Wednesday, 25 March 2026

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक

 अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक

-          वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

·         पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

 

मुंबईदि. २४ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदारसुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi