ऑस्ट्रेलिया हा एक महागडा देश आहे परंतु सर्व सुविधा वेगवान आहेत.
👇👇👇
मागच्या वर्षीच्या नाताळ च्या सुट्ट्यांमध्ये भारतातील धुळे मधील एक कुटुंब ऑस्ट्रेलिया ला गेले,...
पती, पत्नी, दोन मुल आणि वडील.
त्यांच्या कार च्या मागून एक कार येत होती....
त्या कार मधील ऑस्ट्रेलियन महिलेने पाहिले की
काकांनी कारच्या खिडकीतून डोकावून रक्ताची उलटी केली. ...😰
लगेच त्या बाईने आपत्कालीन मदतीच्या केंद्रात फोन केला..
ताबडतोब एक रुग्णवाहिका, हेलिकॉप्टर आले
आणि
काकाना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले.
संपूर्ण हॉस्पिटल मधील स्टाफ काकांन मागे मदतीला धाऊ लागला.
एक तासांनी काका सुरक्षित असल्याचे कळले,
त्यांच्या कुटूंबानी त्या ऑस्ट्रेलियन महिलेचे आभार मानले,
तेवढ्यात हॉस्पिटल चे 3500 ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 1 लाख 91 हजार) चे बिल मुलाच्या हातात आले........
मुलगा वडिलांना ओरडुन म्हणाला,, "तात्या काय गरज होती, विमल खाऊन खिडकी च्या बाहेर पिचकारी माराची ??"
😂😜😂😂😜😀😀😀😃😃😃
No comments:
Post a Comment