Friday, 5 November 2021

Stree mahashakti


 नरकासुराला मारायला गेलेले श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचे हे रेखाचित्र.


नरकासुराने सोडलेले अस्त्र भेदून परत दुसरा वार सत्यभामा करते आहे. तिचा पवित्रा तर असा आहे बहुतेक पुढचा वार मर्मावरच असेल. ती दिसायला जितकी देखणी आहे तितकीच युद्धकुशल आहे. 


आणि श्रीकृष्ण खाली बसलाय, गरूडावर. अस्त्र सोडतांना जो रिकाॅईल येईल (अधिक माहितीसाठी न्यूटनचा तिसरा नियम)  त्यामुळे सत्यभामेचा तोल जाऊ नये म्हणून पायाने तिचा मागचा पाय अडवून ठेवलाय. 

बायकोचे युद्ध कौशल्य पाहून त्याला कौतुक वाटते आहे. 


त्याच्या हातात विश्वातले शक्तिशाली असे सुदर्शन आहे. ते सोडून सुद्धा त्याला युद्धाचा शेवट करता आला असता. पण बायको जेव्हा युद्ध करते आहे तेव्हा त्याने आडोसा धरलाय. 


मध्यपूर्व आशिया तर सोडाच, पण पश्चिमी देशात सुद्धा हे असे दाखले नाहीत. हिन्दू धर्माव्यतिरिक्त कुठेही असा मुक्त विचार पहायला मिळणार नाही जो स्त्रीच्या कर्तृत्वाचा असा गौरव करेल.

Sare jahase atchya


 

 



Jai hind

 


 पैश्याचे योग्य नियोजन करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....


घरातील लक्ष्मीचा (आई, धर्मपत्नी, मुलगी,बहीण व मैत्रीण) यांचा योग्य सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपुजन....


अंथरून पाहून पाय पसरणे  हेच खरे लक्ष्मीपुजन.....


ज्यानी आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत केली...त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपुजन....


वडिलोपार्जित संपत्तीचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीला सुपुर्द करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....


आपल्या अपत्यांना चांगले आचार, विचार व संस्कार देणे हेच खरे लक्ष्मीपुजन...


शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी कार्याच्या  आर्थिक बाबतीत  हातभार लावणे म्हणजेच खरे लक्ष्मीपुजन....


या विचाराने जो आचरण करी तयाचे घरी लक्ष्मी निवास करी...

🌹 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🌹


 

Historical places


 

Featured post

Lakshvedhi