Tuesday, 4 October 2022

Future magic


 

ऑस्ट्रेलियन सुविधा

 ऑस्ट्रेलिया हा एक महागडा देश आहे परंतु सर्व सुविधा वेगवान आहेत.

👇👇👇

मागच्या वर्षीच्या नाताळ च्या सुट्ट्यांमध्ये भारतातील धुळे मधील एक कुटुंब ऑस्ट्रेलिया ला गेले,...

पती, पत्नी, दोन मुल आणि वडील.

त्यांच्या कार च्या मागून एक कार येत होती....

त्या कार मधील ऑस्ट्रेलियन महिलेने पाहिले की

काकांनी कारच्या खिडकीतून डोकावून रक्ताची उलटी केली. ...😰

लगेच त्या बाईने आपत्कालीन मदतीच्या केंद्रात फोन केला..

ताबडतोब एक रुग्णवाहिका, हेलिकॉप्टर आले

आणि

काकाना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले.

संपूर्ण हॉस्पिटल मधील स्टाफ काकांन मागे मदतीला धाऊ लागला.

एक तासांनी काका सुरक्षित असल्याचे कळले,

त्यांच्या कुटूंबानी त्या ऑस्ट्रेलियन महिलेचे आभार मानले,

तेवढ्यात हॉस्पिटल चे 3500 ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 1 लाख 91 हजार) चे बिल मुलाच्या हातात आले........

मुलगा वडिलांना ओरडुन म्हणाला,, "तात्या काय गरज होती, विमल खाऊन खिडकी च्या बाहेर पिचकारी माराची ??"

😂😜😂😂😜😀😀😀😃😃😃

टाटा che मौलिक विचार

 *उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी (आता वय 94 वर्ष) लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!*

✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.

2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.

3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.

4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.

5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.

6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.

7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......

     आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.

8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!

     आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधिच ठरलेला आहे हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या.🙏🙏                                       

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे......👇👇🙏👇👇 

  *। मित्रांना शेअर* *करा ।*

नवरात्र मासे speical


 

महा तारा

 .


मी काल गरबा बघण्यासाठी उभा होतो🙂

तिथे माझ्याकडे एक सुंदर मुलगी टक लावुन बघत होती

😍,


  मी पण छाती काढून ऐटदारपणे उभा राहिलो 🤠,


*ती मुलगी हळु हळु माझ्या कडे सरकत होती, मी खुप खुष झालो*

*मग तिने लाडिक आवाजात मला एक प्रश्न विचारला...,*


काका तुम्ही गरबा खेळत नाही तर 

Plz आमच्या *चपलावर* लक्ष ठेवाल का...?? 🤢

👠👠👡

😂

नवरात्र मनोरंजन



 

पारंपरिक


 

Featured post

Lakshvedhi