Sunday, 29 March 2026

‘आपले सरकार’ पोर्टलवर विभागाच्या सर्व ७ सेवा पूर्णपणे ऑनलाईन pl share

 आपले सरकार’ पोर्टलवर विभागाच्या सर्व ७ सेवा पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मैत्रीईसीएमपीसीबी (ECMPCB) आणि इतर पोर्टलशी एकात्मिक व्यवस्था तयार करण्यात आली असून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा मिळू लागल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi