Sunday, 5 February 2023

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक

 कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            रत्नागिरी, दि. 5:- कोकणात लोककलेची समृध्द परंपरा असून पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबध्दरित्या होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. तसेच कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


                   चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर 5 ते 8 फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक व खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.


                   कार्यक्रमस्थळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री शेखर निकम, प्रसाद लाड, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


                   लोककला प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या लोककलावंतांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.


                   मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण कोकणचे वैभव आहे. दळवणवळण गतिमान होण्यासाठी मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.


                   कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाईल वापराने कलेपासून दूर गेलेली तरूणाई लोककला महोत्सवामुळे निश्चितच याकडे वळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.  


    पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यासह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. तसेच रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.


                   खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.


       अशा महोत्सवांमुळे गोवा, केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्‍याच निसर्ग संपन्न, पंरपरा जपणाऱ्या आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या कोकणाकडे वळविण्यास मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


        चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर, रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा 40 पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार असून सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे 30 पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.


 


00000

स्वर गंगा


 

𝔻𝕚𝕤𝕔𝕠𝕧𝕖𝕣𝕪 𝕠𝕗 𝔽𝕒𝕟𝕥𝕒𝕔𝕪* ✨

 ✨ *𝔻𝕚𝕤𝕔𝕠𝕧𝕖𝕣𝕪 𝕠𝕗 𝔽𝕒𝕟𝕥𝕒𝕔𝕪* ✨


💁🏻‍♀️..तू माझा Dp का नाय बघितला....😏😒


*💕डि.पी.*


*💕आज तिने डि.पी बदलला होता...👩🏻*

हजारावर कमेंट्स आणी शेकडयावर लाईक आले होते....

पण जे अपेक्षीत होतं *ते घडलं नव्हतं....*


*त्याची कमेंट अजून यायची बाकी होती...*

हा सगळा अट्टाहास *त्याच्यासाठीच तर ती करत असे..*


तिला माहित होत....

Dp बघितला असणार त्याने...

पण कमेंट देण्यासाठी थोड *अवघड वाटत असेल त्याला...*


 👦🏻 अरे व्वा आज ....सक्काळीच...

*भारीच आहे की हि..*

सकाळ एकदम प्रसन्न करून टाकली हिने...

*तिचा डि.पी. बघून मनोमन सुखावला तो....*

    सुंदर... कमेंट बॉक्समधे अक्षर टाइप झाली...

*send करताना क्षणभर थांबला तो....*

delete केली त्याने कमेंट....

थोडं वाट पहायला लावायचं का तिला ?...

*वाट पहाण्यात पण सुख असत...नाही का ?*

💕...आपण नाही का वाट पाहत तिच्या बदलणा-या डि.पी ची....

*नानाविवीध रुपे तिची मोहिनी घालतात आपल्याला.....*

आवडत आपल्याला तिला पहायला.....

*सणवार असले कि मग काय दिवाळी दसरा....*

साग्रसंगीत सजलेले *तिचे रुप पहाणे म्हणजे सोहळाच कि.....*

आणी मग दिवसभर एकच चाळा...

तिला पहाण्याचा....

प्रत्यक्षात तिला *पहाण्याचा योग* यायला हवा पण ...


*💕जो बात तुझमे है.. तेरी तसबिर मे नही....*

*...तसबिरमे नही...💕*


    *कसलं धडधडीत लिहितेस ग.....*

खर आहे का हे....

खरच का तुझं डि.पी. चेंज करणं *त्याच्यासाठी असतं..*


      *छे गं ...मी माझा डि.पी माझ्या सोयीने आणी मला आवडतो म्हणून बदलते....*


तेवढचं variation ना गं आयुष्यात....

*अजुन काही वर्ष...already मध्यावर आलय आयुष्य....*

मला स्वत ला आवडत ...

काहितरी चेंज...*आपणच आपल्याला बघुन सुखावायला काय हरकत आहे....*

मी शिकलेय स्वतःवर प्रेम करायला...

*स्वतः चं कौतुक करायला...जगणं सोप्प होत गं त्यामुळे....*


     असं मैत्रिणीच्या प्रश्नावर उत्तर देऊन *तिने स्वतः चं समाधान करून घेतलं ....*



💕 संजीवनी....*αяιєѕ0504*....


~coffee feasted~ copy pasted by....

*.....¢αρяι1409*


💖 💕

..| .🎼..

..|\('.') .. 🎼..

..|..!./-.🎸

..| < |...´¨) *Gd aftrnn*🌾

Fan traditional

 


ध्यान केंद्र


 Share -kala patil

शिवसेना अलिबाग,udhavji ठाकरे

 *शिवसेना अलिबाग विधानसभा मतदारसंघातील  पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री. उद्भवजी साहेब ठाकरे यांची तातडीची बैठक मातोश्रीवर पार पडली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. विष्णुभाई पाटील,अलिबाग तालुका प्रमुख श्री. शंकर शेठ गुरव, अलिबाग शहर प्रमुख श्री. संदीप पालकर हे अलिबाग तालुक्यातून उपस्थित होते*


पपई आणि जिभेचा व्यायाम

 पपई आणि जिभेचा व्यायाम


 कृपया ती प्रत्येकाला फॉरवर्ड करा, ही माहिती इतरांसाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे अमर्याद आहे


  【पपई हा फळांचा राजा आहे


  भविष्यात, घातक ट्यूमरसाठी नवीन उपचार पद्धती यापुढे केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया नाही, तर नवीन रक्तवाहिन्या सुधारण्यासाठी आहार बदल


  उत्तम वैद्यकीय ज्ञान!  उच्च दर्जाचा आहार म्हणजे दिवसातून तीन वेळा नैसर्गिक केमोथेरपी.  खालील माहिती गांभीर्याने घेतली पाहिजे, ती सोपी आणि अंमलात आणण्यास सोपी आहे आणि ती खूप चांगली आहे

  

  तुम्हाला कदाचित माहित नसेल: पपई, जे आपल्याला सामान्यतः विचित्र आणि मिळवण्यास सोपे वाटते, फळांचा राजा आहे!  डॉक्टरांनी ज्या टोमॅटोचे कौतुक केले ते पपईच्या तुलनेत काहीच नव्हते.  पपईची who (जागतिक आरोग्य संघटना) ने सलग दोन वर्षे सर्वाधिक पौष्टिक मूल्य असलेले फळ म्हणून निवड केली आहे, म्हणजेच फळांचा राजा


  पपईचे पौष्टिक मूल्य आहे


  1. कॅल्शियम: पपई हे सफरचंदाच्या 2 पट आ


  2. व्हिटॅमिन सी: पपई हे सफरचंदाच्या 13 पट, केळीच्या 7 पट, टरबूजच्या 7 पट, चेरीच्या 8 पट आणि अननसाच्या 1.3 पट आहे


  3. व्हिटॅमिन ए: पपई हे किवीच्या 10 पट, सफरचंदाच्या 18 पट, पेरूच्या 1.5 पट, केळीच्या 15 पट, टरबूजच्या 1.5 पट, चेरीच्या 15 पट आणि अननसाच्या 16 पट आ


  4. व्हिटॅमिन के: पपई हे केळीच्या 5 पट, टरबूजच्या 2.5 पट आणि अननसाच्या 4 पट आहे


  पुन्हा छान!  डोळ्यांच्या संरक्षणाशी संबंधित


  5. कॅरोटीनोइड्स, लाइकोपीन, बी कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन इ

  पपई किवी पेक्षा 2000 पट मोठी!  किवी, सफरचंद, चेरी, अननस, केळी, पेरू, यापैकी काहीही नाही


  छान!  वरील डेटा स्रोत युनायटेड स्टेट्स कृषी विभाग (usda) 2016 आहे

  ———————

 रुग्णाची सत्यकथा :


  [टीप] मी 16 वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे.  मी केमोथेरपी घेतली आहे.  काही डॉक्टरांनी मला पपई जास्त खाण्यास सांगितले.  कृतज्ञतेचे हृदय अवर्णनीय आहे, मला आशा आहे की अधिक लोकांना त्याचा फायदा होई


  भविष्यात भेटायला गेल्यावर भेट म्हणून फळ निवडले तर पपई आणता येई

 त्यानुसार 

 यूएस मधील डॉक्टर

 वयाच्या पन्नाशीनंत

 एखादा अनुभव घेऊ शकतो

 अनेक प्रकारचे आजा

  पण मला सर्वात जास्त काळजी वाटते ती म्हणजे अल्झायमर

 मी फक्त स्वतःची काळजी घेऊ शकणार नाही

 पण त्यामुळे होई

 कुटुंबातील सदस्यांना खूप गैरसो


 एके दिवशी माझा मुलगा सुशी

 घरी येऊन मला सांगित

 तो एक डॉक्टर मित्र

 त्याला जिभेचा व्यायाम शिकवला आहे


 अल्झायमरचा त्रास कमी करण्यासाठी जिभेचा व्यायाम प्रभावी आहे आणि कमी / सुधारण्यासाठी देखील उपयुक्त 


 *1* शरीराचे व

 *२* उच्च रक्तदा

 *3* मेंदूतील रक्ताची गुठळी

 *४* द

 *५* दूरदृष्टी

 *6* कान गुंज

 *७* घशाचा संसर्ग

 *8* खांदे/मानेचे संक्र

 *९* निद्राना


 या चाली अतिशय सोप्या आणि शिकण्यास सोप्या आहे


 दररोज सकाळी, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशासमोर धुता तेव्हा खालीलप्रमाणे व्यायाम क


 तुमची जीभ पसरवा आणि ती उजवीकडे मग डावीकडे 10 वेळा हलवा


 मी माझ्या जिभेचा रोज व्यायाम करायला सुरुवात केल्यापासून, माझ्या मेंदूच्या धारणामध्ये सुधारणा झा


 माझे मन स्वच्छ आणि ताजे होते आणि इतर सुधारणा देखील होत्या.


    1 दूरदृष्टी

     

    2 चक्कर येत नाही

    3. सुधारित निरोगीप

    4. चांगले पच

    5. कमी फ्लू / सर्दी


 मी मजबूत आणि अधिक चपळ आहे.



 जिभेचा व्यायाम अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित करण्यास मदत करतो..

 जीभेचा big ब्रेनशी संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनात आढळून आले आहे.  जेव्हा आपले शरीर म्हातारे आणि अशक्त होते, तेव्हा दिसणारे पहिले लक्षण म्हणजे आपली जीभ ताठ होते आणि अनेकदा आपण स्वतःला चावतो


 वारंवार जीभेचा व्यायाम कर

 मेंदूला चालना देईल

 आपले विचार आकुंचित होण्यापासून कमी करण्यास आणि अशा प्रकारे निरोगी शरीर प्राप्त करण्यास मदत करते


 😁ज्येष्ठ नागरिक कृपया पुढे पाठवा.


 मी हे वृत्तपत्र प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते आणखी दहा लोकांना फॉरवर्ड करण्यास प्रोत्साहित करतो, किमान एक जीव नक्कीच वाचेल.  मी माझा भाग पूर्ण केला आहे, मला आशा आहे की तुम्ही तुमची भूमिका पूर्ण करण्यास मदत कराल.🌹 धन्यवाद 🙏मराठी अनुवाद 🙏वा.,णे..

 हे.नणा   ..ली. रा:तशमणणेमाबजनआहे.लेलयल,.र.र:एल!ल!-——...:....हे..हे.:!‭‭!णे!】त! आहे की तुम्ही तुमची भूमिका पूर्ण करण्यास मदत कराल.🌹 धन्यवाद 🙏मराठी अनुवाद 🙏

Featured post

Lakshvedhi