Saturday, 17 September 2022

बीबी तेरी तो,,,,,,,,,,

 


Sadvichar




 

सुप्रभात


द्या ho खांदा

 खांदा (suvichar)


*मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.....*


*पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला.* "यापेक्षा" *किती जीवंत माणसांना हात दिला* यावर *आपली माणूसकी ठरत असते.*


*_एखादा माणूस मेलेला आहे हे कळताच धाऊन जाणारी माणसे ,_*

*_तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.......??_*


*खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत ......*


आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, *तु मोठा की मी मोठा* ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यापायी,*माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय,* म्हणुनच *जिवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या.*


*_मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल........._*

लेक्चर attend

 मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय. फोन का उचलत नाहिस?


मी (हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे.


मित्र - कुठे आहे लेक्चर? विषय काय आहे?


मी - लेक्चर घरीच आहे. मीच विषय आहे 😂.

अशी आहे आजी


 

Featured post

Lakshvedhi