Thursday, 9 April 2026

यापूर्वी यांनी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देऊन उर्वरित सुमारे 400 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत

 यापूर्वी यांनी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देऊन उर्वरित सुमारे 400 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असूनयात संबंधित बाबींचा सर्वंकष आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईलअसे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi