Tuesday, 24 March 2026

कृषी निर्यातीत महाराष्ट्राने वेगळे स्थान निर्माण

 पणन मंत्री जयकुमार रावल म्हणालेकृषी निर्यातीत महाराष्ट्राने वेगळे स्थान निर्माण केले आहे. १०० हून अधिक देशांमध्ये राज्यातून दरवर्षी २० ते २५ हजार कोटींचा शेतमाल निर्यात होत आहे. हे महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावरील कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. मात्र राज्यातील क्षमताशेतमालाचे उत्पादन बघता यासंदर्भात मोठा पल्ला जागतिक स्तरावर गाठायचा आहे. त्याकरिता कृषी निर्यातीत जागतिक स्पर्धेसाठी शेतमालाची सक्षम मूल्य साखळी महत्वाची असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi