Thursday, 26 March 2026

मुंबईत मिळकतीचे फेरफार आता ऑनलाइन; ३० लाख नागरिकांना दिलासा

 मुंबईत मिळकतीचे फेरफार आता ऑनलाइन; ३० लाख नागरिकांना दिलासा

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.२५ : मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निवेदन करत, मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती विधान परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi