Thursday, 7 December 2023

नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण

इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

     मुंबईदि. ०७ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातूनमत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रवर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसायनौकानयनाची मूलतत्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी  प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेतअसे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३१ व्या सत्राचे प्रशिक्षणमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवामुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यासअर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई- ६१ येथे २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळेमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवामो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशकमो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावाअसे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहितीनागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहिती

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

नागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 

          मुंबईदि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या 'नमो महारोजगार मेळाव्यातस्टार्टअप एक्सपोचे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवननागपूर विद्यापीठनागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले  असून या एक्सपोत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

        मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप म्हणजे काय ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधाइनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, ग्राहकशासनासोबत काम करण्याची संधीइनक्यूबेटर्ससाठी महत्त्वाकांक्षी नवउदयोजकस्टार्टअप्सइतर इनक्यूबेटरकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूकदांना आशादायक स्टार्टअपसोबत जोडण्याची संधी मिळेल. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजनाशासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअपइनक्यूबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळस्टार्टअप्ससाठी मार्गदर्शनइन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा याने केले आहे.

                महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना,उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

००००

नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन महारोजगार मेळाव्यात चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार

 नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

महारोजगार मेळाव्यात चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

नोकरी इच्छुक उमेदवारस्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सना सहभागी होण्याचे आवाहन

 

            मुंबई,दि ७ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'नमो महारोजगार मेळाव्याचे'  दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजताजमनालाल बजाज प्रशासकीय भवननागपूर विद्यापीठनागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. 'शासन आपल्या दारीया कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महा-मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यात ७०० नियोक्त्यांच्या माध्यमातून तब्बल ४० हजारहून अधिक जागांसाठी पदभरती होणार असून याचा लाभ घेण्याच आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www. rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करूनविचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी.

मंत्री श्री.लोढा म्हणाले कीया महारोजगार मेळाव्यात स्टार्टप्सइनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स तसेच नामांकित कंपन्या सहभागी होणार असून नागपूर जिल्ह्यातील दहावीबारावीआयटीआयपदविकापदवीधरपदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत. स्टार्टप्स उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे.एकाच छताखाली इनोव्हेटर्सइनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स यांच्यासाठी हा मेळावा पर्वणी ठरेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळस्टार्टअप्ससाठी मार्गदर्शनइन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे - राज्यपाल रमेश बैस सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे

                                                                                                 - राज्यपाल रमेश बैस

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या

अधिकारी आणि विविध संस्थांचा सत्कार

 

            मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी,युद्धात अपंगत्व तसेच  सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसना करिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

      राजभवन येथे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित  सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठीजीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.

        शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्यागआणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीरडोकलामअरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट  काम करत  आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.  

            भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हाचा कालावधी हा अनेक गोष्टींवर परिणाम करणारा होता. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसाआपली शिक्षण पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. इ.स. 1700 पर्यंत भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. आज आपल्या देशाने हे गतवैभव पुन्हा प्राप्त केले असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अत्यंत अभिमानीची गोष्ट आहे. जेव्हा आपण राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवू आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळू तेव्हांच आपण आपले स्वातंत्र्य आणि आपली लोकशाही टिकवू शकतो. त्यामुळे या देशाला सर्वोत्तम सुरक्षा देणाऱ्या या शूरविरांच्या कुटूंबियांसाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज दिनासाठी  मदत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाडमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध देणगी  देणा-या  शासकीय संस्था,शाळामहानगरपालिकाशासनाचे विविध विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी,नामवंत देणगीदार यांचा सन 2022-23 या वर्षात  ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सन 2023-24 साठी उपस्थित मान्यवरांनी ध्वजनिधी संकलनात आपला सहभाग नोंदवला.  

000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ


 

वृत्त 

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार - मार्गारेट गार्डनर मुंबई, दि. 6 : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली. गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ६) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात भारतीय लोकांची संख्या मोठी असून ते तेथील नागरी सेवा, संस्कृती व उद्योग क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे गार्डनर यांनी सांगितले. मेलबर्न येथे महाराष्ट्रातील लोकांची सांस्कृतिक संघटना असून मुंबई - मेलबर्न थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्र व व्हिक्टोरिया राज्यातील संबंध अधिक व्यापक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा धागा वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुआयामी आहे. मेलबर्न येथे भारतीय चित्रपटांचा देशाबाहेरील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी पूर्वी इंग्लंड अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जात असत, परंतु आज अनेक विद्यार्थी भारतात टाटा समाज विज्ञान संस्था, आयआयटी येथे विद्यार्थी आदान - प्रदान कार्यक्रमांतर्गत येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि व्हिक्टोरिया राज्यात आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आल्याबद्दल व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर यांचे स्वागत करताना राज्यपालांनी त्यांना राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून आपण राज्यातील २६ विद्यापीठांचे कुलपती आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारताला सन २०३५ पर्यंत सकल विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण ५० टक्के इतके गाठावयाचे आहे. एक युवा राष्ट्र म्हणून भारताला ऑस्ट्रेलियाकडून कौशल्य शिक्षणात देखील सहकार्य अपेक्षित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मुंबई - मेलबर्न थेट विमानसेवेमुळे व्यापार, परस्पर संबंध तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील वाणिज्यदूत मॅजेल हिंड, व्हिक्टोरिया गव्हर्नर यांचे सचिव जॉनाथन पॅट्रिक बुर्के, व्हिक्टोरिया राज्याच्या दक्षिण आशिया कमिशनर मिशेल वेड, रॉबर्ट हॉलंड, विद्यानंद सागराम व गरिमा शेवकानी आदी उपस्थित होते. ०००० Australian universities to open campuses in India soon - Margaret Gardner Mumbai Dated 6 : Stating that most of the students coming to Australia for higher education from India come to the state of Victoria, the Governor of Victoria Prof. By Margaret Gardner said Australia's universities are also in the process of starting their campuses in India. Governor Prof. Margaret Gardner along with a delegation from the state of Victoria was speaking to Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (6). Prof. Gardner said that the number of Indians in Australia's state of Victoria is large and that they are contributing significantly to the civic, culture and industry sector. Mentioning that Melbourne has a cultural association of the people from Maharashtra, she said Mumbai-Melbourne direct flight will broaden the relationship between Maharashtra and Victoria state. Prof Gardner remarked that cricket is not only a sport but also a profitable industry in India and Australia. She told the Governor that the biggest Indian film festival held outside the country is held in Melbourne. Prof Gardner said earlier students from Australia went to England and USA under the student exchange visits, but today many students are coming to India at institutions like Tata Institute of Social Sciences, IITs, etc. Welcoming the Governor of Victoria for her visit to the state for promoting economic, educational and cultural cooperation between Maharashtra and Victoria, Governor Bais urged her to increase cooperation with the universities of Maharashtra. He said Maharashtra is a major educational hub of India and as Governor of the State he is the chancellor of 26 universities in the state. THe Governor said India aims to achieve the Gross Enrollment Ratio of 50 percent by 2035. In this connection he sought the cooperation of Victoria in skilling the youthful population of India. The Governor expressed confidence that the Mumbai-Melbourne direct flight will boost trade, mutual relations and tourism. Head of the Australian Consulate in Mumbai Majell Hind, Official Secretary of Victoria Governor Jonathan Patrick Burke, South Asia Commissioner of Victoria State Michelle Wade, Robert Holland, Vidyanand Sagaram and Garima Shewkani were present on this occasion. ००००

Wednesday, 6 December 2023

भोजपुरी लोकगीत 'दो हजार के नोट' में पति पर भड़की माही श्रीवास्तव

 भोजपुरी लोकगीत 'दो हजार के नोट' में पति पर भड़की माही श्रीवास्तव


भोजपुरी इंडस्ट्री में अपनी हुश्न और अदा का जलवा बिखेर रही एक्ट्रेस माही श्रीवास्तव का नाम हर किसी की जुबान पर है। उनकी अदाकारी का कायल हर कोई है। उनके डांस और अदा से सराबोर जब भी कोई गाना आता है तो उनके फैंस व ऑडियंस हाथों हाथ लेते हैं। इसी कड़ी में पॉपुलर सिंगर नेहा राज की सुरीली आवाज में गाया हुआ और माही श्रीवास्तव के शानदार अदायगी से भरा हुआ भोजपुरी लोकगीत 'दो हजार के नोट' वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरी के ऑफिसिल यूट्यूब चैनल पर रिलीज किया गया है। इसके वीडियो में माही श्रीवास्तव ने जमकर ठुमका लगाया है। कलरफुल साधारण लहँगा चोली पहने माही श्रीवास्तव कोरस डांसर्स के साथ खूब जलवा बिखेर रही हैं। गाने का थीम भी बहुत प्यारा है। वीडियो में दिखाया गया है कि  माही श्रीवास्तव ने अपने अलमारी  में सहेजकर पैसे रखी हैं, जिसे उसका पति चोरी से लेकर चला जाता है। अलमारी में पैसे ना पाकर माही श्रीवास्तव अपने पति के पास जाती है,  जहां पर उसका पति पैसों से ऐस करने की कोशिश कर रहा है। माही उसे सबक सिखाते हुए कहती है कि 'काहे करेला हमरा से चोरी, खाली कर देला पूरा तिजोरी... राजा हो काहे धोखा धड़ी करेला अपना नारी से, दो दो हजार के नोट ए राजा गायब बा अलमारी से...'


यह भोजपुरी लोकगीत 'दो हजार के नोट' काफी बिग लेबल पर शूट किया गया है। इस गाने के वीडियो का फिल्मांकन देखते ही बन रहा है। इस गाने का पिक्चराइजेशन बहुत अच्छा किया गया है, जोकि गाने के वीडियो में दिख रहा है। 
वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स प्रस्तुत इस वीडियो सांग के निर्माता रत्नाकर कुमार हैं। गाने के पीआरओ ब्रजेश मेहर हैं। इस गाने को सिंगर नेहा राज ने अपनी सुरीली आवाज में गाया हैं। वीडियो में माही श्रीवास्तव ने गजब का परफॉर्मेंस किया है। गीतकार बॉबी दूबे के लिखे इस गीत को मधुर संगीत से सजाया है संगीतकार विक्की वॉक्स ने। वीडियो डायरेक्टर आर्यन देव, कोरियोग्राफर अशोक सम्राट हैं। इस गाने का आल राइट्स वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के पास है।



Mahi Srivastava gets angry at her husband in Bhojpuri folk song 'Do Thousand Notes'

The name of actress Mahi Srivastava, who is spreading her beauty and style in the Bhojpuri industry, is on everyone's lips. Everyone is impressed by his acting. Whenever a song full of her dance and style comes, her fans and audience go crazy. In this series, the Bhojpuri folk song 'Do Hazaar Ke Note', sung in the melodious voice of popular singer Neha Raj and full of brilliant performance by Mahi Srivastava, has been released on the official YouTube channel of Worldwide Records Bhojpuri. In this video, Mahi Srivastava has danced vigorously. Mahi Srivastava, wearing a colorful simple lehenga choli, is creating a lot of magic with the chorus dancers. The theme of the song is also very lovely. It is shown in the video that Mahi Srivastava has saved money in her cupboard, which her husband steals away. Not finding money in the cupboard, Mahi Srivastava goes to her husband, where her husband is trying to steal the money. Mahi teaches him a lesson and says, 'Why did you steal the bitter gourd from us, did you empty the entire safe... Why are you a king, why did you cheat the bitter gourd from your wife, two thousand rupee notes are missing from the cupboard...'


This Bhojpuri folk song 'Do Hazaar Ke Note' has been shot on a very big label. The filming of the video of this song is in progress. The picturization of this song has been done very well, which is visible in the video of the song.
Ratnakar Kumar is the producer of this video song presented by Worldwide Records. The PRO of the song is Brajesh Mehar. Singer Neha Raj has sung this song in her melodious voice. Mahi Srivastava has given an amazing performance in the video. Musician Vicky Vox has decorated this song written by lyricist Bobby Dubey with melodious music. Video director is Aryan Dev, choreographer is Ashok Samrat. All rights of this song are with Worldwide Records.

15दिसंबर को रिलीज होगी निर्माता रत्नाकर कुमार और रितेश पांडेय की भोजपुरी फिल्म 'आसरा'

 

15 दिसंबर को रिलीज होगी निर्माता रत्नाकर कुमार और रितेश पांडेय की भोजपुरी फिल्म 'आसरा' 

भोजपुरी फिल्म निर्माता रत्नाकर कुमार और भोजपुरी सुपरस्टार रितेश पांडेय स्टारर भोजपुरी फिल्म 'आसरा' की रिलीज डेट की घोषणा कर दी गई है। जी हां 15 दिसंबर को आसरा पूरे भारत में एक साथ प्रदर्शित होने को तैयार है। इसकी घोषणा निर्माता रत्नाकर कुमार ने सोशल मीडिया के माध्यम से की है। उन्होंने अपने इंस्टाग्राम एकाउंट पर एक बहुत ही खूबरसूरत पोस्टर शेयर कर बताया है कि आसरा-मूवी रिलीजिंग एट ए थिएटर नियर यु ऑन 15 दिसंबर 2023(आल ओवर इंडिया)। इस पोस्टर में रितेश अपनी मेहबूबा सपना को गोद मे उठाकर उनकी ओर अपनी जादुई भरी मुस्कान से देख रहे हैं। 
इस पोस्ट को देखकर भोजपुरिया फैंस काफी ज्यादा उत्साहित हो गए है। क्योंकि फिल्म का सब्जेक्ट बेहद हो ज्यादा यूनिक है। फिल्म में रितेश पांडेय और अभिनेत्री सपना चौहान की खूबसूरत जोड़ी नजर आएगी। हालही में शारदीय नवरात्रि के अष्टमी तिथि पर फिल्म का ट्रेलर रिलीज किया गया था, जिसे दर्शकों का भरपूर प्यार और आशीर्वाद मिला है । ट्रेलर को 10 लाख के करीब व्यूज मिल चुके हैं। 
 ट्रेलर की शुरुआत में दिल को छू लेने वाली शायरी से होती है जोकि सपना की वॉइस ओवर में आती है। वो कहती है कि दिल की बात को इजहार कहते हैं  और झुकी हुई निगाहों को इकरार कहते हैं सिर्फ पाने का नाम को इश्क़ नहीं खो जाने के नाम को भी प्यार कहते हैं। ट्रेलर में दिल छू लेने वाली मोहब्बत की सच्ची दास्ताँ पर आधारित जमीन से जुड़ी हुई है। उन्होंने एक ऐसा विषय चुना है जो गांव में अभावपूर्ण जीवन यापन करने वाली ईंट भट्ठे पर काम करके घर-परिवार का गुजर बसर करने वाली लड़की की कहानी है। पिता फौज में शहीद हो चुका है और गरीब माँ-बेटी को जीवन यापन करने के लिए ईट भट्ठा पर काम करना पड़ता है। उस लड़की से एक लड़का बेइंतहाँ प्यार कर बैठता है और उसे व उसके परिवार को आसरा देना चाहता है। लड़के के किरदार में सुपरस्टार रितेश पांडे हैं और ईंट भट्ठा पर काम करने वाली लड़की की भूमिका में अभिनेत्री सपना चौहान हैं। माँ बनी हैं अनीता रावत और फौजी पिता के रोल में अवधेश मिश्रा हैं। इस फिल्म में सभी कलाकारों को बेहद ही सदा और सिंपल लुक में दिखाया गया है। न कुछ खास मेकअप और न कोई ताम झाम है। इस लुक से ऐसा लगता है कि ये फिल्म समाज को कुछ अलग ही संदेश देने वाली फ़िल्म है।


फ़िल्म के ट्रेलर को लेकर निर्माता रत्नाकर कुमार ने कहा कि  आसरा 15 दिसंबर को पूरे भारत के एक साथ रिलीज की जा रही है। मुझे उम्मीद है कि ये फ़िल्म दर्शकों को बहुत पसंद आएगी। क्योंकि इसमें भोजपुरी समाज के हर उस पहलू को दिखाया गया है। जो हर किस को इस फिल्म से जोड़ता हुआ नजर आएगा। फिल्म आपको जहां प्यार और समर्पण दिखाया गया है, तो वही एक गरीब माँ-बेटी को जीवन यापन की कहानी को बड़े ही सुंदर तरीके से चित्रित किया गया। ओवर ऑल कहूँ तो ये फिल्म दर्शकों को एक अलग अनुभव देने वाली है। मेरी सभी दर्शकों से अपील है कि इस फिल्म को सिनेमाघरों में जाकर देखे और भोजपुरी इंडस्ट्री को सपोर्ट करे।
वर्ल्डवाइड चैनल और जितेंद्र गुलाटी प्रस्तुत आसरा के निर्माता रत्नाकर कुमार हैं। वहीं इसकी सह निर्माता निवेदिता कुमार है। इसके निर्देशन की कमान निर्देशक अनंजय रघुराज ने संभाल रखी है। फिल्म के राइटर राकेश त्रिपाठी, डीओपी जगमिंदर सिंह हुंदल, बिजनेस हेड इमरोज अख्तर, म्यूजिक रजनीश मिश्रा सजन मिश्रा एवं शुभम तिवारी, लिरिक्स रजनीश मिश्रा, आशुतोष तिवारी, शुभम सेगेरावल और दुर्गेश, एडिट कोमल वर्मा, पीआरओ ब्रजेश मेहर और रामचंद्र यादव, कोरियोग्राफर कानू मुखर्जी, मनोज गुप्ता, दिलीप मिस्त्री और महेश आचार्य, बैकग्राउंड म्यूजिक असलम सुरती, एक्शन प्रदीप खड़के और दिनेश यादव, टीज़र और ट्रेलर विकास पवार, पोस्ट प्रोडक्शन 3स्टूडियो, कॉस्टयूम डिजाइनर बादशाह खान, एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर राजेश सिरसट, प्रोडक्शन मैनेजर अख्तर, सोनू।
फिल्म में मुख्य रूप से रितेश पांडेय, सपना चौहान, नेहा पाठक, अवधेश मिश्रा, मनोज टाइगर, अनिता रावत, साहिल सिद्दीकी, महेश आचार्य, संदीप यादव, संजीव मिश्रा, रंभा साहनी, स्वास्तिका राय सहित कई कलाकार नजर आएंगे।


Producer Ratnakar Kumar and Ritesh Pandey's Bhojpuri film 'Aasra' will be released on December 15.

The release date of Bhojpuri film producer Ratnakar Kumar and Bhojpuri superstar Ritesh Pandey starrer Bhojpuri film 'Aasra' has been announced. Yes, Aasra is all set to be released simultaneously across India on 15th December. Producer Ratnakar Kumar has announced this through social media. By sharing a very beautiful poster on his Instagram account, he has told that Aasraa-Movie releasing at a theater near you on 15 December 2023 (All Over India). In this poster, Ritesh is holding his beloved Sapna in his lap and looking at her with his magical smile.
Bhojpuri fans have become very excited after seeing this post. Because the subject of the film is very unique. A beautiful pair of Ritesh Pandey and actress Sapna Chauhan will be seen in the film. Recently, the trailer of the film was released on Ashtami Tithi of Sharadiya Navratri, which has received a lot of love and blessings from the audience. The trailer has received close to 10 lakh views.
  The trailer begins with a heart-touching poem in Sapna's voice over. She says that the words of the heart are called expression and the lowered eyes are called confession, not only the name of gaining is called love, but the name of losing is also called love. The trailer has a heart-touching and down to earth story based on a true love story. He has chosen a subject which is the story of a girl who lives a poor life in the village and earns a living for her family by working in a brick kiln. The father has been martyred in the army and the poor mother and daughter have to work in a brick kiln to earn their living. A boy falls deeply in love with that girl and wants to provide shelter to her and her family. Superstar Ritesh Pandey plays the role of the boy and actress Sapna Chauhan plays the role of a girl working at a brick kiln. Anita Rawat plays the mother and Awadhesh Mishra plays the role of the military father. In this film, all the actors are shown in a very simple and casual look. There is neither any special make-up nor any frills. From this look it seems that this film is a film giving a different message to the society.


Regarding the trailer of the film, producer Ratnakar Kumar said that Aasra is being released simultaneously across India on 15th December. I hope the audience will like this film very much. Because every aspect of Bhojpuri society has been shown in it. Which will be seen connecting everyone with this film. While the film shows you love and dedication, the story of a poor mother and daughter's survival is portrayed in a very beautiful manner. Overall, this film is going to give a different experience to the audience. I appeal to all the viewers to watch this film in theaters and support Bhojpuri industry.
Presented by Worldwide Channel and Jitendra Gulati, Aasra is produced by Ratnakar Kumar. Its co-producer is Nivedita Kumar. Director Ananjay Raghuraj has taken charge of its direction. Writer of the film Rakesh Tripathi, DOP Jagminder Singh Hundal, Business Head Imroz Akhtar, Music Rajneesh Mishra Sajan Mishra and Shubham Tiwari, Lyrics Rajneesh Mishra, Ashutosh Tiwari, Shubham Segerawal and Durgesh, Edit Komal Verma, PRO Brajesh Mehar and Ramchandra Yadav, Choreographer Kanu. Mukherjee, Manoj Gupta, Dilip Mistry and Mahesh Acharya, Background Music Aslam Surti, Action Pradeep Khadke and Dinesh Yadav, Teaser and Trailer Vikas Pawar, Post Production 3Studio, Costume Designer Badshah Khan, Executive Producer Rajesh Sirsat, Production Manager Akhtar, Sonu.
Many actors including Ritesh Pandey, Sapna Chauhan, Neha Pathak, Awadhesh Mishra, Manoj Tiger, Anita Rawat, Sahil Siddiqui, Mahesh Acharya, Sandeep Yadav, Sanjeev Mishra, Rambha Sahni, Swastika Rai will be seen mainly in the film.





Featured post

Lakshvedhi