Thursday, 19 March 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार

योजनेची फलश्रुती

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

 

 

मुंबईदि.१९ : राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता वाढली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi