Thursday, 18 June 2026

राजनैतिक संबंधांमुळे विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध

 राज्यपाल म्हणाले की, राजनैतिक संबंधांमुळे विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राजनैतिक समुदायाशी संवाद सुलभ करण्यासाठी तसेच व्यापार व गुंतवणूक प्रोत्साहनासाठी स्वतंत्र राजशिष्टाचार विभाग स्थापन केला आहे. यामुळे जागतिक भागीदारीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन गुंतवणूकदारांना महाराष्ट्र अधिक स्वागतशील आणि प्रतिसादक्षम राज्य म्हणून अनुभवास येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi