Sunday, 29 March 2026

ई-ऑफिस प्रणालीमुळे कामकाजाला गती

 ई-ऑफिस प्रणालीमुळे कामकाजाला गती मिळाली असून मे 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत सुमारे 5,450 फाईल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सरासरी ७ दिवसांत फाईल निपटारा होत असल्याने प्रशासन अधिक कार्यक्षम झाले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi