Wednesday, 25 March 2026

शेतकऱ्यांकडून व्यापारी कांदा घेऊन हा व्यापारीच कांदा

 शेतकऱ्यांकडून व्यापारी कांदा घेऊन हा व्यापारीच कांदा नाफेड किंवा अन्य यंत्रणांना विक्री करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे कायमस्वरूपी थांबविणे गरजेचे आहे. नाशिकपुणेअहिल्यानगर व सोलापूर या जास्त कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशनकरता येईल का याबाबतही समितीने पडताळणी करावी. येणाऱ्या खरीप हंगामातच हा प्रयोग करण्यात यावा. कांद्यामध्ये पण 'क्रॉप डायव्हरसिफिकेशनकरणे गरजेचे आहे. यामध्ये वाणांची निवडहोणारे उत्पादन आदी बाबी निश्चितच तपासल्या पाहिजेतअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi