Sunday, 16 April 2023

अंजीर बहुगुणकारी पौष्टिक फळ😋⏬

 *"अंजीर..."*


बहुगुणकारी पौष्टिक फळ😋⏬


✅अंजीर उत्तम पित्तशामक आणि रक्ताची वाढ़ करणारे आहे.


✅अशक्त - कमजोर - रक्त कमी असणाऱ्यांनी सकाळी तुपासह उपाशीपोटी खावे.


✅️शरीरातील असणारी जास्तीची उष्णता कमी करण्यासाठी सुके अंजीर आणि खडीसाखर रात्री भिजवत ठेवावे व सकाळी उपाशीपोटी खावे.


*क्रमशः...*


*©डॉ.गणेश रोडे ( MD )sch.*



*⭕️

भाकरी ज्वारीची, परिपूर्ण अन्न घटकची


केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन


 




       मुंबई दि. 15: केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे आज सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले.


 


          यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, श्रीमती पूनम महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 


00000

जीवनात हि घडी अशीच राहू दे

*समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला स्वतःच मन ही तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*

---------------------------------------------------------------

                    *🌹*विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ?*

         *तो म्हणाला जी आपण* 

       *दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा......*

     *तिचा भाव करता येऊ शकत नाही.*

*अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....*🌸


*🌹🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹🌹*

L

*हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे.*

*हसणा-या चेह-यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणा-या हृदयावर विश्वास ठेवावा"*

*कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते...!!!*

    ✍ ... एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,*

*आणि जास्त वापरली तर झिजते..*

*काहीही झालं तरी शेवट तर* *ठरलेलाच आहे..*

*मग एखाद्याच्या ऊपयोगात न येऊन,*

*गंजण्यापेक्षा*,

*अनेकांच्या सुखासाठी झिजणे*

*केव्हाही उत्तमच…!!*


*🚩 जय महाराष्ट्र 🌻🌻 जय मल्हार 🚩*

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

 ⭕️🇮 🇲 🇵 ⭕️


*🙏🏻 नमस्कार🙏🏻*


*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी आयुर्वेदिक फॉर्म्युला ANTOX - D व ANTOX T*


*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️


*💚  उत्तर - हो*  💚


*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺


नमस्कार,

*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .

     *मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,

मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा)   चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स......पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते....नाही का?

    ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!.....होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय...... ! 

काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते. 

      पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि  इन्सुलीन घेत बसतो.....


 *♦️Antox D व Antox t* *चे फायदे   पुढीलप्रमाणे आहेत*♦️


   🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*


🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते

*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥


🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते


🟡३)एलोपैथी औषध बंद होतात

💉💉💊💊


🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते


🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते


🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही   

तसेच 

*👉🏿वारंवार लघवीला येणे*

*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*

*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*

*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*

*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*

*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*

*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*

*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*

*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*

*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*

*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*

*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*

*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*

अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते 


💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥


💥1)Heart attack 💔

💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)

💥3)Kedny fail

💥4)डोळ्यांचे विकार

💥5) Gastric problem

💥6) Tress

💥7) sexual problem

💥8)Blood Pressure

💥9) निद्रा नाश

💥10)Gangrine


    अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी  लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘‍♂️🧘‍♀️

 

*काही महिन्यातच इन्सुलीन  💉💉पुर्णपणे बंद होते.गोळिहि 💊💊 बंद करता येते*

कमीतकमी सहा महिने घ्या व डायबेटीस ला निरोप द्या

*100%  गॅरंटी*👍👍


 🌺 (टीप - साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)


🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व  सविस्तर माहिती घ्या  https://wa.me/7875481853

संपर्क:-7875481853

 

केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन


 


       मुंबई दि. 15: केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे आज सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले.


 


          यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, श्रीमती पूनम महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा.

 *साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा.....?*


*फुफ्फुसातील संसर्ग रोखतो...*  

गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.


*पोटाच्या तक्रारींवर गुणकारी...* 

पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.


*आंबट ढेकरींपासून सुटका...* 

गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.


*सांधेदुखीतून सुटका...* सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.


*थकवा दूर होतो...*  

गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.


*रक्ताची कमतरता भरून निघते...* 

गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.


*रक्तदाब नियंत्रणात राहतो...* -गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


*हाडं मजबूत होतात...* गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.


*शरीर कार्यक्षम राहतं...* गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.


*सर्दीवरही गुणकारी...* सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.


*डोळ्यांसाठीही लाभदायी...* 

गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi