Saturday, 3 June 2023

श्री स्वामी समर्थ मठ पनवेल

 


ठाणे गजानन महाराज प्रसाद था ली छा अनुभव

 


आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*

 💥 *आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*


*आपका उत्तर ब्रिटिश होगा।*


*कैसा रहेगा अगर मैं कहूं कि ब्रिटिश सिर्फ विक्रेता थे, यह वास्तव में एक भारतीय का स्वप्न था।*


*भारतीय गौरव को छिपाने के लिए हमारे देश की पूर्व सरकारों के समय इतिहास से बड़ी एवं गम्भीर छेड़छाड़ की गई।*


*रेलवे अंग्रेजों के कारण नहीं बल्कि नाना के कारण भारत आयी। भारत में रेलवे आरम्भ करने का श्रेय हर कोई अंग्रेजों को देता है लेकिन श्रीनाना जगन्नाथ शंकर सेठ मुर्कुटे के योगदान और मेहनत के बारे में कदाचित कम ही लोग जानते हैं।*


*१५ सितंबर १८३० को दुनिया की पहली इंटरसिटी ट्रेन इंग्लैंड में लिवरपूल और मैनचेस्टर के बीच चली। यह समाचार हर जगह फैल गया। बम्बई (आज की मुंबई) में एक व्यक्ति को यह बेहद अनुचित लगा। उन्होंने सोचा कि उनके गांव में भी रेलवे चलनी चाहिए।*


*अमेरिका में अभी रेल चल रही थी और भारत जैसे गरीब और ब्रिटिश शासित देश में रहने वाला यह व्यक्ति रेलवे का स्वप्न देख रहा था। कोई और होता तो जनता उसे ठोकर मारकर बाहर कर देती लेकिन यह व्यक्ति कोई साधारण व्यक्ति नहीं था। यह थे बंबई के साहूकार श्रीनाना शंकरशेठ, जिन्होंने स्वयं ईस्ट इंडिया कंपनी को ऋण दिया था.. है न आश्चर्यजनक।*


*श्रीनाना शंकरशेठ का मूल (वास्तविक) नाम था जगन्नाथ शंकर मुर्कुटे, जो बंबई से लगभग १०० कि. मी. मुरबाड़ से थे और पीढ़ीगत रूप से समृद्ध थे। उनके पिता अंग्रेजों के बड़े नामी साहूकार थे। उन्होंने ब्रिटिश - टीपू सुल्तान युद्ध के समय बहुत धन अर्जित किया था। उनका एक मात्र पुत्र नाना थे। यह बालक मूँह में स्वर्ण चम्मच लेकर पैदा हुआ था लेकिन धन ही नहीं अपितु ज्ञान और आशीर्वाद का हाथ भी उसके सिर पर था। पिता ने एक विशेष अध्यापक रख कर अपने पुत्र को अंग्रेजी आदि की शिक्षा देने की भी व्यवस्था की थी। अपने पिता की मृत्यु के उपरांत, उन्होंने गृह व्यवसाय का बृहत विस्तार किया।*


*जब विश्व के अनेक देश अंग्रेजों के सामने नतमस्तक थे, तब ब्रिटिश अधिकारी नाना शंकरशेठ के आशीर्वाद के लिए अपने पैर रगड़ते थे। अनेक अंग्रेज उनके अच्छे मित्र बन गए थे।*


*बंबई विश्वविद्यालय, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रांट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, बंबई में कन्याओं के लिए पहला विद्यालय व बंबई विश्वविद्यालय नाना द्वारा स्थापित किये गये थे।*


*इसलिए श्रीनाना शंकरशेठ ने बंबई में रेलवे प्रारंभ करने का विचार बनाया। वर्ष था १८४३, तब वे अपने पिता के मित्र सर जमशेदजी जीजीभाय उर्फ जे जे के पास गए। श्रीनाना के पिता की मृत्यु के उपरांत वे श्रीनाना के लिए पिता तुल्य थे। उन्होंने सर जेजे को अपना विचार बताया, उन्होंने इंग्लैंड से आए सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश सर थॉमस एर्स्किन पेरी की भी राय ली कि क्या पारले, बंबई में रेलवे का आरंभ किया जा सकता है ?*


*वे भी इस विचार से चकित थे। इन तीनों ने मिलकर भारत में इंडियन रेलवे एसोसिएशन की स्थापना की।*


*उस समय कंपनी सरकार का भारत में रेलवे बनाने का कोई विचार नहीं था लेकिन जब श्री नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पैरी जैसे लोगों ने कहा कि वे इस कार्य के लिए गंभीरता से इच्छुक हैं तो उन्हें इस ओर ध्यान देना पड़ा। १३ जुलाई १८४४ को कंपनी ने सरकार को एक प्रस्ताव पेश किया।*


*बंबई से कितनी दूर तक रेल की पटरी बिछाई जा सकती है, इस पर प्रारंभिक रिपोर्ट तैयार करने की आज्ञा दी गई। उसके पश्चात "बॉम्बे कमेटी" का गठन किया गया। नाना ने कुछ अन्य बड़े अंग्रेज व्यापारियों, अधिकारियों, बैंकरों को एकत्रित किया और ग्रेट इंडियन रेलवे की स्थापना कर दी जिसे आज भारतीय रेल के नाम से जाना जाता है।*


*अंत में दिन ढल गया। दिनांक १६ अप्रैल १८५३ को मध्यान्ह ३.३० बजे ट्रेन बंबई के बोरीबंदर स्टेशन से थाना (ठाणे) के लिए रवाना हुई। इस ट्रेन में १८ डिब्बे और ३ लोकोमोटिव इंजन थे। इस ट्रेन के यात्रियों में श्री नाना शंकरसेठ एवं जमशेदजी जीजीभाय टाटा भी थे, जिसे विशेष रूप से अपनी पहली यात्रा के लिए फूलों से सजाया गया था।*


*नमन है श्रीनाना शंकरसेठ जी को 💐👏*


*कृपया यह अनमोल जानकारी अपने अन्य मित्रों व परिजनों से अवश्य साझा करें।*🙏🌹👍❤️🎉❤️


https://en.m.wikipedia.org/wiki/Jagannath_Shankarseth

नागालँड tribal dance


 

अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का

 *अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का ?*


तुम्हाला अपरात्री मध्येच भूक लागते का? मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही.आपल्या रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिजमध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिजमध्ये ठेवलेले असते असे खातो.


एका नव्या सर्वेक्षणानुसार मध्यरात्री खाणे, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा यात दुवा असल्याचे दिसून आले. हा अभ्यास ऍरिझोना विद्यापीठात केला गेला. यात असे दिसून आले की, ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.


या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, झोपेचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.


मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग, रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा, दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.


जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.


अगदी थोडे पाणी प्या, बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो. 


शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.


आपल्या आयुष्यातील ताण कमी करा, यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल.


दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, तुम्हाला अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.


आता तुम्हाला समजले असेल कशाप्रकारे आपण शांत झोप मिळवू शकतो. तसे प्रयत्न करून किमान सहा ते आठ तास झोपा आणि मध्यरात्री उठून जंक फूड खाणे टाळा!


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


बाबा बर्फनी,सुंदरसे आविष्कार निसर्गाचा

 


खास स्त्रियांसाठी

 *👩‍🦰खास स्त्रियांसाठी* 

----------------------------

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…

*ताईआम्ही आलोय गं* ! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. ताई असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.


एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील *टोपीवाला बोलला*. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा *धाकटा भाऊ मन्या*, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण *सुषमा*… 

एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला. 


ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. :- *टोपीवाल्याने माहिती दिली*

 माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत *टोपीवाल्याने माहिती पुरवली.*


माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे *दाढीवाल्याने म्हटले.*


तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… *दाढीवाल्याने* हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.


घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! *दाढीवाल्याने* असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे ! *टोपीवाल्याने* दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला *'आयफोन- १३'* दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला. 


या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.


माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत? संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… आणि दागिने/पैठणी /जेजुरीस 25 हजाराची पैठणी नेसून जाणं/ आम्ही स्वीफ्ट गाडी घेतली...... वगैरे वगैरे वगैरे संबंधी तूच तुझ्या facebook friends ना जाहीर माहिती देत असायचीस आणि आम्हीही ती वाचायचो......तिघांनीही एका सुरात उत्तर दिले.


* व्हाट्सअप किवा फेसबुक चा अती नाद सोडा आपले किंमती फोटो टाकणे जरा बंदच करा व आपल्या घरातील माहित टाकणे जरा बंद करा.जरुर बोध घ्यावा*


*अत्यंत महत्त्वाचे कृपया आपल्या आया बहिणीसाठी ईतर गृपमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

आणि शहाणे व्हा*

Featured post

Lakshvedhi