Wednesday, 8 April 2026

विकसित महाराष्ट्र मिशन डॉक्युमेंट अंमलबजावणीच्या अनुषंगाने

  विभागाच्या प्रधान सचिव ए. शैला यांनी विकसित महाराष्ट्र मिशन डॉक्युमेंट अंमलबजावणीच्या अनुषंगाने  सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी  कृषीपदुमग्राम विकासउद्योगपर्यटननगरविकासगृहनिर्माणऊर्जा,वनेसार्वजनिक बांधकाम विभागपर्यावरणपाणी पुरवठाजलसंपदापरिवहनआरोग्यशालेय शिक्षणउच्वशिक्षणमहिला बालविकाससामाजिक न्याय विभागाचेअल्पसंख्याक विभागवित्त विभागमाहिती तंत्रज्ञान या विभागांनी सादरीकरणाद्वारे व्हीजन डॉक्युमेंटच्या नियोजनाची माहिती दिली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi