एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशाला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या जोरावर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीतून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक केंद्र बनवण्यास एमएमआरडीए कटिबद्ध आहे. विनग्रुप कंपनी सोबतचे हे सहकार्य आमच्या पुढील पिढीच्या शहरी विकासाच्या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे. यामध्ये मुंबई 3.0 आणि एमएमआरडीए विकसित करत असलेल्या नवीन विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) क्षेत्रांचा समावेश आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेश देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 6 टक्क्यांहून अधिक योगदान देतो. अशा उपक्रमांमुळे हा वेग आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
No comments:
Post a Comment