Sunday, 12 April 2026

नवीन नियमांनुसार शालेय बसचे भाडे आता

 भाडे नियंत्रणावर स्पष्ट नियम

 

नवीन नियमांनुसार शालेय बसचे भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाईल. विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडेच आकारले जाईलएकरकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

 

*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi