की त्याचा मोती होतो, अशी कल्पना आहे. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगले पीक येते.


*पडतील चित्रा तर भात खाईल कुत्रा :* चित्रा नक्षत्रातला पाऊन बिन भरवशाचा असतो. पडला तर इतका पडतो की, तो काहीच शिल्लक ठेवत नाही. अगदी वाडग्यात काढून ठेवलेले उष्टावण असो की ताजे जेवण असो, ते एकतर सादळून तरी जाते किंवा बेचव होते. मग त्याचे वर्णन भात खाईना कुत्रा अशा बोलक्या शब्दांत आले आहे.


*आला आर्दोडा झाला गर्दोडा-* आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस गर्दोडा (चिखल) करतो.(एक ग्रामीण म्हण)


*पडता हत्ती कोसळतील भिंती.*


*पडतील आद्रा तर झडतील गडदरा-* आर्द्रा नक्षत्रात पाऊस बरसला तर, गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. मथितार्थ असा की आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो.


*पडतील मघा तर चुलीपुढे हगा:* मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्याने पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही, उबेसाठी तो चुलीपाशी बसतो. .


*पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.*

मृगात पेरणी होत नाही, मात्र पेरणीपू्र्व मशागतीची कामे होतात. ही कामे महत्त्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरविण्याची अनुभूती येत नाही. जुन्या मागच्या गोष्टींतच समाधान मानावे लागते. त्या अर्थाने टिरीकडे पहा असे शब्दप्रयोजन आहे.


*आश्लेषा नक्षत्र : मी येते सळासळा, मामाजी तुम्ही पुढे पळा.* आश्लेषाचा पाऊस असा असतो, आता होता आता नाही. तुम्ही पुढे पाऊस मागे, नाहीतर पाऊस पुढे तुम्ही मागे, असे याचे कोसळणे. हा सूर-ताल लावून पडत नाही, आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तऱ्हा असते.


*पुष्य नक्षत्र(म्हातारा पाऊस):* पडतील पुक (प़ुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख!  (पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरू होते. औताला बैल जुंपेपावेतो आभाळ पुन्हा गळू लागते. मग अश्या वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो. हे सुख त्याला क्वचित लाभते.)


*संकलन:- आंतरजाल*

Sunday, 21 July 2024

हसा लेको


 

*लाडक्या 3 योजना* ओळखा पाहू

 *लाडक्या 3 योजना*


1. लाडकी बहीण योजना

2. लाडका भाऊ योजना

च्या प्रचंड यशा नंतर 


*लव करच*


*💃 लाडकी मैत्रीण योजना*💃🏻


लाडकी मैत्रीण असणाऱ्या व्यक्तिला मिळणारे लाभ.


१) ॲाफिस वेळेतुन एक तास सुट किंवा आठवड्यात एक दिवस लाडकी मैत्रीण रजा मिळणार.


२) मैत्रिणीला फिरविण्यासाठी बाइक अथवा कार च्या पेट्रोल रकमेत ३०% सुट किंवा टॅक्सी allowance देण्यात येणार.


३) पत्नी पासुन संरक्षण मिळणार.


*नियम व आवश्यक कागदपत्रे*


१) कमीत कमी एक मैत्रीण असावी. 

२) १ महिन्याचा व्हॅाटस ॲप किंवा फेसबुक बरच संभाषण अनिवार्य. 

३) मैत्रीण तुमचेबरोबर आनंदि आहे याचा पुरावा म्हणुन एक सेल्फि फोटो.

४) पुरुष हा वयाने चाळीशीचे पुढिल असावा.


 *या योजनेमुळे होणारे फायदे*


१)पुरुषांची कार्यक्षमता वाढेल.  

२) इकडे तिकडे फिरण्याचे प्रमाण कमी होईल.

३) पुरुष तणाव मुक्त जीवन जगतील. 💃😆

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का भारी बारिश के मद्देनजर प्रशासन, पुलिस, एसडीआरएफ, निकाय संस्थाओं को सतर्क रहने का निर्देश जनता की हरसंभव मदद की जानी चाहिए। लोगों को मौसम विभाग की चेतावनी से अवगत कराया जाए।

  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का भारी बारिश के मद्देनजर

प्रशासनपुलिसएसडीआरएफनिकाय संस्थाओं को सतर्क रहने का निर्देश

 

जनता की हरसंभव मदद की जानी चाहिए।

लोगों को मौसम विभाग की चेतावनी से अवगत कराया जाए।

 

मुंबईदि. 21 : भारतीय मौसम विज्ञान विभाग ने आज मुंबई और कोंकण के कुछ जिलों में भारी बारिश की चेतावनी दी है। वहीं कुछ अन्य जिलों में भी भारी बारिश की चेतावनी जारी की गई है। इस पृष्ठभूमि पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रशासनएसडीआरएफजिला प्रशासनपुलिसमहानगरपालिकाओं सहित निकाय संस्थाओं को सतर्क रहने का निर्देश दिया है। जनता की हरसंभव मदद की जानी चाहिए।

             मुख्यमंत्री ने निर्देश दिया है कि सभी प्रशासन सतर्क रहेंमौसम विभाग के साथ-साथ आपदा प्रबंधन विभाग  से भी समय-समय पर जानकारी लें और उसके अनुरूप योजना बनाकर प्रबंधन करें।

            दुर्घटना के संभावित क्षेत्रों का सर्वेक्षण कर नागरिकों को इसके प्रति सचेत करें। राष्ट्रीय आपदा मोचन बल (एनडीआरएफ) और राज्य आपदा मोचन बल (एसडीआरएफ) की तैयारी कारगर होनी चाहिए। बाढ़ के खतरे को रोकने के लिए बांधोंझीलों  का जल स्तर निर्धारित किया जाना चाहिए और नियंत्रित निर्वहन प्रणाली प्रदान की जानी चाहिए। बाढ़ की स्थिति उत्पन्न होने पर ऐसे क्षेत्रों में यातायात रोककर वाहनों को वैकल्पिक मार्गों की ओर मोड़ दिया जाना चाहिए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रशासन को निर्देश दिया है कि जनता को किसी भी प्रकार की परेशानी नहीं होनी चाहिए। उन्होने बाढ प्रभावित जगहोपे लोगोंको, खाद्यान्न, औषधी और राहत सामग्री मुहाय्या कराऍ जानेके निर्देश दिए। लोगोंको और उनके पशुओंको। बाढ स्थितीमे सुरक्षित आश्रय स्थान उपलब्ध कराने के लिऐ उन्होने कहा। मौसम विभाग से समन्वय कर उनके द्वारा दिए जाने वाले विभिन्न अलर्ट (चेतावनी) की जानकारी तेज गति से नागरिकों तक पहुंचाई जानी चाहिए।

            सभी एजेंसियां आपस में समन्वय स्थापित कर बाढ़ प्रभावित क्षेत्रों में खाद्यान्नदवाई और राहत सामग्री उपलब्ध कराएं।

प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

 प्रशासन, पोलीसएसडीआरएफस्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

 

नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी

हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

 

मुंबईदि. 21 : भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफजिल्हा प्रशासनपोलीसमहापालिकानगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावीअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

            सर्व प्रशासनाने सतर्क राहावेहवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावेअशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

            दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावेनागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारेतलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावात्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे)माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्यऔषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीतपूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावीअशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

            सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावीअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

 

Oooo

Featured post

Lakshvedhi