Wednesday, 25 March 2026

औद्योगिक व सांडपाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना

 औद्योगिक व सांडपाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करून ठराविक कालमर्यादेत नदी स्वच्छतेसाठी कृती आराखडा राबविण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

नद्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असून सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. या कामात सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi