Wednesday, 8 April 2026

पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय

 पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्कप्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

या कराराच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रएमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीउद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगनमुख्य सल्लागार कौस्तुभ धवसेतसेच विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊव्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएनसल्लागार गोकुल कांत टीअमन सिंगवैभव ठाकूर आदी उपस्थित

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi