सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 9 December 2021
*🔴NO INCOME TAX FOR PENSIONERS!!!!*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*All retiree members*
please initiate
*a movement* -
every retired person
after rendering
*30 to 36 years of service*
to the *Govt or the Deptt*
where he worked
and for all his services the
*Deptt pay him salary*
which is ofcourse
*treated as income*
and is
*liable for income tax.*
But
✔ *after retirement*
*he is paid*
*pension as*
*a supperanuation fund*
for his livelihood
on account of serving
for so many years.
Here a question arise as
to whether
✔ *why Income Tax*
*is levied on pension.*
✔This is not an
*income for any*
*services or work.*
✔This is only
*a defered wage*
by the Deptt
to the employee who
have served the Deptt
for so many years.
Then why Income tax ❓
🎤Raise your voice
and let it reach the
*Govt to discontinue*
the
*levy of Income tax*
*on pension.*
If
*MPs & MLAs pension*
*is not taxable*
*why our pension is Taxed*❓
👴🏼🧓🏽👱🏽♀👴🏼👱🏽♀🧓🏽👦🏻🧓🏽🧔🏻👴🏼👩🏻
Pass on this message
to *20* of your *friends*
with request to further passon .
🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺
Let the
*Pensioners community*
*& Civil society*
know the facts.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
R.S Varma IAS Rtd.
President Govt.Pensioners
Welfare Association.Alld.
Jago
बघा कार्यकर्त्यांनो यातून बोध घ्या आणि नेत्यांसारखे आचरण करायला शिका, आपापसात भांडू नका. खूप छान क्लिफ आहे संकलन करणाऱ्या निवेदकाचे खूप खूप आभार व धन्यवाद. 👌👌🙏🙏
#-> *महिलांनो, या साड्यांचे करायचे काय ?*
------>
----------/--> *आपल्या कष्टाचा पैसा असा विनाकारण वाया घालू नका.*
>----///--------------------->
(वस्तूस्थितीवर बोलू काही: समाज सुधारला पाहिजे…समाज घडला पाहिजे…!!)
घरी पाहुणी आली की, घ्या साडी- द्या साडी... देणारीच्याही कपाटात वीस साड्या आणि पाहुणीच्याही… म्हणजेच महाराष्ट्रातील 70 टक्के घरांमध्ये अशीच परिस्थिती असेल, असे वाटते. या साड्या अशा फिरत राहतात, एका घरातून दुसऱ्या घरात. तरीदेखिल कापड दुकानात जाऊन साड्या विकत घेणे सुरूच असते. अशा अनेक साड्या आहेत, की त्या वर्षातून दहा दिवस देखिल वापरल्या जात नाहीत. जी वस्तू वापरली जात नाही, ती देण्यात अर्थ काय, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
*मला तर असे वाटते, की घरी पाहुणी आलेल्या महिलेला द्यायचेच असेल, तर एक पाव काजू किंवा बदाम द्यावे. किंवा खारिक-खोबरं देण्याची प्रथा सुरू केली तर चांगलेच होईल. ते लाखो माऊलींच्या पोटात तरी जातील. शरिराला आवश्यक पोषकतत्व भेटतील. तशाही बऱ्याच महिला उपवास-तापास करत असतात. त्यांना ते कामी येतील. चांगले बुक्स दिले तर इतिहास घडेल.*
मध्यंतरी आमच्या घरी पाहुणी आली. पूर्णांगिनी अर्चनाने पाहुणचार करुन जेऊ घातले. साडीसुद्धा दिली. मी म्हटले ही प्रथा काही चांगली नाही. तर पत्नी म्हणे त्या पाहुणीच्या घरच्या आतापर्यंत मला दोन साड्या आल्या आहेत, मग आपण एकदा तरी द्यायला नको का ? मी म्हटले आपण घरी आलेल्यांना पुस्तक भेट द्यायचे हे ठरले आहे. तर ती म्हणे पुस्तकांचे मूल्य महिलांना कळत नाही. मी म्हटले, अशी वस्तू द्यावी की ती कामात पडेल. तिचा वापर होईल. खरंतर, असंच होत आहे. *थोडक्यात, साडीबाबत तर “ तिनं दिली म्हणून, मी दिली ” असेच प्रकार सुरू आहे.* हे सारं बदलण्याची आता वेळ आली आहे.
मी पत्नीला दिवाळीला साडी घेणे बंद केले आहे. जोपर्यंत घरातील पूर्ण साड्या वापरल्या जाणार नाहीत, तोपर्यंत कापड दुकानात जायचे नाही, हे दोन वर्षांपासून पक्के ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. असा प्रकार सर्वच घरी व्हायला पाहिजे. घरी आलेल्या पाहुणीला-पाहुण्याला पाहुणचार केला पाहिजे. मनातून बोललं पाहिजे. शेवटी अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. ती जोपासलिच पाहिजे. रक्ताच्या आणि मनाच्याही नात्यांना आपण अशा पद्धतीने जोपासतो सुद्धा. पण साडीच घेतली पाहिजे, असं नाही ना…? महिलांच्या साड्या असो, की माणसांचे ड्रेस, की मुलांचे कपडे हे आवश्यक तेवढेच असायला पाहिजे.
आपण विनाकारण कापड कंपनीवाल्यांचे घरं भरत आहोत. हे लक्षात घेतले पाहिजे. त्याऐवजी हा पैसा सकारात्मक कामात खर्च केला, किंवा कुटूंबियांना कुठे फिरायला घेऊन गेले तरी उत्तमच. पण आपल्या कष्टाचा पैसा असा विनाकारण वाया घालू नये. एवढेच मनापासून वाटते.
-विनोद बोरे,
मो. 9075563754
स्वप्नपूर्ती मिडियya
बस झाल
आता आयुष्य घ्या जगुन ....
मी म्हणते बिनधास्त जगा
चिंता नका करू
कुणा बद्दल मना मध्ये
राग नका धरू
भुतकाळा जे काय वाईट घडलं
त्याला लावा काडी
वर्तमानात जगा जरा
मजा घ्या थोडी
संकट येत राहती
घाबरून नका जाऊ
कोणत्याच गोष्टीचा
करू नका बाऊ l
भिऊन भिऊन तर रोजच जग
जरा मोकळा श्वास घ्या
मित्र-मैत्रिणी जवळ कra
आणि जीवनाची थोडी मजा तर घ्या l
चौकटीत राहून राहूna
कंटाळा हा येणारच आणी चार चौघात बसल्यावर
दुःख तर पळून जाणारच l
मोठं झाल्या नंतर सुद्धा
लहान होता येte
मुखवटा न घालता सुध्दा
आयुष्य जगता येतं
गप्पा मारा, जोक सांga
खळखळून हासा ll
मन मोकळं जगल्या
ब्लडप्रेशर होतं कमी
अटॅक बिटॅक येणार नाही
याची अगदी नक्की हमी
गप्पातल्या lnsulin ने
sugar कमी होते
हृदयाच्या ठोक्यांची
गती धीमी होते
धुळवड साजरी करणं म्हणजे
वाया जाणं नसतं
गडगडाटी हंसणं म्हणजे
खरं tonic असतं
एक दिवस पत्ते खेळल्यानं
कुणी जुगारी थोडंच हो
पण टेन्शन कमी झाल
जगणं मात्र सोपं होत ll
कोणत्याही व्यसनाच्या
आहारी नका जा
गाण्याच्या मैफिली
रडगाणं नका गाऊ l
अहो , कितीही चांगलं वागलं तरी
जग वाईटच म्हणणार आहे
तुमचा कुठे कोण भव्य - दिव्य
पुतळा उभारणार आहे ?
म्हणून सांगतो आता तre
मनावरचं ओझं झुगारून द्या
मोकळेपणाने श्वास घेऊन
आणि....
थोडं जगून घ्या ।
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...