तक्रार निवारण प्रणाली सुदृढ करून वेळेत तक्रारींचे निराकरण, डेटा विश्लेषण आणि एस्कलेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-ऑफिस व डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभीकरण, डेटा अद्ययावतीकरण आणि कामकाजाचे प्रभावी निरीक्षण केले जात आहे.
हे सर्व उपक्रम प्रधान सचिव श्री पराग जैन-नैनुटिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या प्रयत्नांमुळे विभागाची कार्यक्षमता वाढली असून खर्च व वेळेची बचत, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढण्यास मोठी मदत झाली आहे. याच नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक कामांमुळे विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे.
No comments:
Post a Comment