Thursday, 5 March 2026

थोडक्यात विकास आराखडा

 थोडक्यात विकास आराखडा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा आराखड्यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात येणार आहे.

तसेच पायवाटांच्या बाजूने विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपणसीसीटीव्ही नियंत्रण कक्षविद्युत नियंत्रण कक्षपोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालययमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्रमंदिराचे दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्तीशाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धनकुशीरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकासपाच मेगावॉट समतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्पभाविकांसाठी निवास व्यवस्थाप्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्रवाडी रत्नागिरी गावामधील रहिवासी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi