Wednesday, 8 April 2026

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प

 मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प

या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिपइलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्ससामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधानवीकरणीय ऊर्जापर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi