Saturday, 16 December 2023

गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार*

 गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार*



 भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू होणार असून, या वेतन कराराला उशीर झाला आहे. मुंबईला १८ डिसेंबरला द्विपक्षीय वेतन समितीचे मिटिंग होणार असून, ही सेमी फायनल असणार आहे. असे स्पष्ट उदगार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणचे चेअरमन राजीव जलोटा यांनी काढले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने" पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२३" चे प्रकाशन १३ डिसेंबर २०२३ रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे फिटनेस तळवलकर जीमचे मालक मधुकर तळवलकर आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.

  याप्रसंगी राजीव जलोटा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कार्गो हँडलिगमध्ये आपण सर्वोच्च उच्चांक गाठला आहे.पोर्टची परिस्थिती आता थोडीशी व्यवस्थित आहे. जेएनपीटीमध्ये दोन खाजगी टर्मिनल आली आहेत. त्यामुळे कार्गो मुंबई पोर्टकडे कसा येईल हेआपणास पहावे लागेल. क्रूड ऑइल स्थिर आहे. क्रुझ व्यवसाय सुरू झाला आहे. एक महिन्यात स्टील भरपूर येणार आहे. मुंबईत जागतिक बंदर शिखर परिषद झाल्यापासून परदेशी बंदराचे अनेक प्रतिनिधी आपल्या पोर्टला भेटी देतात. 

फिटनेस तळवलकर जिमचे मालक प्रमुख पाव्हणे मधुकर तळवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन झाले असून, पोर्ट ट्रस्ट कामगार अंक सुंदर झाला आहे. अनेक लेख वाचनीय आहेत. आपल्या शरीराची सेवा करा. प्रकृती उत्तम ठेवा. मानवाची सेवा करा. आयुष्य कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक माणूस सुंदर आहे, व्यायाम करून दीर्घायुषी व्हा, आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. दुसऱ्याची सेवा केली पाहिजे. शरीराची सेवा करा. आयुष्य पाहिजे असेल तर व्यसनापासून दूर राहा. चांगल्या सवयी लावा. 

 ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण करताना आरोग्य मंत्र दिला की, भुखेपेक्षा कमी खा. जास्त चाला. भुख नसेल तर खाऊ नका. दिलेले काम मनापासून करा. यामधून आनंद मिळेल. आम्हाला निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले म्हणून युनियनने १०३ वर्ष पूर्ण केली आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु पुरस्कारापेक्षा कामगारांचे प्रेम महत्त्वाचे आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात ३५० ते ४०० दिवाळी अंक निघतात. परंतु कोणाचाही असा प्रकाशन सोहळा होत नाही. १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या वेतनकरारा बाबत काही मागण्या मान्य झाल्या असून, फिटमेंट, महागाई भत्ता, वार्षिक पगारवाढ या मागण्या मान्य झाल्या तर लवकरच वेतन करार होईल. युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांनी हृदयरोग, बीपी, डायबेटीज यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषण कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे शिवाजी सावंत, नुसीचे मकसूद खान, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, मराठा विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी किरण नलावडे, ज्ञानेश्वर जाधव, शीला भगत, योगिनी दुराफे, सतीश घाडी,जतिन कदम यांनी समूहगीत म्हंटले. प्रकाशन सोहळ्याला युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या

म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ

 म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ

अतुल सावे

मुंबईतील 50 हजार रहिवाशांना दिलासा

 

            नागपूरदि. 15 : म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे 380.41 कोटी रुपयांचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील 50  हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

            विधानपरिषदेत गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. मंत्री श्री. सावे म्हणाले कीबृहन्मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतीतील सन 1998 पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. सेवा शुल्कामध्ये वाढ करण्यासंबंधी अभ्यासगटही नियुक्ती करण्यात आला होता. या अभ्यासगटाने मुंबईतील म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांकडून जे सेवा शुल्क घेतले जातेत्यातील म्हाडामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्काचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावेतअशी शिफारस केली होती. त्यानुसार म्हाडाने त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्काचे दर 50 टक्क्यांनी कमी केले होते. मात्र,  मुंबई महानगरपालिकाबेस्ट यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवांचे शुल्क कमी केले नव्हते. त्यामुळे म्हाडाला सन १९९८ ते २०२१ या कालावधी मध्ये 472 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली होती. थकीत सेवा शुल्काबाबत म्हाडाने सन १९९८ ते २०२१ या कालावधीच्या सुधारित सेवा शुल्काबाबत अभय योजना लागू केली होती. या अभय योजनेला रहिवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सेवा शुल्क वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता.

            14 मे, 2023 रोजी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेमध्ये म्हाडाच्या बृहन्मुंबई मधील ५६ वसाहतीतील सस्थांकडील सन 1998-2021 या कालावधीमधील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घोषित केले होते. सेवा शुल्क माफ करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकरप्रसाद लाड व मुंबईतील सर्व आमदारांनी सतत पाठपुरावा केला. त्यांची मागणी या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीतील निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याची माहितीमंत्री श्री. सावे यांनी दिली.

००००

एम आय डी सी क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यासाठी सर्वेक्षण करणार

 एम आय डी सी क्षेत्रातील अतिक्रमण

काढण्यासाठी सर्वेक्षण करणार

मंत्री उदय सामंत

            नागपूर दि. 15 : राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) क्षेत्रात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

            नवी मुंबई येथील ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील शेकडो वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकरसचिन अहिरप्रविण दटके यांनी सहभाग घेतला.

            यावेळी श्री सामंत म्हणालेराज्यांतील एम.आय.डी.सी.च्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तसेच अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या वस्तुस्थितीतून अनधिकृत बांधकामे व अवैध वृक्षतोड बाबतीत सर्वंकष असं धोरण निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे.

            राज्यात नवी मुंबई येथील ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील ओपन स्पेस  21 मध्ये शासनाने एक कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तसेच दोषी अधिकाऱ्यांवर व कंपन्यांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना ऑक्टोबर 2023 मध्ये दिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अतिक्रमण निष्कासनासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी पोलीस विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच या जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

0000

कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

 दारु बंदच करावी.


११) अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवा. ते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*


प्रिय मित्रानो, 

अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.

फोन:

7385630747/8668366627


विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा 


रक्त कर्करोग ...

मेंदूचे कर्करोग ......

स्तनाचा कर्करोग......

बृहदान्त्र कॅन्सर ......

यकृत कर्करोग ......

फुफ्फुसाचा कर्करोग ......

पुर: स्थ कर्करोग ...

गर्भाशयाचा कर्करोग......


प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे

जे कर्करोग बरा करते.


हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"* 

येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

 दारु बंदच करावी.


११) अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवा. ते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*


प्रिय मित्रानो, 

अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.

फोन:

7385630747/8668366627


विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा 


रक्त कर्करोग ...

मेंदूचे कर्करोग ......

स्तनाचा कर्करोग......

बृहदान्त्र कॅन्सर ......

यकृत कर्करोग ......

फुफ्फुसाचा कर्करोग ......

पुर: स्थ कर्करोग ...

गर्भाशयाचा कर्करोग......


प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे

जे कर्करोग बरा करते.


हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"* 

येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

Friday, 15 December 2023

राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार

 राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूरदि. 15 : राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही  हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते.  राज्यात सध्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याप्रकरणी सदस्य रवींद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यात प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेऊन पोलीस भरती करण्यात येईल. भरतीसाठी उमेदवार एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही एक वर्ष कालावधीसाठी असते. त्यानंतर त्यांचा विचार करता येत नाही. परंतु ज्या उमेदवारांची निवड झाली आहे. ते 'एज बारहोत नाही.  त्यामुळे त्यांना भीती बाळगण्याचे कारण नाहीत्यांना रुजू करून घेण्यात येईल.

             राज्यात खासगी पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्राची पोलिस स्टेशन निहाय माहिती गोळा करण्यात येईल. प्रशिक्षण केंद्रासाठी राज्यात एस. ओ.पी (प्रमाणित कार्यप्रणाली) करण्यात येईल. एस.ओ.पी मधील नियमानुसार प्रक्षिक्षण केंद्र सुरू आहेत की नाही हे तपासून पाहण्यात येईल. नालासोपारा येथे विजय भव या  खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेअशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

            या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आशिष शेलारयामिनी जाधवसुलभा खोडकेअनिल देशमुख यांनी भाग घेतला.

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचलावी

 अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना

सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचलावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            नागपूरदि. 15 :- शेतकरीठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिकबीडनागपूरवर्धाबुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलविधिमंडळ सदस्य सर्वश्री माणिकराव कोकाटेसंग्राम थोपटेसतीश चव्हाणनितीन पवारमकरंद पाटीलपंकज भोयरश्रीमती श्वेता महालेवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितिन करीरसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,  नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसाखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच विभागीय सहकार सहनिबंधकजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)बँकाचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेवर्धा व बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुस्थितीत आणण्यासाठी या बँकांवर चांगले प्रशासक नेमण्यात यावेत. बँकांच्या या स्थितीस कारणीभूत ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी. तसेच दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासह बँकांच्या थकित कर्जदारांची मालमत्ता जप्त करावी. मालमत्तांचे लिलाव करून त्यातून वसुली करण्याच्या दृष्टीने बँकेने कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

            बँकांना भागभांडवल उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री       श्री. पवार म्हणाले कीशेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासह उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखण्यासाठी बँकांना शासन हमी किंवा भागभांडवल देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने उपाययोजना सूचवाव्यात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जाऊ शकतात. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात यावाअशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.

***

किरण वाघ/विसंअ/

Featured post

Lakshvedhi