Friday, 21 June 2024

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एक लाख विद्यार्थ्यांचा योग दिनात सहभाग

 राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील

एक लाख विद्यार्थ्यांचा योग दिनात सहभाग

 

            मुंबईदि.२१ : आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमुंबईमुख्य कार्यालयसहसंचालकप्रादेशिक कार्यालय३६ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  आणि कार्यालय४३ मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्रासह राज्यातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला.

            आरोग्याच्यादृष्टीने योग साधनेचे अनन्यसाधारण महत्व असूनसमाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी. या उद्देशानेच कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा यांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक आयटीआय मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्थानिक योग प्रशिक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ध्वनिचित्रफितींची मदत घेण्यात आली. या कार्यक्रमामुळे योग साधनेचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होईल. त्यातून आरोग्यदायी सवय त्यांच्यात निर्माण होईल, असा विश्वास मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केला. 

            "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग साधनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले आहे. त्यांच्यामुळे जगभर भारतीय संस्कृतीचा जागर झाला आहे. जगातील अनेक देशातील नागरिक योग साधना आत्मसात करीत आहेत. आपण देखील आपली संस्कृती विसरता कामा नये. तरुण पिढीने हा वारसा पुढे नेला पाहिजे. या वेगवान जीवनात सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे कौशल्य त्यांनी अंगिकारायला पाहिजे. त्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना म्हटले आहे.

            राज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरनाशिकधुळेबीडपरभणीनांदेडयवतमाळगोंदियाचंद्रपूर आणि मुंबईसह हा कार्यक्रम ३६ जिल्ह्यात साजरा करण्यात आला. दादर आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरु झालेल्या आयटीआयमधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला. तसेच आयटीआय, रत्नागिरी येथे योग शिक्षक विश्वनाथ वासुदेव बापट (वय वर्षे 73) हजर होते. येथे योग दिनाचे औचित्य साधून खुल्या जिमचे उद्घाटन करण्यात आले.

००००

अटल सेतुच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत

 अटल सेतुच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत

एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

 

            मुंबईदि. 21 : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेअसे स्पष्टीकरण मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) देण्यात आले आहे. 

            प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यानउलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदारमेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे

🙏गाईच्या गोठ्यात झोपा आणि कॅन्सर मुक्त व्हा, साइड bussibes चां उपक्रम सुरू करा

 गाईच्या गोठ्यात झोपा आणि कॅन्सर मुक्त व्हा, साइड bussibes चां उपक्रम सुरू करा 


१ छान विचार 👌👌

 १ छान विचार  👌👌

 उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण जर तो  जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही....     जर साप दगडाचा असेल तर सर्व  त्याची पूजा करतात.पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात....   जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!फक्त हेच मला समजत नाहीजीवनापासून इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतका प्रेम का आहे?   लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.एकदा विचार करून बघा  ....🙏🏻🙏🏻,

 युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. "मरायच सर्वांना आहे, परंतु ... मरावंसं कोणालाच वाटत नाही.. आजची  परिस्थिति तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेती"  करावीशी कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी"  वाचवावे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे" लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी" व्हावी कोणालाच वाटत नाही.. विचार  करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु forward करावा असं कोणालाच वाटत नाही.

👍एक सत्य👍

*डीमार्ट* के प्रमोटर *राधाकिशन दमानी* ने *मेट्रो सिनेमा क्वींस रोड मुंबई* के पास *गोपाल मेंशन* में एक सुविधा बनाई है जिसमें मुंबई में इलाज करा रहे मरीजों के परिजनों के ठहरने के लिए 53 कमरे हैं। इसका उद्घाटन कल किया गया। यह बहुत बढ़िया तरीके से बनाया गया है। शुभचिंतकों की किसी भी वास्तविक ज़रूरत के लिए आप इसे संदर्भित कर सकते

 *डीमार्ट* के प्रमोटर *राधाकिशन दमानी* ने *मेट्रो सिनेमा क्वींस रोड मुंबई* के पास *गोपाल मेंशन* में एक सुविधा बनाई है जिसमें मुंबई में इलाज करा रहे मरीजों के परिजनों के ठहरने के लिए 53 कमरे हैं। इसका उद्घाटन कल किया गया। यह बहुत बढ़िया तरीके से बनाया गया है। शुभचिंतकों की किसी भी वास्तविक ज़रूरत के लिए आप इसे संदर्भित कर सकते हैं।


पता:

गोपाल मेंशन

50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

मेट्रो सिनेमा के पास

मुंबई 400 020


संपर्क विवरण:

व्हाट्सअप ऐप।  मोबाइल

91 88799 86893

ईमेल:

fd@gopalmansion.com

gm@gopalmansion.com

टेलीफोन नंबर: 022 22055001/02


www.gopalmansion.com


दरें

बहुत उचित हैं

नाश्ता 30

दोपहर का भोजन थाली 75

रात्रिभोज थाली 75

कमरे 800

रसोई और भोजन बहुत विशाल।


कृपया व्यापक रूप से साझा करें।

सभी को नमस्कार..

यदि आपके मुंबई में रिश्तेदार हैं तो कृपया यह जानकारी सभी के साथ साझा करें।  *हम मरीजों और रिश्तेदारों को बिना किसी शुल्क के टिफिन उपलब्ध कराते हैं।* क्षेत्र - दक्षिण मुंबई

अस्पताल:- जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जे.जे., सभी मुंबई सेंट्रल और वीटी के पास हैं....

संपर्क विवरण:-

आप हमें व्हाट्सएप भी कर सकते हैं

*कल्पेश लोढ़ा 9967236006*

*मनोज पटवारी 9820645070*

*अमरत जैन 9029373751*

कम से कम उन लोगों को फॉरवर्ड करें जो दूसरों को फॉरवर्ड करके मदद कर सकते हैं।


*आर.के.  चैरिटेबल ट्रस्ट* ने होम मेडिकल उपकरण जैसे

* *व्हीलचेयर*

* *सक्शन मशीन*

* *वाटरबेड*

* *एयरबेड*

* *वॉकर*


उपयोग के लिए निःशुल्क (वापसी योग्य जमा के साथ) शुरू किए हैं

संपर्क व्यक्ति:-

*संजय शाह 9322516628*

*चिंतन पंड्या:- 7666311942*

*पता:-17-डी, निसर्ग अपार्टमेंट, आईडीबीआई बैंक के पास, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67*

कृपया इस संदेश को ज्ञात समूहों में पोस्ट करें ताकि यह प्रसारित हो सके।


*साई विलायतराय चैरिटेबल पॉलीक्लिनिक*

"कंबर दरबार" शांतिलाल मोदी रोड, भूराभाई हॉल के सामने, कांदिवली (पश्चिम), मुंबई।

 *T: 02265811644*

*0222865 9615*

*www.kambardarbar.org*


*दिन के समय के शुल्क*


1. *सामान्य ओपीडी* ₹1/- केवल दवाइयों के साथ

प्रतिदिन _11-30 बजे और शाम 4-30 बजे_


2. *एक्स-रे* ₹100/-

प्रतिदिन _9 बजे से शाम 5 बजे तक_


3. *ईसीजी* ₹70.00

प्रतिदिन _*9.00 बजे से 11.00 बजे तक*_


4. *पैथोलॉजी* अत्यधिक रियायती दरें। सीबीसी ₹20/- केवल।

 प्रतिदिन _8.30 बजे से दोपहर 12.00 बजे तक_


5. *आंखों की जांच* ₹20/-


प्रतिदिन _3.30 बजे_

सुबह _9 बजे: बुधवार, शुक्रवार, शनिवार_

मोतियाबिंद सर्जरी: सर्वश्रेष्ठ भारतीय लेंस के साथ निःशुल्क।

लेजर (फेको) सर्जरी:

₹5,300/- यू.एस. आयातित नॉन-फोल्डेबल लेंस

₹10,000/- यू.के. आयातित फोल्डेबल एस्फेरिक लेंस। (बाहरी दर 40,000/- रु.)


6. *स्त्री रोग/आई.वी.एफ./हिस्टेरोस्कोपी*   

_मंगल/गुरु/शुक्र।  1 बजे_


7. *त्वचा विशेष*  ₹20.00

सोमवार _3.30 बजे_


8. *आर्थोपेडिक* ₹20.00

मंगलवार _3.30 बजे_


9. *मधुमेह और कार्डियो*  ₹20.00

बुधवार _4.30 बजे_


10. *बाल विशेष*  ₹20.00

शुक्रवार _5.30 बजे_    


11. *कान / नाक/ गला*  ₹20.00

बुधवार / शुक्रवार _3.30 बजे_


12. *दंत* नाममात्र शुल्क आर सी शुल्क: ₹750/-.

 प्रतिदिन _9.00 बजे से दोपहर 1.00 बजे तक_

प्रतिदिन _2.00 बजे से शाम 5.00 बजे तक_


13. *डायलिसिस* बीपीएल रोगियों के लिए निःशुल्क  

प्रतिदिन (फोन: 28067645)


14. *गर्भाशय कैंसर* (गर्भाशय कैंसर) जांच निःशुल्क


15. *14 वर्ष से 24 वर्ष की आयु की लड़कियों के लिए कैंसर रोधी इंजेक्शन*


16. वरिष्ठ नागरिकों के लिए *श्रवण यंत्र* वास्तविक लागत का 50%। जन्म से योग्य बच्चों के लिए निःशुल्क।


17. *ग्रीष्म अवकाश के दौरान सभी छात्रों को रियायती दरों पर नोटबुक और अन्य स्टेशनरी आइटम*।


 18. *बीई एमबीबीएस सीए सीएस बीफार्म एमसीए और चयनित एमबीए छात्रों के लिए योग्य उम्मीदवारों के लिए उच्च शिक्षा के लिए *छात्रवृत्ति*।


*www.kambardabar.org पर जाएं और सभी आवश्यक संलग्नकों के साथ फॉर्म जमा करें।


कृपया ईमेल p_zijn zasainani@rediffmail.com पर संपर्क करें


*किसी भी सिफारिश की आवश्यकता नहीं है।*


कृपया इस संदेश को सहेज लें, भविष्य में उपयोगी हो सकता है

उत्तम आरोग्यासह विश्वशांती साठी योग आवश्यक

 उत्तम आरोग्यासह विश्वशांती साठी योग आवश्यक

- राज्यपाल रमेश बैस

राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा

 

            मुंबई, दि. 21 : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार - प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.  शारीरिकमानसिक व भावनिक आरोग्य  उत्तम राखण्यासह योग विश्वशांती प्रस्थापित करण्यास आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  

            आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

            योगसत्राचे आयोजन 'कैवल्यधामव श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे संयुक्तपणे करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलसूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली.   

            भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र आहे. योग देशातील युवाशक्तीच्या शारीरिकमानसिक व अध्यात्मिक सशक्तीकरणात मदत करून स्वस्थ भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहायक सिद्ध होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः नियमित योगासने करतो व प्रत्येक दिवस आपल्याकरिता योग दिवस असतो, असे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षितरतन लुणावत व अल्पा गांधी तसेच  कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.

*****

International Yoga Day

Maha Governor leads Raj Bhavan in performing yoga

 

            Mumbai, 21st June : Maharashtra Governor Ramesh Bais led the officers and staff of Raj Bhavan, Coast Guard and Press Information Bureau in performing yogas on the occasion of International Day of Yoga at Maharashtra Raj Bhavan Mumbai on Fri (21 Jun).

            The yoga session at Raj Bhavan was conducted jointly by the centenarian 'Kaivalyadhama' yoga institute and the Shrimad Rajchandra Mission Dharampur (SRMD- Yoga).

            Addressing the officers and yoga lovers, the Governor called for making yoga the part of everyday life.  Stating that yoga is India's gift to the world, Governor Bais said as the recipient of the intangible heritage of yoga, it is the responsibility of the people of India to practice yoga and to spread it to others.

            He said apart from maintaining the physical, mental and emotional health of the practitioners, yoga can play an important role in establishing peace in society and the world.  He said as the most youthful nation in the world, India can achieve the goal of Swastha Bharat through yoga.

            Trustees of Shrimad Rajchandra Mission Dharampur Atmaprit Rakshit, Ratan Lunawt and Alpa Gandhi, Director of Kaivalyadhama Ravi Dixit were prominent among those present.

            Ravi Dixit and Devki Desai of SRMD Yoga conducted the yoga sessions.

रोज करा योग, नियमित रहा निरोग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 रोज करा योगनियमित रहा निरोग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोग राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्थायोग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगा कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपवन बायेकरजी.बी. मोरे यांच्यासह होमगार्डएनसीसी कॅडेटअधिकारीकर्मचारीयोग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. योगवर आपली प्राचीन संस्कृती आधारित असून त्यांनी योगाला घराघरात पोहोचविले. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. पंतप्रधान श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीतम्हणून ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहेहा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्व मिळवून दिले. सध्या जगातील १५० हून अधिक देशात योग साधना केली जात आहे. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करतेही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योग साधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग साधना करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.

००००

Featured post

Lakshvedhi