*समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला स्वतःच मन ही तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*
---------------------------------------------------------------
*🌹*विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ?*
*तो म्हणाला जी आपण*
*दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा......*
*तिचा भाव करता येऊ शकत नाही.*
*अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....*🌸
*🌹🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹🌹*
L
*हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे.*
*हसणा-या चेह-यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणा-या हृदयावर विश्वास ठेवावा"*
*कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते...!!!*
✍ ... एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,*
*आणि जास्त वापरली तर झिजते..*
*काहीही झालं तरी शेवट तर* *ठरलेलाच आहे..*
*मग एखाद्याच्या ऊपयोगात न येऊन,*
*गंजण्यापेक्षा*,
*अनेकांच्या सुखासाठी झिजणे*
*केव्हाही उत्तमच…!!*
*🚩 जय महाराष्ट्र 🌻🌻 जय मल्हार 🚩*
No comments:
Post a Comment